Sunday, 20 January 2019 20-Jan-2019

Category: मराठी लेखणी

विज्ञान  : विकास की विध्वंस ?

Published by डॉ. अनिल काकोडकर on   January 11, 2019 in   मराठी लेखणी

  मानव उत्क्रांतीत विज्ञानाचा वाटा निश्चितच फार मोठा आहे. मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आपल्या आसपासचा निसर्ग समजून घेण्यात खूप प्रगती केली. आपले जीवन अधिक सुकर करण्यासाठी नवीन उपकरणांचा शोध लावला, तंत्रज्ञान विकसित केले. नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर अधिक सखोल संशोधन केले. विज्ञान व तंत्रज्ञान विकासाची गती दिवसेंदिवस वाढतच गेली. या सर्वांचा प्रभाव केवळ आपले जीवन सुकर

Continue Reading

मुले का बिघडतात?

Published by Dr. Madhavi Gokhale on   October 11, 2018 in   2018मराठी लेखणी

मुले का बिघडतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी काही प्रसंग पाहूया. प्रसंग १: मालतीकाकूंच्या आणि त्यांच्या मैत्रिणींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मालतीकाकू सांगत होत्या, “शेजारच्या राजेशला खूप दिवसांनी संध्याकाळी मोकळा वेळ मिळाला होता. कधी नव्हे ती मनालीही कामावरून लवकर परत आली होती. म्हणून बाहेर जेवायला जायचा बेत ठरला. आठ वर्षांची ओवी लागलीच म्हणाली, ” आपण परमिट

Continue Reading

पशूंचे शहाणपण

Published by Vyankatesh Madgulkar on   July 5, 2018 in   Uncategorizedमराठी लेखणी

माणसानं शिकाव्यात अशा बऱ्याच गोष्टी पशूंच्या जवळ आहेत हे नीतिकथा, बोधकथा सांगणाऱ्या लेखकांनी पहिल्यांदा उलगडून दाखवलं आहे. शांतीपर्वातील कथा, पंचतंत्र, हितोपदेश या ग्रंथांतील कथा किंवा इसाप, लाफौन्ते यांनी लिहिलेल्या कथा पाहिल्या तर त्यातली पात्रं पशू आहेत, पक्षीही आहेत. माणसांऐवजी या लेखकांनी पशू का वापरले असावेत याचं उत्तर ठामपणे देता येत नाही, पण काही अंदाज करता

Continue Reading

राहून गेलेल्या गोष्टी

Published by Pu La Deshpande on   June 11, 2018 in   मराठी लेखणी

माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपूट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल असं नाही मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाही. आता कासरा आपल्या एकट्याच्याच हाती नाही हे ध्यानात

Continue Reading

कर्तृत्वाने की नशिबाने

Published by Kalnirnay on   May 14, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

यश मिळवणे हे जितके कठीण असते तितकेच ते पचवणेही कठीण असते. लोकांना नेहमी मिळविलेले यशच डोळ्यासमोर दिसते. परंतु त्या यशाच्या मागे घेतलेली मेहनत, परिश्रम यांचा विचार कधी ते करीत नाहीत. यशाबरोबर पैसा, कीर्ती आणि वलय हे प्राप्त होते. अशा प्रसिद्धीचे वलय प्राप्त होणाऱ्या क्षेत्रातील मी एक असल्यामुळे मला त्या वलयाचा आणि मिळालेल्या कीर्तीचा म्हणावा तसा

Continue Reading

स्मार्ट कोण – आपण की फोन

Published by Neeraj Pandit on   May 10, 2018 in   2018मराठी लेखणी

स्मार्ट फोन्स हे सध्याच्या युगातले एक अविभाज्य अंग बनले आहे. केवळ शरीराला जोडलेला नाही म्हणून, अन्यथा त्याला अवयव हाच योग्य शब्द असू शकतो. दर काही मिनिटांनी आरशात स्वतःला न्याहाळावे तसे दर काही वेळाने स्मार्ट फोन चेक करणे हे जणू काही अपरिहार्य आहे. पण मुळात हातात असणारे हे यंत्र चालते तरी कसे? एवढ्या सगळ्या सुविधा आणि

Continue Reading

त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी | फुलराणी

Published by Jyotirbhaskar Jayant Salgaonkar on   May 4, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

बालकवींची ‘ फुलराणी ‘ ही नितांतसुंदर कविता मराठी भाषेतील काव्यसौंदर्याचे एक मनोहर शब्दशिल्प आहे. या कवितेतील कल्पकता, तिचे भाषावैभव, भावलाघव हे सगळे इतके मोहक आहे की, बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी. हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालिच्यावर फुलराणी खेळत होती. आईबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावीत आणि आनंदात रमावे, हेच त्या अल्लड, अवखळ आणि अजाण मुलीचे

Continue Reading

जन्म बाबाचा

Published by Rajiv Tambe on   April 9, 2018 in   2018मराठी लेखणी

पूर्वी वडिलांची भूमिका सुरू व्हायची ती शाळा प्रवेशापासून. शाळा प्रवेश, शाळेची फी, प्रगती पुस्तकावर सही करणे आणि शिक्षणासाठी पैसा पुरविणे ही कामे वडील करायचे. पण कालांतराने सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बदलली आणि आईसुद्धा चाकरीच्या निमित्ताने ‘घराबाहेर’ पडू लागली. बाबांच्या इतकीच तीही बिझी होऊ लागली, तेव्हापासून दोघांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. मुलांना पाळणाघरात सोडण्यापासून ‘डॅड पेरन्टिंग’ची सुरुवात झाली. आईच्या

Continue Reading

मूर्ख माणूस!

Published by Vapu Kale on   March 24, 2018 in   मराठी लेखणी

‘‘मूर्ख माणसांशी गाठ पडली तर काय करावं?’’ हा माझा प्रश्न. ‘‘त्याला टाळावं.’’ ‘‘त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.’’ ‘‘मूर्ख म्हणून सोडून द्यावं.’’ एक झापड मारावी. “अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवाव आणि त्याच्या मुर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.” प्रश्न एक. उत्तर अनेक! सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे. ‘‘एक साधा प्रश्न माझा, लाख

Continue Reading
उंच माझा झोका | कालनिर्णय - मराठी लेखणी

उंच माझा झोका

Published by Dattatray Kale on   March 8, 2018 in   2018मराठी लेखणी

घराचे व्यवस्थापन करण्याची आणि महिन्याच्या बजेटमध्ये घर खर्च चालवून संसार नीटनेटका करण्याची कला आणि योग्य दृष्टी प्रत्येक महिलेमध्ये उपजतच असते. पण ज्यावेळेला मुद्दा आर्थिक व्यवहार आणि पैशाच्या गुंतवणुकीबद्दल उपस्थित होतो त्यावेळेला कधी कधी वेगळे चित्र समोर येते. प्रसंग १. ‘या फॉर्मवर फुली केलेल्या जागी सही कर गं. तुला काही समजतं का त्यातलं? तू फक्त मी

Continue Reading