Monday, 17 June 2019 17-Jun-2019

Category: Celebrating Maharashtra

अंघोळीची गोळी – आठवड्यातून एकदा!

Published by Kalnirnay on   June 4, 2018 in   Celebrating Maharashtra

पाण्याची जागतिक समस्या, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणारी पाणीटंचाई, सातत्याने पडणारा दुष्काळ, पाण्यासाठी होणारी वणवण अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना युवक म्हणुन आपण काय करू शकतो असा प्रश्न पुण्यातील माधव पाटील या युवकाच्या मनी आला आणि त्यातूनच ‘अंघोळीची गोळी’ ही संकल्पना उदयास आली. कालांतराने  याचे रुपांतर एका तरुणांच्या टीममध्ये झाले. अंघोळीची गोळी म्हणजे नेमके काय? सरळ सोप्या शब्दांत

Continue Reading

महाराष्ट्राची महारांगोळी ते वर्ल्ड रेकॉर्ड

Published by Kalnirnay on   April 30, 2018 in   Celebrating Maharashtra

केवळ रंगरेषांच्या माध्यमातून आपण काहीतरी भन्नाट करायचं ज्याने आपलंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे नाव ही जगभरात अभिमानाने घेतले जाईल, या जिद्दीने काही मित्र एकत्र आले. आणि सुरु झाला प्रवास एका अनोख्या वर्ल्ड रेकॉर्डचा! रंगरेषा या टीममधील अभिषेक साटम हा क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याचा आपल्या सर्वांप्रमाणेच ‘जबरा  फॅन ‘आहे. २०१७ साली सचिनच्या कारकिर्दीला सलाम

Continue Reading

आपला महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र

Published by Kalnirnay on   April 30, 2018 in   Celebrating Maharashtra

आपण मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो तेव्हा नेहमीच तिथे कचऱ्याचे ढिगारे पाहावयास मिळतात. सण-उत्सवाच्या पवित्र काळात तर या ढिगाऱ्यांमध्ये शतपटींनी वाढ झालेली दिसते. आपण निसर्गाच्या या सुंदर घटकाचा होत असलेला ऱ्हास पाहून मनात हळहळतो आणि पुढे निघून जातो. परंतु गेले एक वर्ष दादर येथील जय श्रृंगारपुरे हा एक तरुण या घाणीच्या साम्राज्यात पाय रोवून उभा

Continue Reading

A cup of smile : स्वागत नववर्षाचे!

Published by A cup of smile टीम  on   January 6, 2018 in   Celebrating Maharashtra

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण मुंबई तयारीत होती. पण त्यांच्या या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये, कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून मुंबई पोलीस मात्र मुंबईच्या रस्त्यांवर आपली ड्युटी बजावत होते. अशा वेळी त्यांच्या डोक्यावरील कामाचा हा ताण कसा कमी करता येईल, हा प्रश्न काही मुंबईकर तरुणांना पडला आणि त्यांना एक वेगळीच युक्ती सुचली – ‘A

Continue Reading

मराठी साहित्याला आधुनिकतेची जोड

Published by संकलन व लेखन साहाय्य : शैलेश खडतरे, किरण क्षीरसागर on   May 4, 2017 in   Celebrating Maharashtra

१) Bookshelf – Marathi Youtube channel चार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे ‘किरण क्षीरसागर, भारतेंदू शर्मा, हिनाकौसर खान-पिंजार आणि सूरज क्षीरसागर’ , हे तरूण एकत्र आले ते पुस्तकांच्या वेडातून. पुस्तकांच्या जिव्हाळ्याने त्यांना एकत्र बांधलं आणि त्यातून साकारलं “बुकशेल्फ” नावाचं एक युट्युब चॅनेल. अगदी अल्पावधीत या चॅनेलने पाच हजारांच्या वाचक-रसिकांना एकत्र आणले आणि पुस्तकांच्या अनोख्या जगाची ”ऑनलाईन”

Continue Reading

महाराष्ट्राच्या “खाऊगल्ल्या”@फेसबुक

Published by संकलन व लेखन साहाय्य : सई कोरान्ने-खांडेकर , प्रथमेश लोके on   May 2, 2017 in   Celebrating Maharashtra

१) अंगत पंगत मराठी पाक संस्कृतीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की आपल्या खाद्य संस्कृतीविषयी आपल्यालाच पुरेशी माहिती नाही. घरातल्या काकू-मावशी-आजींशी बोलून देखील केवळ आपल्या खाद्य संस्कृतीमधील विशेष अशा मोजक्या पाककृती किंवा पद्धती कळतात. परंतु महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमध्ये  किती तरी आगळ्या वेगळ्या भाज्या उगतात, ऐतिहासिक, भौगोलिक प्रभाव आहेत, किती तरी जुन्या स्वयंपाकाच्या पद्धती, गोष्टी, वाक्प्रचार,भांडी देखील आहेत,

Continue Reading

महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’

Published by राहुल वेलापुरे, गोपाळ मदने, स्वप्नील पाटील on   April 30, 2017 in   Celebrating Maharashtra

असं म्हणतात फेसबुकच्या मानाने ट्विटर वापरणं तसं अवघडच. फेसबुक दिलखुलासपणे शब्दभांडार वापरण्याचं सामर्थ्य देणारं माध्यम तर ट्विटर कमीत कमी शब्दात जास्त व्यक्त करायला लावणारं माध्यम. ट्विटर तसं कमी शब्दात जास्त व्यक्त होणाऱ्यांसाठी, जलदगतीने माहिती मिळविण्यासाठी हे माध्यम अल्पावधीच लाडकं बनून जातं. तुम्ही देखील आहात ना ट्विटरवर? नसाल तर नक्की या इथे तुमच्या मदतीसाठी अनेक ‘मराठी ट्विटर’

Continue Reading