Sunday, 20 January 2019 20-Jan-2019

Category: Ganeshotsav

मोरया गोसावी

Published by Kalnirnay on   December 26, 2018 in   FestivalsGaneshotsav

मोरया गोसावी गणेशभक्तामाजी श्रेष्ठ अत्यंत । प्रसन्न पूर्ण झाले त्यांवरि एकदंत ।। मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधि घेतली चिंचवड स्थानी ।। चिंचवड या गावाला तीर्थक्षेत्राचे माहात्म्य मिळवून देणाऱ्या मोरया गोसावी यांची आज पुण्यतिथी आहे. मोरया गोसावी हे जक्तज्जल आणि एकनिष्ठ गणेशभक्त म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे वडील वामन भट्ट यांनीसुद्धा प्रखर गणेशभक्ती केली आणि त्यानंतर त्यांना जो

Continue Reading

वाहन उंदीर जयाचे

Published by Kalnirnay on   September 11, 2018 in   FestivalsGaneshotsav

गणपतीचे वाहन म्हणून उंदीर प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेसुद्धा गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी उंदराची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे अत्यावश्यक मानले जाते तसे उंदराजवळ किंवा उंदराऐवजी मोर हवाच असा कोणी आग्रह धरीत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी विविध

Continue Reading

ज्येष्ठागौरी आवाहन

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 28, 2017 in   FestivalsGaneshotsav

एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठागौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. आता गणपती घरात असतानाच गौरी येत

Continue Reading

दूर्वामाहात्म्य

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 28, 2017 in   FestivalsGaneshotsav

पूर्वी सर्व देवांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याच विनंतीवरून गणपतीने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या अंगाची प्रचंड आग आग होऊ लागली. गणपतीने ताडले की, हा आपल्या उदरातील अग्नी त्रिभुवनही जाळून टाकील, म्हणून मग गणपतीला जाणवणारी तीव्र दाहकता शांत करण्यासाठी कोणी चंद्र, कोणी कमळ, कोणी पाणी अशा थंड उपचाराचा वर्षाव केला पण त्यांचा काहीच उपयोग होईना. तेव्हा ऐंशी

Continue Reading

श्रीगणेश चतुर्थी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 24, 2017 in   FestivalsGaneshotsav

सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगि सुंदर उटि शेंदूराची ।। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रें मन कामना पुरती ।। ही आरती आज महाराष्ट्रातल्या लाखो घरांतून प्रेमादराने आणि भक्तिभावाने म्हटली जाईल. आज होत असलेले मंगलमूर्तींचे आगमन विशेषच आनंदकारी आहे. ही आरती श्रीसमर्थ रामदासस्वामींनी

Continue Reading

हरितालिका

Published by Kalnirnay on   August 23, 2017 in   FestivalsGaneshotsav

हरितालिका हे व्रत सवाष्णींच्याबरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे ह्या व्रताचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करीत आहोत – असा संकल्प करुन मग पूजा करावी. पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे. (सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी लावतात तसे-) केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूंना लावून तो फुलांनी सजवावा. स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्रे

Continue Reading