Friday, 24 May 2019 24-May-2019

Category: Food Corner

सोपी बिर्याणी

Published by उमा अमृते on   May 14, 2019 in   2019Food Corner

  सोपी बिर्याणी बनविण्यासाठी –  साहित्य : १ वाटी बासमती तांदूळ, २ उभे कापलेले कांदे, २ टीस्पून उभे कापलेले आले-लसूण, ७ ते ८ कोलंबी, ७ ते ८ घोळ किंवा पापलेटचे किंवा इतर कोणत्याही माशाचे चौकोनी तुकडे किंवा ७ ते ८ बोनलेस चिकनचे चौकोनी तुकडे, आवडीप्रमाणे कोथिंबीर, पुदिना (जास्त), १ बटाटा, १ टोमॅटो, चिमूटभर गरम मसाला,

Continue Reading

आईस लॉलीपॉप्स

Published by डॉ. संध्या काणे on   May 13, 2019 in   2017Food Corner

आईस लॉलीपॉप्स बनविण्यासाठी लागणारे – साहित्य: लिंबाचे सरबत कोकम सरबत पन्हे संत्र्याचा रस वा कलिंगडाचा रस संत्र्याच्या वा कलिंगडाच्या रसात आवडीनुसार साखर, मीठ (किंवा काळे मीठ) घालावे. कृती: वरीलपैकी कोणतेही सरबत व रस, कुल्फी मोल्डस् मध्ये घालून फ्रिझरमध्ये आठ तास ठेवावे. आकर्षक रंगाचे मुलांचे आवडते थंडगार लॉलीपॉप्स तयार !

Continue Reading

मॅंगो डिलाईट

Published by अलका फडणीस on   May 9, 2019 in   2017Food Corner

मॅंगो डिलाईट बनवण्यासाठी – साहित्य:  १२ हापूस आंबे १ डबा अमूल फ्रेश क्रीम १/२ डबा कन्डेन्स्ड मिल्क कृती: दहा हापूस आब्यांच्या रस काढावा, दोन आंब्याचे बारीक तुकडे, फोडी कराव्या. आंब्याचा रसात क्रीम व कन्डेन्स्ड मिल्क नीट मिक्स करावे. त्यात आंब्यांचे तुकडे (फोडी) घालावे व थंड करावे. छान पारदर्शक बाऊलमधून थंड सर्व्ह करावे. टीप: आंब्याऐवजी मॅंगो पल्प

Continue Reading
Food Recipe | Kitchen Recipe | Instant Recipe

मूगडाळ कोशिंबिरी

Published by डॉ. मोहसिना मुकादम on   May 7, 2019 in   2019Food Corner

साहित्य १/३ कप पिवळी मूगडाळ, १ मोठी काकडी, १/३ कप ओले खोबरे, १ मिरची, मुठभर कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर व लिंबू.   कृती मूगडाळ अर्धा तास भिजवून नंतर ती चाळणीवर काढून त्यातील पाणी निथळू घ्यावे.काकडी चोचवून घ्यावी.मिरची बारीक चिरावी. कोथिंबीर चिरावी. नंतर भिजवलेली मूगडाळ,काकडी,किसलेले ओले खोबरे,मिरची,कोथिंबीर,मीठ,साखर हे सर्व एकत्र करावे. त्यात वरून लिंबाचा रस घालावा.आवडत

Continue Reading

मँगो मालपोवा

Published by कालनिर्णय on   May 4, 2019 in   2016Food Cornerमराठी लेखणी

मँगो मालपोवा बनवण्यासाठी लागणारे : साहित्य : १ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी आंब्याचा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे. ​कृती :  एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार

Continue Reading
Aamras | Shrikhand | Puri | Mini Cup

आमरस श्रीखंड पुरी मिनी कप

Published by सुजाता परब on   May 2, 2019 in   2019Food Corner

  साहित्य: पुरी कपसाठी: १ कप गव्हाचे पीठ, १/४ कप मैदा, १ मोठा चमचा बारीक रवा, १ मोठा चमचा तेल (पीठ मळण्यासाठी) व २ मोठे चमचे तेल (पुरी लाटण्यासाठी), १/४ छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ, पीठ मळण्यासाठी आवश्यक पाणी. श्रीखंडासाठी: ५–६ कप गोड घट्ट दही, १/४ कप पिठीसाखर, १/२–१ मोठा चमचा केसर, १ मोठा चमचा

Continue Reading

बेसनी मटार रस्सा

Published by डॉ. मोहसिना मुकादम on   April 29, 2019 in   2019Food Corner

साहित्य : २५० ग्रॅम बेसन, २५० ग्रॅम मटार, २ मोठे कांदे,१० लसूण पाकळ्या, १ तुकडा (छोटा) आले, २ मसाला वेलची,१ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून काळी मिरे, ५ लवंगा, १ तुकडा दालचिनी, १/४ टीस्पून जायफळ, १ टेबलस्पून खसखस, १/२ कप दही, १ टीस्पून हळद, तिखट, तेल, कोथिंबीर. कृती : बेसनात तीन कप पाणी घालून मिश्रण बनवावे.

Continue Reading

Masala Cheesy Naan

Published by Devwrat Jategaokar on   April 18, 2019 in   2019Food Corner

Ingredients: Cottage cheese cubes- 250gms Garlic chopped- 1/2 tsp, Granted proccessed cheese- 1 cup Mozzarella- 1 cup 1 tsp. dried fenugreek leaves 1/2 tsp. garam masala 1/2 tsp. rostd ground cumin. 1/2 tsp. red chilli powder Salt Tomato puree- 1 cup Chopped onion- 1 cup Capsicum chopped- 4 tsp Chopped coriander Chopped green chillies- 1

Continue Reading

इटालियन सलाद

Published by डाॅ. मोहसिना मुकादम on   April 12, 2019 in   2019Food CornerTiffin Box

इटालियन सलाद बनवण्यासाठी लागणारे-  साहित्य: 4-5 टोमॉटो (लालबुंद कडक) 1 कांदा 1 काकडी 1(लहान) सिमला मिरची 1/2 कप (लहान तुकडे) मोझरेला चीज 1/2 कप बेसिलची पाने 8टेबलस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल 4 टेबलस्पून व्हिनेगर 1 कडक पाव (बुन पाव) मीठ चवीनुसार काळी मिरपूड 1 टेबलस्पून ऑरेगॅनो 1 टेबलस्पून चिलीफ्लेक्स. कृती: कडक पावाचे उभे जाडसर तुकडे

Continue Reading

खमंग मेथी पराठा

Published by डाॅ. मोहसिना मुकादम on   April 11, 2019 in   2018Food CornerTiffin Box

खमंग मेथी पराठा बनविण्यासाठी लागणारे- साहित्य २ कप बेसन १/४ कणीक १/४ कँप बारीक रवा १/२ टीस्पून जिरे १/२ टीस्पून धणे ३-४ पाकळ्यांना लसूण २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून अनारदाना १/२ कँप मेथीची पाने मीठ हळद तेल कृती धणे, जिरे व अनारदाना तव्यावर कोरडे भाजून घ्या व लसूण व हिरव्या मिरच्या घालून खडबडीत वाटून घ्या.

Continue Reading