आईस लॉलीपॉप्स

Published by डॉ. संध्या काणे on   May 13, 2019 in   2017Food Corner

आईस लॉलीपॉप्स बनविण्यासाठी लागणारे –

  • साहित्य:
  1. लिंबाचे सरबत
  2. कोकम सरबत
  3. पन्हे
  4. संत्र्याचा रस वा कलिंगडाचा रस
  5. संत्र्याच्या वा कलिंगडाच्या रसात आवडीनुसार साखर, मीठ (किंवा काळे मीठ) घालावे.
  • कृती:

वरीलपैकी कोणतेही सरबत व रस, कुल्फी मोल्डस् मध्ये घालून फ्रिझरमध्ये आठ तास ठेवावे. आकर्षक रंगाचे मुलांचे आवडते थंडगार लॉलीपॉप्स तयार !