Blog

Shrimp Jackfruit Tandoori Kabab Recipe

कोलंबी फणस तंदुरी कबाब | दर्पणा जाधव, मुंबई | Shrimp Jackfruit Tandoori Kabab | Darpana Jadhav, Mumbai

कोलंबी फणस तंदुरी कबाब साहित्य॒: ७०० ग्रॅम कोलंबी, १ वाटी वाफवलेला फणस, १/२ वाटी कोथिंबीर, ११/२ छोटा चमचा आले-लसूण, ४-५ पुदिन्यांच्या पानांची पेस्ट, १/२ छोटा चमचा लाल तिखट, १/२ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा जिरेपूड, ३-५ मोठे चमचे दही, १ मोठा चमचा तंदुरी मसाला, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा बेसन, […]

Power of denial | Veena Gavankar

नकाराचे सामर्थ्य | वीणा गवाणकर | Power of Denial | Veena Gavankar

नकाराचे सामर्थ्य माणसाची वाटचाल काही स्वीकारत, तर काही नाकारत चालू असते. ज्या गोष्टीत त्याला समाधान, सार्थकता, आनंद मिळणार असतो, त्यासाठी तो सहज होकार देतो. दिलेल्या अशा होकाराचे संभाव्य बरे-वाईट परिणाम सहन करण्याची त्याची तयारीही असते. तर, काही प्रसंगी माणूस परिस्थितीला शरण जाऊन, आपल्या मनाला, विचारांना मुरड घालून कोणत्यातरी आग्रहाला, दबावाला बळी पडून अनिच्छित गोष्टीला नाइलाजाने […]

स्त्री | social advocacy | gender inequality | womens rights | gender balanced | womens economic growth | female equality | gender discrimination in society

स्त्री को पीछे धकेलती प्रतिगामी परिस्थितियां | सुरेश तोमर | Regressive Circumstances Holding Women Back | Suresh Tomar

स्त्री को पीछे धकेलती प्रतिगामी परिस्थितियां युद्ध, सांप्रदायिक व जातीय दंगे, महामारी और राजनीतिक अस्थिरता की स्थिति में किसी भी देश या समाज की  उन्नति संभव नहीं है। परन्तु इन परिस्थितियों का सबसे अधिक असर महिलाओं की प्रगति पर पड़ता है। इन विपरीत परिस्थितियों में गरीबी, बेरोजगारी,आर्थिक मंदी, प्राकृतिक आपदाएं और दुरूह प्राकृतिक परिस्थितियों को […]

स्मार्टफोन | Digital | digital detox | digital detoxification | phone detox | detoxing digitally meaning | digital detox day 2024

स्मार्टफोनच्या व्यसनापासून मुक्तीचा मार्ग | रोहित चंदावरकर | Ways to get rid of smartphone addiction | Rohan Chandavarkar

स्मार्टफोन च्या व्यसनापासून मुक्तीचा मार्ग शहरातील व्यक्ती दर १५ मिनिटांच्या अंतराने फोनमध्ये पाहिले नाही तर अस्वस्थ होतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.याचाच अर्थ, अत्यंत सहजपणे आपण सर्वच जण स्क्रीन अॅडिक्शनचे शिकार होत आहोत. आपल्या मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा व्यावसायिक संपर्कासाठी असेल, पंधरा वर्षांपूर्वी देशातील शहरी पांढरपेशा समाजात सुरू झालेली ही संपर्कयात्रा आता देशातील […]

कोकम | kokum syrup recipe | kokum syrup with sugar | kokum dishes | indian cooking | indian cuisine

क्रिमी कोकम | जया खेर, इंदौर | Creamy Kokum | Jaya Kher, Indore

क्रिमी कोकम साहित्य: ४ कप दूध, १ कप नारळाचे दूध, १ कप दुधाची साय, १ कप साखर, २ छोटे चमचे कॉर्नक्रलोअर, २० कोकणी आमसुले.  कृती: सर्व आमसुले दोन वाटी पाण्यात चार तास भिजवा. नंतर मिञ्चसरमध्ये एक कप साखर आणि आमसुले (पाण्यासकट) बारीक वाटून घ्या. ही पेस्ट एका पातेल्यात घेऊन गॅसवर ठेवा आणि सतत ढवळत राहा.जरुरीपुरते […]

सरबत | sattu grain | juice recipe | sattu juice | sattu ka juice | pure chana sattu | chana ka sattu | sattu drink recipe | sattu drink | chana sattu

सत्तूचे सरबत | डॉ. मनीषा तालीम | Sattu Juice | Dr. Manisha Talim

सत्तूचे सरबत साहित्य: १ कप सत्तूचे पीठ (भाजलेले काळे चणे), ४ कप थंड पाणी, १ लिंबाचा रस, १/२ छोटा चमचा जिरेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ मोठा  चमचा पुदिना, १/२ छोटा चमचा मीठ. कृती: सर्व साहित्य एकत्र करा, त्यात थोडे थोडे पाणी घाला, जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी सत्तूचे […]

स्वच्छता | household deep cleaning | full house clean | deep cleaning room | house detail cleaning | deep cleaning | house cleaning

आवश्यक, पण दुर्लक्षित स्वच्छता | कोमल दामुद्रे | Essential, but neglected cleanup | Komal Damudre

आवश्यक, पण दुर्लक्षित स्वच्छता घर म्हटले, की स्वच्छता ओघाने आलीच. पण कामाच्या गडबडीत रोजच्या रोज घरात स्वच्छता राखणे कठीण होऊन बसते. परिणामी, अनेक आजारांना सामोरे जावे लागते. रोज सफाई न केल्यामुळे घरात धुळीचे साम्रज्य पसरते ज्यामुळे अनेकांना अॅलर्जी होते. अनेकदा तर काही गोष्टींकडे आपण फारशा गांभीर्याने पाहतसुद्धा नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होत […]

आइस्क्रीम | aamsul ice cream | kokam ice cream | acidity ice cream | ice cream on acidity | ice cream recipe

आमसुली आइस्क्रीम | मयुरी दोभाडा, पुणे | Aamsuli Ice Cream | Mayuri Dobhada, Pune

आमसुली आइस्क्रीम साहित्य: २५० मि.ली. म्हशीचे दूध (फूल फॅट दूध), ४ छोटे चमचे स्पून साखर, २ छोटे चमचे जी.एम.एस. पावडर, १/४ छोटा चमचा सी.एम.सी. पावडर, ११/२ छोटा चमचा कॉर्नफ्लोअर, ३ छोटे चमचे मिल्क पावडर, ३ छोटे चमचे कोकम सिरप, साखरेच्या पाकातली ४ आमसुले, ४ छोटे चमचे रीच क्रिम किंवा घरची साय. कृती: पाव लिटर दुधापैकी […]

चिकन | chicken vada recipe | thecha recipe | kharda recipe

खर्डा चिकन वडा | कुसुम झरेकर, पुणे | Kharda Chicken Vada | Kusum Jarekar, Pune

खर्डा चिकन वडा साहित्य: १/४ किलो चिकन, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/२ चमचा हळद पावडर, १/२ चमचा लाल तिखट, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. खर्डा: ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मीठ (चवीनुसार), तेल कृती:  प्रथम हिरव्या मिरच्या तेलावर भाजून घ्या. लसूण पाकळ्या, मीठ घालून खर्डा तयार करा. थोडा कांदा […]

खाणे | wedding food | party food | ceremony food | food and beverage at party

पार्टी, समारंभ आणि खाणे | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Parties, ceremonies and food | Prachi Rege, Dietitian

पार्टी, समारंभ आणि खाणे पावसाळा संपला आणि सणवार सुरू झाले, की आपल्याकडे पार्ट्या, गेटटुगेदर, लग्नसमारंभ अशा सोहळ्यांचे प्रमाण वाढू लागते. सतत अशा पार्ट्या आणि समारंभांमध्ये जाणे, खाणे सुरू झाले, की वजनाचा काटा कधी पुढे सरकला हेच कळत नाही आणि मग पस्तावण्याची वेळ येते. मागून पश्चात्ताप करण्यापेक्षा अशा सोहळ्यांना जाण्यापूर्वी आणि गेल्यावर काय करायचे आणि काय […]