उन्हाळी चहा व बरंच काही!

‘उन्हाळी लागणे’ हा प्रकार उन्हाळ्यात नवीन नाही. लघवी ‘गरम’ होणे आणि लघवीच्या जागी जळजळणे ही प्रमुख लक्षणे. कमी पाणी प्यायल्याने लघवी अॅसिडिक होते आणि त्यामुळे मूत्रमार्गावरच्या पेशींना इजा होते. यासाठी उत्तम औषध म्हणून पुढील उपाय करता येतील.   १) धने-जिऱ्याचा चहा २ चमचे धने, १ चमचा जिरे – दोन कप पाण्यात चांगले उकळावे. रात्रभर तसेच […]