गुरुवार - २१ फेब्रुवारी, २०१९
आजचे भविष्य: स्वयंसिध्द होणे गरजेचे आहे.
Lucky Color: हिरवा
Lucky Number: ५
बुधवार - २० फेब्रुवारी, २०१९
कालचे राशीभविष्य: कामाचे दीर्घकाळासाठी नियोजन करा.
Lucky Color: पोपटी
Lucky Number: ५
गुरुवार - २१ फेब्रुवारी, २०१९
आजचे भविष्य: स्वयंसिध्द होणे गरजेचे आहे.
Lucky Color: हिरवा
Lucky Number: ५
शुक्रवार - २२ फेब्रुवारी, २०१९
उद्याचे भविष्य: विचाराने बोला संयमाने कार्यभाग साधा.
Lucky Color: पोपटी
Lucky Number: ५
१९ फेब्रुवारी २०१९ ते २५ फेब्रुवारी २०१९
हा आठवडा कसा जाईल?: चंद्र-राहू द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र पंचम, गुरु षष्ठ, शुक्र-शनि-प्लुटो सप्तम, शुक्र-केतु अष्टम, रवि-बुध-नेपच्युन नवम, मंगळ-हर्षल लाभस्थानी असे ग्रहमान असतील. शिक्षणाचा उपयोग अयोग्य कामासाठी करु नका. तुम्ही स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. बुध्दीकौशल्याने कामे यशस्वी करुन आर्थिक लाभ करण्याचा प्रयत्न राहील. खर्च वाढतील पण आवकही समाधानकारक राहील. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी दया त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. भाग्य तुमच्या बाजुने आहे, प्रयत्नात कसूर करु नका. अवांतर गोष्टींकडे सध्या तरी लक्ष देऊन वेळ वाया दवडू नका.