Tuesday, 23 January 2018 23-Jan-2018

Horoscope – July

Spread the love

मासिक राशीभविष्य

मेष | साप्ताहिक राशिभविष्य
                     मेष

 

‘साहसी वृत्ती टाळा’ असा ह्या महिन्याचा तुम्हाला संदेश आहे. आपल्या मर्यादा ओळखून वागलात तर यश पदरी पडेल. आर्थिक कमाईचे नवे स्त्रोत संभवतात. चैनीच्या खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.

 

दैनंदिन राशिभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली      

वृषभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     वृषभ

 

आपली गरज किती आहे हे जाणून वागलात तर पदरी निराशा पडणार नाही. तुमची कार्यशक्ती वाढल्याने प्रभाव पडेल. प्रलोभनांमागे नेमके काय दडले आहे हे जाणून वागा. घाईघाईने निर्णय घेऊ नका.

 

दैनंदिन राशीभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                     मिथुन

 

ग्रहमानाचे पाठबळ आणि उत्साहवर्धक वातावरण, यामुळे हा महिना सुखावह आहे. तुमच्या आवडी-निवडी जोपासता येतील. सरकारदरबाराच्या कामात नियमांचे पालन काटेकोरपणे करा.

 

दैनंदिन राशिभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क
                              

 

थोडे सबुरीने घ्या. असेच ह्या महिन्याचे ग्रहमान सांगत आहे. आलेल्या प्रस्तावांवर सखोल अभ्यास करुनच अंतिम निर्णय घ्या. खर्चाचे प्रमाण वाढते असले तरी आर्थिक आवक चांगली असणार आहे.

 

दैनंदिन राशिभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                    सिंह

 

काही अनपेक्षित जबाबदा-या ह्या महिन्यात तुमच्यावर पडणार असे दिसते. व्यावहारिक बाबींत वरिष्ठांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावेत. प्रकृती सांभाळा.

 

दैनंदिन राशिभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली  

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

 

काही काळापासून अडकलेले जमीन-जुमल्याचे तसेच घराबाबतचे छोटे-मोठे प्रश्न मार्गी लागण्याचा काळ आहे. जबाबदा-या यशस्वीपणे पूर्ण कराल. गुंतवणुकीचे प्रमाण वाढवा. इच्छुकांचे विवाह जुळतील.

 

दैनंदिन राशीभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

 

नोकरी-व्यवसायात काही अनुकूल घटना घडतील. वेळेचे नियोजन आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष नको तसेच अतिरेकही नको. सध्या अधिक व्यावहारिक होणे हितावह आहे.

 

दैनंदिन राशिभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली   

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

 

बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे चातुर्याने आपली चाल खेळणे सध्या आवश्यक आहे. समोरच्याचे डाव ओळखून वागा बोला. नवीन झालेल्या ओळखीमुळे फायदा संभवतात. घरातील जेष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल.

 

दैनंदिन राशिभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

 

सध्या तडजोड फायद्याची ठरेल. वाढत्या खर्चामुळे तुमचा आर्थिक ताळेबंद कोलमडण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार थोडे पुढे ढकला. चैनीचे खर्च टाळा. उत्तरार्धात कौटुंबिक पातळीवर काही मनाविरुद्ध घटना घडतील.

 

दैनंदिन राशिभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                     मकर

 

कुठल्याही प्रकारच्या संघर्षाला वाव देऊ नका. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सध्या तरी नको. दूरचा प्रवास संभवतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या अनपेक्षित वागण्याने थोडी अस्वस्थता जाणवेल.

दैनंदिन राशिभविष्य  साप्ताहिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

 

नव्या योजना प्रत्यक्षात येण्यास सध्या वातावरण अनुकूल आहे. आर्थिक प्राप्ती चांगली झाल्याने मनाप्रमाणे कुटुंबासाठी खर्च करु शकाल. कलाकार व्यक्तींना प्रगतीचे नवे मार्ग उपलब्ध होतील.

 

दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मीन
                      मीन

 

कार्यक्षेत्रात बदल घडण्याची शक्यता आहे. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करा. नवीन परिचय फायदेशीर ठरतील.

 

दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

Monthly Horoscope

Aries | Kalnirnay Horoscope 2017
                     Aries

 

‘ Shun adventurism” is the message on the month. Success will follow you if you do not cross your limits. New sources of monetary income are on the horizon. It is necessary to curb lavish spending.

 

Daily Horoscope  Weekly  Horoscope  Kundali Matching Report

Taurus | Kalnirnay Horoscope 2017
                  Taurus

 

Know your needs and the month won’t disappoint you. You will impress other with your Increased efficiency. Look beyond the temptations. Yield to no impulsive decisions either.

 

    Daily Horoscope  Weekly  Horoscope  Kundali Matching Report  

Gemini | Kalnirnay Horoscope 2017
                 Gemini

 

The supportive stars and lively atmosphere make this month pleasant. You can cultivate your passions. In governmental matters strictly go by the rules.

 

Daily Horoscope  Weekly  Horoscope  Kundali Matching Report

Cancer | Kalnirany Horoscope 2017
                   Cancer

 

Study the proposals thoroughly before deciding on them. Expenses are on the rise but you can expect a comfortable income.

 

Daily Horoscope  Weekly  Horoscope  Kundali Matching Report 

Leo | Kalnirnay Horoscope
                     Leo

 

You may be burdened with some unexpected responsibilities in the month. Consult your superiors or knowledgeable people in business deals. Look after your health.

 

 

Daily Horoscope  Weekly  Horoscope    Kundali Matching Report 

Virgo | Kalnirnay Horoscope 2017
                  Virgo

 

The times are favorable to move on with your land and real estate matters. You will Successfully observe your commitments. Raise the  scale of your investments. Aspirants may enter Wedlock.

 

Daily Horoscope  Weekly  Horoscope  Kundali Matching Report 

Libra | Kalnirnay Horoscope 2017
                   Libra

 

Favorable happenings brighten the occupational side of your life. Don’t neglect to feed yourself properly but don’t overdo it. Presently a more practical approach is called for.

 

Weekly  Horoscope  Daily Horoscope  Kundali Matching Report 

Scorpio | Kalnirnay Horoscope 2017
                 Scorpio

 

A smart move is the need of the hour. Anticipate the opponent’s move before you React. New contacts may prove beneficial. Seniors at home need more care.

 

Weekly  Horoscope  Daily Horoscope Kundali Matching Report 

Saggitarius | Kalnirnay Horoscope 2017
               Sagittarius

 

Compromise at this juncture would be an advantage. Your finances may go haywire with increasing expenses. Postpone major financial deals. Avoid spending for luxuries.

 

Weekly  Horoscope  Daily Horoscope Kundali Matching Report

Capricon | Kalnirnay Horoscope 2017
                Capricorn

 

Do not allow in any conflict this month. No real estate deals at present please. A long journey may result because of business reasons. Unexpected behavior of a family member may make you somewhat restless.

 

Weekly  Horoscope  Daily Horoscope Kundali Matching Report

Aquarius | Kalnirnay Horoscope 2017
                 Aquarius

 

The present atmosphere is favorable to realize a new plan. A good income will let you spend freely for your family. Artists will find new avenues of progressing.

 

 

         Daily Horoscope   Weekly  Horoscope  Kundali Matching Report

Pisces | Kalnirnay Horoscope
                    Pisces

 

Area of your work may change. Maintain consistency in your efforts. Try to win over your superiors at the place of work. New contacts will prove beneficial. Some of you may embark on travels

 

      Daily Horoscope Weekly  Horoscope  Kundali Matching Report

Browse Categories

Festivals

 • मकरसंक्रांत

  मकरसंक्रांत

  मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी …
 • गुरुगोविंदसिंग – दहावे शीख गुरु

  गुरुगोविंदसिंग – दहावे शीख गुरु

  ‘जो कोणी मला परमात्मा म्हणेल, तो अधोगतीला जाईल. मी फक्त देवाचा दास …
 • श्रीदत्त जयंती

  श्रीदत्त जयंती

  मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रेयाचा जन्म झाला. म्हणून सर्व …

उपवासाच्या रेसीपी

Health Mantra

Food Corner

 • नारळाच्या दुधातील मोदक

  नारळाच्या दुधातील मोदक

  नारळाच्या दुधातील मोदक बनविण्यासाठी – साहित्य: तांदळाची पिठी पाणी प्रत्येकी …
 • भोगीची भाजी

  भोगीची भाजी

  पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती! मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला …
 • गुळाची पोळी

  गुळाची पोळी

  गुळाची पोळी कशी बनवाल – साहित्यः ५०० ग्रॅम गूळ किसलेला …

मराठी लेखणी