शुक्रवार - २२ फेब्रुवारी, २०१९
आजचे भविष्य: झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या.
Lucky Color: नारिंगी
Lucky Number: १
गुरुवार - २१ फेब्रुवारी, २०१९
कालचे राशीभविष्य: स्वभावातील चिडचिडेपणा कमी करा.
Lucky Color: किरमिजी
Lucky Number: १
शुक्रवार - २२ फेब्रुवारी, २०१९
आजचे भविष्य: झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या.
Lucky Color: नारिंगी
Lucky Number: १
शनिवार - २३ फेब्रुवारी, २०१९
उद्याचे भविष्य: स्वतःबद्दल अति आत्मविश्वास टाळा.
Lucky Color: लाल
Lucky Number: १
१९ फेब्रुवारी २०१९ ते २५ फेब्रुवारी २०१९
हा आठवडा कसा जाईल?: चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, गुरु चतुर्थ, शुक्र-शनि-प्लुटो पंचम, शुक्र-केतु षष्ठ, रवि-बुध-नेपच्युन सप्तम, मंगळ-हर्षल नवम, चंद्र-राहू व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. विद्यायोग तुमच्या परिश्रमावर अवलंबून राहिल. विद्यार्थ्यांनी आपण ठरवलेल्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचे बदल करु नयेत. घरात शांतीपुर्ण वातावरण राहिल. आनंदाच्या बातम्या समजतील. आपल्या वैवाहिक जीवनसाथीशी सामंजस्याचे धोरण ठेवा. सहजीवनाचे महत्त्व जीवनसाथीस पटवून द्या. आपल्या विचारात स्पष्टता ठेवा. प्रेमसंबंधात जोडीदाराला समजुन घेणे गरजेचे आहे. सामंजस्याचे धोरण ठेवा. नकारात्मक विचारांना दूर सारा. थोर व्यक्तींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार मध्यस्थांच्या हाती देऊ नयेत.