रविवार - २२ एप्रिल, २०१८
आजचे भविष्य: आपण तणाव मुक्त राहाल.
Lucky Color: पांढरा
Lucky Number: ६
शनिवार - २१ एप्रिल, २०१८
कालचे राशीभविष्य: आपल्या प्रयत्नांचा वेग वाढवा.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ६
रविवार - २२ एप्रिल, २०१८
आजचे भविष्य: आपण तणाव मुक्त राहाल.
Lucky Color: पांढरा
Lucky Number: ६
सोमवार - २३ एप्रिल, २०१८
उद्याचे भविष्य: वाहने जपून व सावकाश चालवावित.
Lucky Color: निळा
Lucky Number: ६
१६ एप्रिल २०१८ - २२ एप्रिल २०१८
हा आठवडा कसा जाईल?: चंद्र-शुक्र प्रथम, चंद्र द्वितीय, राहू पराक्रम, गुरु षष्ठ, मंगळ-शनि-प्लुटो अष्टम, केतु नवम, नेपच्युन दशम, बुध लाभ, चंद्र-रवि-शुक्र-हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. प्रवासात अपरिचीत व्यक्तीच्या प्रेमात पडू नका. एकांगी प्रेमाचे स्वप्नरंजन नको. वास्तवाचे भान ठेवा. कौटुंबिक पातळीवर उपवरांच्या विवाहाचे निर्णय सावधपणे घ्यावयास हवेत. शैक्षणिक क्षेत्रात जास्त लक्ष ठेवा. शांत चित्ताने निर्णय घ्या. आपल्या मनावर श्रेष्ठ व्यक्तींचा प्रभाव राखा. शक्यतो कोणालाही जामिन राहू नका. लेखी व्यवहारात सतर्कता राखावी लागेल. वाहन चालविताना वाहनाच्या गतिवर नियंत्रण ठेवावे लागेल. भावनेपेक्षा कोणतेही काम जबाबदारीने पुर्ण करावे. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची स्थिती बनेल.