Thursday, 21 June 2018 21-Jun-2018

मराठी लेखणी

राहून गेलेल्या गोष्टी

माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपूट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल असं नाही मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाही. आता कासरा आपल्या एकट्याच्याच हाती नाही हे ध्यानात

Festivals

मत्स्यजयंती

चैत्र शुक्ल पंचमी ह्या तिथीला इतर अनेक व्रते शास्त्रात सांगितलेली असली तरीही ‘मत्स्यजयंती’ मुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देवाचा पहिला अवतार हा मत्स्याचा होता. तो वर्षप्रतिपदेच्या दिवशी झाला असे अनेक धर्मग्रंथात म्हटले असले तरीही पां. वा. काणे ह्यांनी चैत्र शुक्ल पंचमीला ‘मत्स्यजयंती’ केली जाते असे म्हटले आहे. ह्या दिवशी भगवान विष्णूच्या मत्स्यावतारी

रथसप्तमी

माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ असे विशेष नाव आहे. ह्या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्योपासनेतही अतिशय महत्त्व आहे. ‘व्रतासाठी ही सप्तमी अरुणोद्यव्यापिनी घ्यावी’ – असे धर्मधुरिणांनी लिहून ठेवले आहे. व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त (एक वेळ जेवून-) राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य होईल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करुन तो दिवा वाहत्या पाण्यात

Thought / Quote of the Day

"A kind and compassionate act is often its own reward."

- William John Bennett

Health Mantra

योगाभ्यासाचा श्रीगणेश

योगाभ्यासाचा ‘श्रीगणेश’ करताना….लक्षात ठेवा – योगाभ्यासाचा ‘प्रारंभ’ शक्यतो प्रत्यक्ष गुरुकडून शिकण्याने व्हावा हा उत्तम मार्ग. पण ते शक्य नसल्यास लेख चांगला वाचून, समजून-उमजून योगाभ्यास सुरु करण्यास हरकत नाही. पण हा दुय्यम मार्ग आहे हे विसरू नये. काही श्वसन संबंधित प्रकार व प्राणायाम सोडून इतर सर्व प्रकारांत श्वसन सामान्य (नॉर्मल) व नैसर्गिक ठेवावे. यौगिक प्रकार साधताना,

Hindi Articles

तनाव की प्राकृतिक चिकित्सा

चिंता ज्वाल सरीर बन, दावा लगि लगि जाय। प्रकट धुआं नहिं देखिए, उर अंतर धुंधुवाय॥ उर अंतर धुंधुवाय, जरै जस कांच की भट्ठी। रक्त मांस जरि जाय, रहै पांजरि की ठट्ठी॥ कह ‘गिरिधर कविराय, सुनो रे मेरे मिंता। ते नर कैसे जिए, जाहि तन व्यापे चिंता॥ लोक भाषा के गिरधर कविराय की छह पंक्तियों की

यथार्थ और आभास

तेज दौड़ती जिंदगी में यथार्थ और आभासी जीवन आपस में कुछ इस कदर घुल-मिल गई हैं कि उनमें अंतर बहुत महीन हो गया है। इसका असर व्यक्तियों और समाज पर लाजिमी तौर पर पड़ रहा है। फेसबुक और वाट्सएप जैसी सोशल मीडिया साइट्स ने लोगों को इस तरह अपनी गिरफ्त में ले लिया है कि

Celebrating Maharashtra

अंघोळीची गोळी – आठवड्यातून एकदा!

पाण्याची जागतिक समस्या, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणारी पाणीटंचाई, सातत्याने पडणारा दुष्काळ, पाण्यासाठी होणारी वणवण अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना युवक म्हणुन आपण काय करू शकतो असा प्रश्न पुण्यातील माधव पाटील या युवकाच्या मनी आला आणि त्यातूनच ‘अंघोळीची गोळी’ ही संकल्पना उदयास आली. कालांतराने  याचे रुपांतर एका तरुणांच्या टीममध्ये झाले. अंघोळीची गोळी म्हणजे नेमके काय? सरळ सोप्या शब्दांत

Recent Articles

Browse Categories

Our Apps

  • iPhone/iPad App
  • Android App