Saturday, 21 September 2019 21-Sep-2019

Shop

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०१८

140.00

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०१८

  1. Category: दिवाळी अंक, दिवाळी अंक २०१८
  2. Publication: कालनिर्णय दिवाळी अंक
  3. Pages: २२४
  4. Weight: 350 Gm
  5. Binding: Paperback
  6. Language : Marathi
  7. Editor: Jayraj Salgaokar
  8. Publication: Sumangal Press pvt. Ltd.

Description

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०१८

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांचा मागोवा घेणारे माहितीपूर्ण लेख, हॉलिवूडमधील चित्रपट आणि नाट्यसृष्टी गाजवणाऱ्या कलाकारांचा रंजक प्रवास, पहिल्या महायुद्धादरम्यानचा जागतिक इतिहास, पक्ष्यांचे गूढ जग, भारताचा पुरात्त्व इतिहास, संघटित युवाशक्तीचा प्रवास, पाश्चात्त्य देशातील गुन्हेगारी जगावर राज्य करणाऱ्या ‘मोस्ट पॉवरफुल’ आणि ‘वाँटेड’ गुन्हेगारांची ओळख, दादा मडकईकरांच्या मालवणी कविता, लघु लघुकथा स्पर्धेतील विजेत्या कथा, पाकनिर्णय स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृती, कविता, व्यंगचित्र, राशिभविष्य, मामंजी यांचे विनोदी किस्से असा भरगच्च मजकूर वाचकांना यंदाच्या कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०१८ अंकात वाचता येईल.

Additional information

Weight 280 g
Language

"Marathi"

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products