Thursday, 13 December 2018 13-Dec-2018

Shop

आनंदाचा कंद (देवाचिये द्वारी – ४ था भाग )

100.00

Features


  • भाषा : मराठी
  • लेखक : ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
  • वर्गवारी : धार्मिक
  • प्रकाशक : कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन
  • पृष्ठसंख्या : ४७५
  • पुस्तकाचे वजन : ६४९  ग्राम
  • पुस्तक बांधणी : हार्ड कवर

Description

‘देवाचिये व्दारी’ हे सदर दैनिक ‘लोकसत्ता’ मध्ये १९९५ ते १९९९ अशी सलग पाच वर्षे अखंड चालले. ह्या सदरात पाच वर्षांच्या काळात जे लेख प्रसिध्द झाले. त्याचा पहिला व दुसरा खंड अनुक्रमे ‘देवाचिये व्दारी’ आणि ‘सुंदर ते ध्यान’ हे या आधीच मे. केशव भिकाजी ढवळे या संस्थेने प्रकाशित केले आहेत. पुढील तिसरा खंड ‘अमृताची खाणी’ , चौथा खंड ‘आनंदाचा कंद’, आणि पाचवा खंड ‘ज्ञानाचा उद्गार’ असे एकाच वेळी प्रकाशित झाले.


आनंदाचा कंद – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर – सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर, मुंबई

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products