Saturday, 18 November 2017 18-Nov-2017

Tips

Eat cucumber in winter season for better skin.
Diet can help your complexion look its best if you let it.
Drink a few glasses of ice-cold water before and during exercise.
Red cabbage has 15 times as much wrinkle-fighting beta-carotene as green cabbage.
Moong daal is lighter to digest as compared to toor daal.
Use tomatoes, kokum, and lemon regularly while cooking to reduce acidity.
Don't eat too much salt. The recommended daily intake is 5-6g. 
Regular activity such as walking and massage can help unlock tightened muscles that affect your posture.
Laugh a lot - believe it or not it strengthens your tummy muscles and relaxes knotted muscles.
We need to drink about 2.0-3.0 litres of water, or about 8-10 glasses
Drink around 1.5 to 2 litres of liquid, not necessarily water, every day
We should have 5-9 servings of fruits/vegetables.
Many processed foods contain a high amount of salt content, which leads to higher blood pressure and heart disease.
Good posture improves your breathing and makes you look more smarter and more attractive.
Brightly coloured fruits and vegetables which generally provide plenty of nutrients.
Horoscope 2017 | Daily, Weekly & Monthly Horoscope at Kalnirnay Online Kalnirnay Premium Services

Panchang

Mumbai, India

18 Nov 2017
Krishna Paksha 30
Nakshatra: Vishakha
Yog: Shobhan · Karan: Kinstughna
Sunrise: 06.50 am · Sunset: 05.58 pm
 • Diabetes – स्वीट, सायलंट किलर

  Diabetes – स्वीट, सायलंट किलर

  दरवर्षी २५ दशलक्ष व्यक्तींवर हल्ला करणारा हा किलर नेणत्याही पूर्वसूचनेशिवाय तुमच्यावर हल्ला करू शकतो. त्याला ना कोणती जात आहे, ना वय, वंश, ना वर्ण. त्याला …
 • मुलांचा डबा – काय देऊ?

  मुलांचा डबा – काय देऊ?

  “आज डब्यात काय द्यावे ?” जागरुक गृहिणीला एकटीलाच रोज पडणारा हा प्रश्न! काय रांधायचे आणि काय बांधायचे, हा विचार आदल्या रात्री केलेला असला तर ठीकच! …
 • योग भगाये रोग

  योग भगाये रोग

  सृष्टी रचनाकाल से मानव आधि और व्याधि से दुख पाता रहा है । जब शरीर में कफ, वात और पित्त असंतुलित हो जाते हैं, तब …
 • तंबाखूचे सेवन आणि परिणाम

  तंबाखूचे सेवन आणि परिणाम

  “गेली ३० वर्षे मी सवयीचा गुलाम होतो! महिन्याच्या सुरुवातीला आणायच्या वाणसामानाच्या यादीबरोबर मी माझा महिन्याला लागणारा ‘जीवन छाप’ विड्यांचा स्टॉक आणत असे. सिगारेटच्या पाकिटावरचे वैधानिक …
 • Watermelons to beat the heat

  Watermelons to beat the heat

  This wonder fruit does great things for your body. “To begin with it is rich in electrolytes (sodium and potassium) that we lose through sweat. …
 • उपवासाची बटाट्याची बर्फी

  उपवासाची बटाट्याची बर्फी

    साहित्यः १ कप उकडलेल्या बटाटयाचा लगदा अर्धा कप नारळाचे खोबरे अर्धा कप दूध २ कप साखर ७/८ वेलदोडे अर्धा चमचा सायट्रिक ॲसीड (लिंबाचे फूल) …
 • इन्स्टंट दिवाळी अनारसा

  इन्स्टंट दिवाळी अनारसा

  साहित्य: २ वाटी रवा १ वाटी खाण्याचा डिंक २ टेबलस्पून दही एकतारी साखरेचा पाक तळायला तूप खसखस तुमची खमंग फराळ रेसिपी पाठवा व जिंका आकर्षक …
 • मसाला दूध

  मसाला दूध

  साहित्यः १ लिटर दूध साखर १० ते १२ बदाम ५ ते ६ पिस्ते ५ ते ६ काजू जायफळपूड किंवा वेलचीपूड CLICK HERE TO PARTICIPATE IN …
 • Tangy Veggie Wrap

  Tangy Veggie Wrap

  Ingredients: 2 tbsp bean sprouts 3 tbsp sunflower seeds 2 small carrots 1 small onion 1/4th Capsicum (of any colour) A handful of spinach leaves …
 • नारळाच्या करंज्या

  नारळाच्या करंज्या

  साहित्य : २ मोठे नारळ ३ वाटया साखर १०-१२ वेलदोडे थोडेसेच बेदाणे ३ वाटया बारीक रवा १ वाटी मैदा अर्धी वाटी डालडाचे मोहन तळण्यासाठी डालडा …
 • मराठी साहित्याला आधुनिकतेची जोड

  मराठी साहित्याला आधुनिकतेची जोड

  १) Bookshelf – Marathi Youtube channel चार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे ‘किरण क्षीरसागर, भारतेंदू शर्मा, हिनाकौसर खान-पिंजार आणि सूरज क्षीरसागर’ , हे तरूण एकत्र आले …
 • महाराष्ट्राच्या “खाऊगल्ल्या”@फेसबुक

  महाराष्ट्राच्या “खाऊगल्ल्या”@फेसबुक

  १) अंगत पंगत मराठी पाक संस्कृतीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की आपल्या खाद्य संस्कृतीविषयी आपल्यालाच पुरेशी माहिती नाही. घरातल्या काकू-मावशी-आजींशी बोलून देखील केवळ आपल्या …
 • महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’

  महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’

  असं म्हणतात फेसबुकच्या मानाने ट्विटर वापरणं तसं अवघडच. फेसबुक दिलखुलासपणे शब्दभांडार वापरण्याचं सामर्थ्य देणारं माध्यम तर ट्विटर कमीत कमी शब्दात जास्त व्यक्त करायला लावणारं माध्यम. …
 • अंगारक संकष्ट चतुर्थी

  अंगारक संकष्ट चतुर्थी

  आज अंगारक संकष्टी. कुठल्याही कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला ज्या प्रदेशात चंद्रोदय होत असेल, ती तिथी ही संकष्ट चतुर्थी आणि माध्यान्हकाळी जिथे शुक्ल चतुर्थी मिळत असेल, ती …
 • प्रबोधिनी एकादशी

  प्रबोधिनी एकादशी

  चातुर्मासात आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल दशमीपर्यंत क्षीरसागरात शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णू ह्या दिवशी हळूहळू जागे होतात. म्हणून ह्या एकादशीला प्रबोधिनी (देवऊठी) एकादशी असे खास …
 • भाऊबीज

  भाऊबीज

  भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे जेवावयास गेले. यमीने त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले. त्याला ओवाळले. त्या दिवसाची आठवण म्हणून ह्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या …
 • बलिप्रतिपदा

  बलिप्रतिपदा

  हिंदू पंचांगातील महत्त्वाच्या अशा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे ‘बलिप्रतिपदा’ म्हणून ओळखली जाणारी ही तिथी होय. संपूर्ण भारतात ‘बलिप्रतिपदा’ सण म्हणून साजरी केली जाते. दिवाळीचा …
 • नरक चतुर्दशी

  नरक चतुर्दशी

  नरक चतुर्दशी दिवशी काय करावे? भल्या पहाटे सूर्योद्यापूर्वी सर्वांनी तिळाचे तेल, सुगंधी उटणे लावून (अभ्यंग) स्नान करावे. नवीन वस्त्रालंकार धारण करावेत. स्नानोत्तर देवपूजा करुन मग …
 • बोलावे आणि बोलू द्यावे !

  बोलावे आणि बोलू द्यावे !

  ‘बोलणारा प्राणी’ ही माणसाची मला सर्वात आवडणारी व्याख्या आहे. आपल्या मनातला राग, लोभ, आशा, आकांशा, जगताना येणारे सुखदुःखाचे अनुभव, हे सारं बोलून दाखविल्याशिवाय त्याला चैन …
 • ग्लोबल जगात वागावं कसं?

  ग्लोबल जगात वागावं कसं?

  ग्लोबल जगात जगणं,वागणं ही आपणा भारतीय(त्यात आपण मराठी आलोच) माणसांसाठी अगदी उस्फूर्त, सहजसाध्य अशी गोष्ट आहे. ‘ग्लोबल’ या शब्दामध्ये एकत्र आलेलं, एकमेकांशी जुळलेलं जग(Interconnected), एकमेकांवर …
 • तुम्हाला यशस्वी व्हायचंय?

  तुम्हाला यशस्वी व्हायचंय?

  आपल्या भोवतालचे जग पूर्णपणे बदललंय. आज आपल्याभोवती आहे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. या तीनही शब्दांचा खरा अर्थ आहे स्पर्धा! आपल्या भोवताली आज सर्वत्र आहे एक जीवघेणी …
 • लोकमान्य

  लोकमान्य

  गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे, याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवितो तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरू असे यथार्थतेने म्हणता येते. …
 • सावता माळी आणि बालरुपी पांडुरंग

  सावता माळी आणि बालरुपी पांडुरंग

  माळियाचे वंशी, सांवता जन्मला । पावन तो केला । वंश त्याचा ॥ त्याजसवें हरी, खुरपूं लागे अंगी । धांवूनी त्याच्यामागें । काम करी ॥ पीतांबर …
 • उपवासाची बटाट्याची बर्फी

  उपवासाची बटाट्याची बर्फी

    साहित्यः १ कप उकडलेल्या बटाटयाचा लगदा अर्धा कप नारळाचे खोबरे अर्धा कप दूध २ कप साखर ७/८ वेलदोडे अर्धा चमचा सायट्रिक ॲसीड (लिंबाचे फूल) …
 • बटाटयाची शेव

  बटाटयाची शेव

  साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग. कृती : बटाटे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून …
 • रव्याची खीर

  रव्याची खीर

  साहित्य : बारीक रवा पाव वाटी, तूप १ चमचा, दूध २ वाटया पाणी अर्धी वाटी साखर ४ चमचे स्वादाकरता जायफळ-वेलची पूड केशर सुका मेवा मीठ …
 • राजगिरा पिठाच्या पुऱ्या

  राजगिरा पिठाच्या पुऱ्या

  साहित्य: पाव किलो राजगिरीचे पीठ २ मोठे बटाटे (उकडलेले) ४-५ हिरव्या मिरच्या मीठ पाणी कृती: तयार राजगिरीच्या पिठात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २  उकडलेले बटाटे …

Facebook

Important Days

November 2017

Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
 • दर्श अमावस्या
19
 • देव दीपावली
 • नागरिक दिन
20
21
22
 • विनायक चतुर्थी
23
24
 • गुरु तेग बहादूर शहीद दिन
 • स्कंदषष्ठी
 • चंपाषष्ठी
25
26
 • भानुसप्तमी
27
 • दुर्गाष्टमी
28
 • महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी
29
30
 • मोक्षदा एकादशी मौनी एकादशी (जैन)

Upcoming Festivals

 • December 1, 2017: ईद ए - मिलाद

 • December 3, 2017: श्रीदत्त जयंती

 • December 6, 2017: संकष्ठ चतुर्थी

Welcome to the all new Kalnirnay.com. As you may have noticed, we’ve completed revamped our website from the ground up to offer a much better experience to our visitors, with lots more features. If you notice any rough or broken edges, kindly let us know and we’ll fix them right away.