Sunday, 22 April 2018 22-Apr-2018

Paknirnay

पाकनिर्णय स्पर्धा २०१९

भारतीय स्वयंपाकगृहात भारताच्या विभिन्न राज्यातून नव्हे तर जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले जिन्नस, पाककृती यांचा संगम होत असतो. मग तो प्रत्येक प्रदेशाच्या, संस्कृतीच्या पारंपारिक पाककलेचा शोध असो वा जगाच्या विविध भागात बनत असलेले पदार्थ आपल्या घरात बनवायचे कुतूहल असो.

आता इंटरनेटच्या राज्यात जग जसं जवळ येत चाललंय तसंच पाककला समृद्ध होत चालली आहे. या वर्षी स्वादिष्ट, पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थांचा शोध ‘पाकनिर्णय स्पर्धा २०१९’ मधून घ्यायचा प्रयत्न आपण सगळेच करणार आहोत.

स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे
पुढील सहा विभागातील कोणत्याही तीन विभागांसाठी तुम्ही तुमची रेसिपी (पाककृती) पाठवू शकता.
१) व्हेज किंवा नॉनव्हेज स्नॅक्स
२) विविध प्रकारची पेये
३) आरोग्यदायी रेसिपी
४) पारंपारिक सण रेसिपी
५) विस्मरणात गेलेल्या रेसिपी
६) फ्युजन रेसिपी
स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुमची एखादी  अप्रकाशित आणि स्वत:चीच (Original) अशी रेसिपी तिच्या फोटोसहित आम्हास पुढील पद्धतीने पाठवू शकता. सोबत तुमचे नाव, वय, संपर्क क्रमांक, इमेल व तुमचा फोटो देखील जोडावा.
१) तुम्ही तुमची रेसिपी व माहिती पुढील पत्त्यावर कालनिर्णय कार्यालयात पाठवू शकता.
पाकनिर्णय २०१९ स्पर्धा,
कालनिर्णय , १७२, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,
MMGS मार्ग, शारदा सिनेमा जवळ, दादर(पूर्व),
मुंबई – ४०००१४.  या पत्त्यावर पाठवावेत.
२) [email protected] वर रेसिपी इमेल करा. (सोबत तुमचे नाव, वय, संपर्क क्रमांक, इमेल व तुमचा फोटो देखील जोडावा.)
३) कालनिर्णय वेबसाईटच्या पुढील लिंकवर अपलोड करा – www.kalnirnay.com/paknirnay
Note : पाकनिर्णय २०१९ या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख मंगळवार,दि. १५ मे २०१८ असेल. 

 • पाकनिर्णय २०१९ स्पर्धेच्या शेवटी एकूण प्राप्त रेसिपीज पैकी सर्वोत्कृष्ट रेसिपीज पाककलेतील नामवंत  असे परीक्षक निवडतील.
 • अंतिम विजेत्या स्पर्धकांच्या रेसिपीज कालनिर्णयमध्ये पुढील वर्षी प्रकाशित होतील.  विजेत्यांस आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
 • स्पर्धक आपली रेसिपी मंगळवारदि. १५ मे २०१८ पर्यंत पाठवू शकतात.
 • विजेत्या रेसिपीज तसेच पारितोषिके याबाबतीत कालनिर्णयतर्फे दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय समजला जाईल.
 • स्पर्धेच्या कार्यक्रमात व नियमात फेरफार करण्याचे अधिकार कालनिर्णयकडे असतील.
 • ही स्पर्धा केवळ भारतामध्ये वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांसाठी असून भारताबाहेरील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
 • ‘पाकनिर्णय २०१९’ स्पर्धेची अधिक माहिती, उत्तेजन व अपडेटस वेळोवेळी मिळविण्याकरीता  कालनिर्णय फेसबुक, ट्विटर व वेबसाईटला भेट देण्यास विसरु  नका.
Terms & Conditions

You can participate in Paknirnay Contest 2019 by submitting any three types of recipes out of following six main categories

 1. Veg & Non-Veg Snacks
 2. Multiple types of beverages
 3. Healthy Recipes
 4. Traditional festival recipes
 5. Lost Recipes
 6. Fusion Recipes

How to Participate:

To enter into the contest Participants have to send their original recipes to KALNIRNAY with their name, age, address, contact no., participant photograph, recipe and photograph of the recipe. The recipe should be sent with the subject PAKNIRNAY 2019 in any of the following manner:

1. Post /Courier to

PAKNIRNAY, KALNIRNAY,172, Mumbai Marathi Granth Sangrahalaya Building

M.M.G.S. Marg, Dadar East Mumbai 400 014

2. Email at [email protected]

3. Website : Fill your details at  kalnirnay.com/paknirnay

 • KALNIRNAY reserves the right to change these terms and conditions without prior notice.
 • KALNIRNAY’s decisions shall be final in all matters relating to this Contest and no correspondences otherwise will be entertained.
 • The PAKNIRNAY 2019 contest is open only to residents of India.
 • The last date of entries is May 15, 2018.
 • To get regular updates related to Paknirnay 2019, Please visit Kalnirnay’s facebook page, twitter or website.

Contact Email : [email protected]

G-8, MIDC Cross Road, ‘A’, Near MIDC bus depot,
Andheri (E), Mumbai – 4000093
Tel : 022-28234788 / 28234743 / 28234423

REGD OFF: 172, MMGS MARG
DADAR (E), Mumbai – 400014
Tel : 022-24135051 / 24134884

Paknirnay Contest 2019

Paknirnay Contest Form

Paknirnay

 • Choose what category best describes your Recipe:
 • Drop files here or
  Accepted file types: png, jpg, pdf, doc, docx, jpeg.
 • Drop files here or
  Accepted file types: png, jpg, jpeg.

Prize Partner

Gift Partner