फिल्म संगीत-इबादत से हिमाकत तक

फिल्म संगीत-इबादत से हिमाकत तक

संगीत इबादत है । कहते हैं संगीत यज्ञ है । ये कहा जा सकता है । अल्लाह तेरो नाम, कोई बोले राम राम कोई खुदाए, जैसे सूरज की गरमी से तपते हुए तन को, मन तड़पत हरि दर्शन को आज, इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है जैसे गीत बनते रहे तो लगता […]

काकडी पोहे

साहित्य: २-३ वाट्या पातळ पोहे २ छोट्या कोवळ्या काकड्या १/४ वाटी बारीक चिरलेली कैरी १/२ वाटी खवलेले खोबरे २-३ हिरव्या मिरच्या कोथिंबीर तेल फोडणीचे साहित्य: २ टेबलस्पून पिठीसाखर मीठ १ छोटा बारीक चिरलेला कांदा कृती: पोहे हलके होईपर्यंत भाजून घ्यावे. मिरच्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे. काकडी बारीक चिरून घ्यावी. २-३ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात […]

मी - एक नापास आजोबा - पु. ल. देशपांडे

मी – एक नापास आजोबा

” सध्या तुम्ही काय करता? ” या प्रश्नाचं ” दोन नातवांशी खेळत असतो ” याच्याइतकं सत्याच्या जवळ जाणारं दुसरं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा- आजीच जाणतात. नातवंडं हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधीवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच […]

व्रत | वट सावित्री पूर्णिमा | Vatsavitri Pooja | Kalnirnay Blog | Marathi | Vat Purnima

वटपौर्णिमा व त्रिरात्रसावित्री व्रताची कहाणी | Vat Purnima | Vat Savitri

वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसांचे आहे. त्याला ‘वटसावित्री व्रत’ असे देखील म्हटले जाते. या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे. अश्र्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव ‘सावित्री’चं ठेवले. यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी […]

सिंहासनाधिष्ठित हिंदुपदपातशहा छत्रपती शिवाजी महाराज

आज ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी! ३४४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुप्रभाती श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे राजसिंहासन भूषविले. शिवाजी महाराज केवळ राजसिंहासनावरच विराजमान झाले असे नव्हे, तर त्या महन्मंगल परमपावन भाग्यक्षणी ते मराठी माणसाच्या हृद्यसिंहासनावरही अनंत काळासाठी स्थानापन्न झाले आणि लोकमानसावर अखंड अविच्छिन्न अधिराज्य गाजविणाऱ्या या वीराग्रणी पुरुषश्रेष्ठाच्या नावाचे नुसते स्मरणही पुढील पिढ्यांपिढ्यांच्या मनात शौर्याची उत्तुंग कारंजी […]

फणसाचा पुलाव | कालनिर्णय फूड रेसिपी

फणसाचा पुलाव

साहित्यः २ वाट्या तांदूळ १ वाटी चिरलेला कांदा २ टीस्पून लसूणपेस्ट ४ टेबलस्पून तूप १/२ वाटी चिरलेला टोमॅटो चवीनुसार तिखट, मीठ १/४ किलो फणस ४ टीस्पून चहापत्ती १/२ टीस्पून साखर कृतीः कांदा व लसूण वाटा. वाटलेला कांदा व लसूण तुपावर परता. थोडे लालसर झाले की त्यावर टोमॅटो, तिखट, मीठ व फणसाचे तुकडे घालून परता. चांगले […]

तंबाखूचे सेवन आणि परिणाम

“गेली ३० वर्षे मी सवयीचा गुलाम होतो! महिन्याच्या सुरुवातीला आणायच्या वाणसामानाच्या यादीबरोबर मी माझा महिन्याला लागणारा ‘जीवन छाप’ विड्यांचा स्टॉक आणत असे. सिगारेटच्या पाकिटावरचे वैधानिक इशारे टाळायला मी हा पर्याय निवडला आणि सिगारेट सोडून विड्या ओढायला लागलो. खर्चही थोडा कमी झाला, पण आज मात्र दोन जिने चढून येतानाही दम लागतो. डॉक्टर फार उशीर झाला का?” […]

मी सचिन….!

जीवनात प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श हा असतोच. लहानपणापासून वडील हेच ‘आदर्श’ होते. हे कर, हे करू नको! असे त्यांनी मला कधीही सांगितले नाही, परंतु तेच माझे खरे ‘हीरो’ होते, आहेत आणि राहतील. आम्ही ‘साहित्य सहवास’ मध्ये चौथ्या मजल्यावर राहायचो, त्यावेळी माझे मित्र, पोस्टमन, कचरा नेणारे, घरगडी ह्यांची विचारपूस वडील आपुलकीने करत. त्यांना सणासुदीच्या शुभेच्छा […]

ऑनलाईन शॉपिंग के समय रखें इन बातों का ध्यान!

मोबाईल का स्मार्ट फोन हो जाने के बाद से ऑनलाईन शॉपिंग यानी बाजार का स्वरुप बदल गया है । यंग लोगों में इसका क्रेज बढ़ता नजर आ रहा है । कई ऑनलाईन शॉपिंग साइट्स खुल गये हैं अतः दुकानों की तरह ऑनलाइन पर बहुत से ऑप्शन हमें मिल गए हैं । इन दिनों Amazon, Flipkart, […]

कारवारी सांबर मसाला

कारवारी सांबार मसाला

साहित्य: २ मोठी वाटी धणे प्रत्येकी १ छोटी वाटी हिरवे मूग अख्खे काळे उडीद चणाडाळ मिरी मोहरी १/२ लहान वाटी मेथी कृती: कढई गरम करून वरील प्रत्येक जिन्नस वेगवेगळा कढईत मंद गॅसवर भाजून घ्यावा. छान खरपूस वास आला पाहिजे. मग सर्व एकत्र करून थोडे गरम असतानाच मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यावे. ‘कारवारी सांबर मसाला’  यास […]