जामुन | रोझ काला जामुन | कालनिर्णय रेसिपी Online

रोझ काला जामुन | Rose Kala Jamun

रोझ काला जामुन साहित्य : १ कप मावा (खवा), ३-४ चमचे पनीर दीड चमचा सुजी (रवा), ३-४ चमचे मैदा १ चमचा कॉर्नफ्लोअर १ चमचा वेलची पूड १ चमचा साखर चिमटभर बेकिंग पावडर सारण : दीड चमचा गुलकंद, काजूचे तुकडे, ३ कप साखर आणि २ कप पाण्याचा पाक तयार करावा. १ कप व्हिप्ड क्रीम २ चमचे […]

थंडाई पारफेई | Thandai Parfait Online

थंडाई पारफे

साहित्य : २ कप घट्ट दही ४ टेबलस्पून साखर ४ टेबलस्पून काळे मनुके ३-४ सुके अंजीर (बारीक चिरून) ५-६ अक्रोड ( जाडसर कुटून) १०-१२ वेफल बिस्किटस २ टीस्पून बडीशेप २ टीस्पून खसखस १/२ टीस्पून मिरी ४-५ वेलच्या ८ ते १० बदाम कृती : बडीशेप, खसखस, मिरी, वेलचीचे दाणे व बदाम कोमट पाण्यात तासभर भिजवावे आणि […]

एकनिष्ठ बलवंत मारुती

चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी झाली की, चैत्र पौर्णिमेला रामाच्या परमभक्ताची म्हणजेच श्रीहनुमानाची जन्मतिथी येते. राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञानंतर प्रत्यक्ष अग्निदेवाने दशरथाच्या पदरात जे पायसदान टाकले त्याचा काही अंश एका घारीने पळविला. तो हनुमानाची माता अंजनी हिच्या ओंजळीत पडला. तो तिने प्राशन केला आणि त्यायोगे मारुतिरायाचा जन्म झाला. प्रभू रामचंद्राचे आणि हनुमानाचे नाते असे त्यांच्या […]

मन करा रे प्रसन्न!

डिप्रेशन बद्दल आपण सहजपणे बोलत असतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, मनाला झोंबली जसे की कुणाशी भांडण झाले, परीक्षेत कमी गुण मिळाले, खूप प्रयत्न करूनही अपयश आले, प्रेमभंग झाला. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मन जणू काळोखात गडप होते. डोळे भरून येतात, काही सुचत नाही. हे औदासीन्य आपल्या सर्वाच्या आयुष्याचा भाग आहे. पण हे नॉर्मल आहे […]

सिट्रस सनशाईन

साहित्य : ५०० मिली संत्र्याचा रस २५० मिली पेरूचा रस चवीपुरते काळे मीठ २ चमचे मध ६-७ लिंबाच्या फोडी १५-२० पुदिन्याची पाने चवीपुरते मीठ बर्फाचे तुकडे वॉटर सोडा कृती: प्रथम एका भांड्यात लिंबाच्या फोडी, काळे मीठ, साधे मीठ, मध आणि पुदिन्याची पाने एकत्र क्रश करून घ्यावी. त्यात संत्र्याचा रस, पेरूचा रस घालून एकत्र करून घ्यावे. […]

रघुनाथाचा गुण घ्यावा

रामाचे स्मरण म्हणजे काय? रामाचे नाव घेणे हे तर रामाचे स्मरण होतेच, पण स्वतः ला ‘ रामदास ‘ म्हणवून घेण्यात गौरव मानणाऱ्या समर्थांनी दास म्हणे, रघुनाथाचा गुण घ्यावा । असे म्हटले आहे. देवाचे नाव घेत असताना त्या देवाची गुणसंपदा, त्या देवाचे कर्तृत्व, त्या देवाचे वैशिष्ट्य नजरेसमोर ठेवले पाहिजे. रामाची कुटुंबवत्सलता, रामाची सत्यनिष्ठा, रामाचा सत्यवचनी म्हणून […]

बचपन रखो जेब में | कालनिर्णय लेख

बचपन रखो जेब में

टीवी हमेशा की तरह चल रहा था । मैं देख भी रहा था, सुन भी रहा था, नहीं भी सुन रहा था । अचानक एक वाक्यांश कानों से टकराया । लगा जैसे वह कानों में थम गया । जैसे कोई मनपसंद चीज खाने के बाद देर तक उसका स्वाद मुंह में घुलता रहता है न , वैसे […]

गुढीपाडवा व कथा

गुढी कशी उभारावी? प्रत्येक नव्या संवत्सराचे स्वागत करताना म्हणजे नव्या वर्षाचा आरंभ करताना घराबाहेर पण दारातच बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून त्याच्यावर एक रेशमी वस्त्र (जमल्यास पीतांबर किंवा एक-दोन हात (वार) लांबीचे बाजारात मिळणारे ‘पामरी’ या नावाचे रेशमी वस्त्र) अगदीच काही नाही तरी नवीन रेशमी साडी निऱ्या काढून बांधावी. त्यावर चांदी, तांबे, पितळ […]

देवळाबाहेरचा माणूस

मन आनंदानं वाहू लागलं, म्हणजे मला देवळात जावंसं वाटतं. कोणत्याही गरजेसाठी, याचनेसाठी, कुणासमोर तरी उभं राहावं लागणं, यासारखी मानहानी नाही.  निरपेक्ष  भेटीची शान वेगळीच असते. किंबहुना तीच खरी भेट.  आयुष्यातल्या मागण्या संपणं ही आनंदपर्वणी. मी देवळात  जातो. सरळसरळ मान वर करून आराध्यदैवताचा चेहरा पाहतो. याचना नाही, मग खाली मान कशासाठी? म्हणूनच देवळातून बाहेर पडताना, मी […]

क्षयरोग – एक गंभीर समस्या

गेली काही शतके संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णांची संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर असेल तर तो म्हणजे क्षयरोग! आजमितीला जगात दरवर्षी ९० लाख लोकांमध्ये क्षयरोग होतो व दररोज ५००० लोक या रोगाने मृत्युमुखी पडतात. अशातच याशिवायही नेहमीच्या क्षयरोगाविरोधी औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोग जंतूंचे वाढते प्राबल्य आणि एचआयव्ही बाधित लोकातील क्षयरोगाचे प्रमाण […]