गर्भवती स्त्री स्वतःबरोबर बाळाचेही पोषण करीत असते. त्यामुळे तिच्यावर दोघांच्या आरोग्याची जबाबदारी असते. त्या दृष्टीने ‘ आयुर्वेद ‘ या प्राचीन चिकित्साशास्त्रात सुप्रजननावर विशेष भर देण्यात आला आहे. गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे – वाईट परिणाम तिच्या होणाऱ्या बाळावर होत […]
