Burn, don’t crash: Workout myths busted

Regular exercise is vital to good health. However, excessive exercise can lead to injuries and reduce immunity levels. Know your boundaries to exercise safely and get the most out of your workouts. Here are some tips to help you get the most out of your exercise session : 1. Warm-up and cooldown A warm-up prepares […]

उंच माझा झोका | कालनिर्णय - मराठी लेखणी

उंच माझा झोका

घराचे व्यवस्थापन करण्याची आणि महिन्याच्या बजेटमध्ये घर खर्च चालवून संसार नीटनेटका करण्याची कला आणि योग्य दृष्टी प्रत्येक महिलेमध्ये उपजतच असते. पण ज्यावेळेला मुद्दा आर्थिक व्यवहार आणि पैशाच्या गुंतवणुकीबद्दल उपस्थित होतो त्यावेळेला कधी कधी वेगळे चित्र समोर येते. प्रसंग १. ‘या फॉर्मवर फुली केलेल्या जागी सही कर गं. तुला काही समजतं का त्यातलं? तू फक्त मी […]

तुकाराम बीज - कालनिर्णय मराठी लेखणी

तुकाराम बीज

महापुरुष, संत, कवी हे जन्मावे लागतात, ते घडविता येत नाहीत असे आपण समजतो. हा समज खोटा ठरविणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे संत तुकाराम महाराज! तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. […]

याकारणें मियां

याकारणें मियां। गीतार्थु मऱ्हाठिया। केला लोकां यया। दिठीचा विषो॥ -ज्ञानेश्र्वरी १८ वा अध्याय  ज्ञानेश्र्वरांचा काळ देवगिरीच्या यादवांचा. ज्ञानेश्र्वरांनी ग्रंथाच्या समारोपात ‘सकलकलानिवासू’ म्हणून रामचंद्र राजाचा आणि यदुवंशाचा निर्देश केला आहे. हा काळ महाराष्ट्रात शांततेचा, सुबत्तेचा आणि तरीही विविध धार्मिक आंदोलनाचा होता. महानुभाव, वीरशैव, नाथ, जैन, लोकायत इ. संप्रदायाचा आणि विचारप्रणालीचा प्रभाव त्या काळात बराच असावा. विशेषतः […]

Credit Card Articles | Visa Card | Master Card | Online Credit Card | Debit Card

Swipe with care

Credit and Debit Cards are termed as ‘Plastic Money’ because one would use them as real money. While a debit card enables an account holder to spend money that they already have in the bank, a credit card allows a person to use the money that they don’t have. The process of using a credit […]

Puranpoli | Marathi Recipe | Indian Festivals | Food Recipe

पुरणपोळी

पुरणपोळी  बनविण्यासाठी – साहित्यः १ किलो हरभऱ्याची डाळ अर्धा किलो उत्तम पिवळा गूळ अर्धा किलो साखर १०-१५ वेलदोडयाची पूड थोडेसे केशर आवडत असल्यास थोडी जायफळ पूड १ फुलपात्र (किंवा मोठी वाटी चालेल) रवा १ फुलपात्र कणीक २ फुलपात्रे मैदा १ वाटी तेल मीठ कृती: परातीत रवा घेऊन त्यात थोडं पाणी घालून भिजत ठेवावा. नंतर त्यात […]

भगवान बचाए इन हमदर्दों से

एक्सिडेंट के पश्चात जब मेरी आंख खुली, तो मैंने अपने आपको एक बिस्तर पर पाया। इर्द-गिर्द कुछ परिचित-अपरिचित चेहरे खड़े थे। मेरी आंख खुलते ही उनके चेहरों पर उत्साह व प्रसन्नता की लहर दौड़ गई। मैंने कराहते हुए पूछा-‘मैं कहां हूं?’ ‘आप सरकारी अस्पताल में हैं। आपका एक्सिडेंट हो गया था। घबराने की बात नहीं, […]

प्रेम – एक बहुरुपी अनुभव | Kalnirnay Marathi Articles Online

प्रेम – एक बहुरुपी अनुभव

‘प्रेम ‘ एक साधा शब्द. फक्त दोन अक्षरी. त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. सगळ्यांना कळतो. आणि लहान-मोठी, गरीब-श्रीमंत, अडाणी-शहाणी, सगळीच माणसं कोणावर तरी, केव्हातरी प्रेम करतात. अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसालादेखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच. काही काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं आयुष्य अशा मुलाला सांभाळण्यात घालवते. शब्द साधा, सगळ्यांना समजणारा, […]

जगासोबत राहायलाच हवे ना?

मी रोज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काय करत असेन तर मोबाईल सुरू करून फेसबुक आणि व्हॉट्सअॅप चेक करतो. आपण झोपलेलो असताना जगात काय काय घडले याचा एकदा आढावा घेऊन झाला की मगच मी टूथब्रश दाती धरतो. सकाळी सकाळी कोणाकडून तरी दवबिंदूने भिजलेली फुले, फुलपाखरे, वाफाळलेला चहाचा कप, असे काहीतरी गुड मॉर्निंगसोबत येतेच. त्यातले जे आवडेल […]

मित्रता

यूं तो मित्रता पर आज तक बहुत कुछ कहा और लिखा गया है, लेकिन इस मृदुल-मधुर भाव को आज के कलयुग में बार-बार रिफ्रेश करने की, पुनर्जीवित करने की महती आवश्यकता है। जीवन का सबसे सुंदर, सबसे बेहतरीन और सबसे प्यारा रिश्ता ‘मित्रता’- इसके बारे में इंसान या तो निःशब्द रहकर, इसके सुकून भरे एहसास […]