“सकाळी उठल्यावर आपण पहिले कोणते काम करत असू, तर ते म्हणजे मोबाइल हातात घेऊन मेसेजेस चेक करणे. काम करताना, जेवताना एवढेच काय, तर अगदी देवासमोर दिवा लावतानाही आपले लक्ष मोबाइलकडेच असते,” हे कबूल करताना श्रेयस (नाव बदलले आहे) पार खजील झाले होते. दर मिनिटाला तीन-चार वेळा तरी त्यांना मोबाइल मध्ये डोकावून बघण्याची सवय, खरे […]
2019
गरिबाची गोड ज्वारी
सर्वच समाजामध्ये ‘अन्न’ शब्द उच्चारला तर काही ठराविक पदार्थांचेच चित्र स्वभावत: तरळते. युरोपियनांसमोर ‘गव्हाचा पाव’ येईल, अरबांसमोर ‘खुबुस’ तरळेल; बंगाली, बिहारी, दक्षिणी लोकांना ‘भाताचा शीग आणि रसम’चा दरवळ आठवेल; तशी मऱ्हाटी संस्कृतीत ‘भाकर’. अन्न म्हणजे भाकर! ही भाकरी मराठी भाषेत फार खोल रुतली आहे. ‘ज्याची भाकरी त्याची चाकरी’पासून ‘भाकरीला महाग’पर्यंत. बहिणाबाईंनी तर ‘आधी हाताला […]
Social Media And Teenagers
Over the last decade, the internet has taken the world by storm, making it a much smaller place through social media. No matter where you are, with just a tap on a screen, you can “stay connected” Dr Shreelaxmi brings forth certain important aspects… Teenagers are the defining users of the internet and social […]
अनंतचतुर्दशी
गणपती १. अनंतचतुर्दशी : श्रीगणेशविसर्जन : ह्या दिवशी अनेक घरांमधील गणपतींचे तर चाळीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन केले जाते. श्रीगणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपती ची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीलादेखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपती च्या शेजारी ठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या […]
नाशिकची प्राचीन चांभारलेणी
नाशिकची प्राचीन चांभारलेणी नाशिक शहरापासून अवघ्या आठ कि. मी. अंतरावर असलेल्या म्हसरूळ गावाजवळच्या डोंगरात चांभारलेणी कोरण्यात आली आहे. ही लेणी जैन पंथीयांची असून इसवी सन ११व्या शतकात तिचे निर्माण झाले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. चांभारलेणी समुद्रसपाटीपासून १४० मीटर उंचीवर आहे. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट चढून गेल्यावर तेथे पोहोचता येते. लेण्यांच्या अलीकडे दगडात कोरलेली दोन […]
घरगुती अतिरेकी – श्रीकांत बोजेवार
घरगुती अतिरेकी तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम ‘लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होतो. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक […]
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक साहित्य : वासाचा तांदूळ धुवून, वाळवून व दळून आणणे, त्याला पिठी असे म्हणतात. पिठी, किंचित मीठ, पाणी, तेल किंवा लोणी. सारण : नारळ खवून घेतलेला, गूळ चिरलेला, खसखशीची भाजून केलेली पूड, वेलदोड्याची पूड, जायफळ किसून. कृती : प्रथम खवलेला नारळ व बारीक चिरलेला गूळ एकत्र करावे व मंद आचेवर ढवळावे. गूळ विरघळल्यावर खसखशीची पूड, वेलदोडा व […]
बैलपोळा – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर(धर्मबोध)
पोळा(बैलपोळा) शेतीची नांगरणीची कामे करून थकलेल्या बैलांना एक दिवस आराम मिळावा, त्यांच्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून प्रांतोप्रांती वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या महिन्यात ‘पोळा’ हा सण साजरा केला जातो. ह्याला काही ठिकाणी ‘बैलपोळा’देखील म्हणतात. पोळा ह्या दिवशी बैलांना प्रेमपूर्वक तेल लावून स्नान घातले जाते. त्यांची शिंगे रंगविली जातात. त्या शिंगांना नवे लोकरीचे गोंडे, वेगवेगळ्या मण्यांच्या […]
अहिल्याबाई होळकर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी माणकोजी शिंद्यांची मुलगी आणि मल्हारराव होळकर ह्यांची लाडकी सून एवढीच अहिल्याबाईंची ओळख नाही. धर्मासाठी जे जे करता येईल, प्रजेच्या कल्याणासाठी जे जे करता येईल ते सारे अहिल्याबाईंनी मनापासून केले. संपूर्ण भारतात असे एक तीर्थक्षेत्र नाही जिथे अहिल्याबाईंनी काही ना काही तरी लोककल्याणार्थ योगदान दिलेले नाही! मग तो नदीतटीचा घाट असो […]
उपवासाची मिसळ – उल्का ओझरकर
उपवासाची मिसळ साहित्य: १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (चवीनुसार), थोडीशी चिंच, १ काकडी, १ लिंबू, थोडे बटाटा वेफर्स किंवा चिवडा. कृतीः उसळः तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परता. […]