फळाचा माहीम हलवा साहित्य : १ कप आंबा / पपई / केळी यांचा गर, १/२ कप दूध, ४ मोठे चमचे साखर, ४ मोठे चमचे काजू पावडर, ४ मोठे चमचे मिल्क पावडर, सजावटीसाठी केशर व पिस्ता. कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत दूध उकळत ठेवा. त्यात साखर आंबा / पपई / केळी यापैकी एकाचा गर घाला. त्यात काजू पावडर घालून मिश्रण सतत ढवळत राहा. घट्ट होत […]
2021
विश्रांती : चैन नव्हे, गरज! | परिणीता गणेश | Rest: Not Peace, But need! | Parinita Ganesh
विश्रांती : चैन नव्हे, गरज! विश्रांती घेण्याचा संबंध हा बहुधा आजारातून बरे होण्याशी असतो आणि त्यामुळेच आपल्याकडे ‘विश्रांती’ या घटकाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तुम्ही आजारी नसाल तर विश्रांती घेण्याची काय गरज आहे, असा सवाल सरसकट आपल्या सर्वांच्या मनात उभा राहतो. अनेकांच्या दैनंदिन कामांच्या यादीत शेकडो गोष्टी असतात, पण विश्रांतीला अजिबात स्थान नसते. एकतर कामाच्या व्यापातून विश्रांती […]
ग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा | मनोज अंबिके | Group Therapy: Theory of Power | Manoj Ambike
ग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा क्षेत्र कुठलेही असो; सामाजिक असो की राजकीय, वैयक्तिक असो किंवा आध्यात्मिक, यश मिळवायचे असेल आणि ते टिकवायचे असेल, तर व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्याला व्यवस्थापनाचे शास्त्र समजले, त्याला यशप्राप्तीचे रहस्य सापडले. यासाठी ‘ग्रुप थेरपी’ म्हणजे काय? त्यात शक्तीचा सिद्धांत कसा काम करतो? आदी गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. ‘ग्रुप थेरपी’चा वापर करून तुम्ही […]
आंब्याची साटोरी | निर्मला आपटे, पुणे | Mango Satori | Nirmala Apte, Pune
आंब्याची साटोरी साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी साखर, १/२ वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस, १/२ वाटी ड्रायफ्रूट पावडर, १ वाटी मैदा, १/२ वाटी रवा, २ चमचे तूप (मोहन), चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तूप व आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम कढईत आंब्याचा रस व साखर घाला. मिश्रण थोडे आटल्यानंतर त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस व ड्रायफ्रूट पावडर […]
Carrot Cupcakes | Bimba Nayak
Carrot Cupcakes Ingredients: 2 cups all-purpose flour, 2 cups granulated sugar, 2 teaspoons ground cinnamon, 2 tsp baking soda, 4 Eggs, 1 cup vegetable oil, 4 cups freshly shredded carrots (450 Gms), ⅔ cup chopped nuts. Method : • Preheat oven to 350°F. • Line standard muffin pan with baking cups. • In a medium bowl, combine […]
मँगो राईस रोल्स | समिता शेट्ये, रत्नागिरी | Mango Rice Rolls | Samita Shetye
मँगो राईस रोल्स साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी तांदळाचे पीठ, ४ चमचे साखर, १/४ चमचा मीठ, २-३ चमचे तूप, ४ चमचे ड्रायफ्रूट्स, १ वाटी दूध, वेलची पूड, २ चमचे ओले खोबरे, हळदीची पाने, आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम एका भांड्यात तूप, दूध, पाणी व मीठ घालून उकळी काढून घ्या. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून […]
फेरेरो रोशर | बिंबा नायक | Ferrero Rocher | Bimba Nayak
फेरेरो रोशर हेझलनट साहित्य : ११० ग्रॅम हेझलनट वेफर कुकी, १५० ग्रॅम हेझल नट, २०० ग्रॅम चॉकलेट स्प्रेड, २०० ग्रॅम चॉकलेट. कृती : ओव्हन ३५०० फॅरे. (१८०० सेल्सिअस) तापमानाला प्रीहिट करा. बेकिंग शीटवर हेझलनट पसरवून ठेवा आणि दहा मिनिटे भाजून घ्या. ते ओव्हनमधून काढून घ्या. थंड होऊन त्यांची साले निघू द्या आणि बारीक कापून घ्या. त्यानंतर बिस्किटे, […]
भल्या माणसासाठी | ज्ञानेश्वर मुळे | For a Good Man | Dnyaneshwar Mulay
भल्या माणसासाठी राजाराम जोशी… एक ‘भला माणूस’. कष्टाळू, प्रामाणिक व साधा, मध्यमवर्गीय नोकरदार. त्याच्याच चाळीतील संध्यावर त्याचे (विशेष करून मराठी मध्यमवर्गीयात असते तसे ‘गुप्त’) प्रेम होते. ‘सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची’ ही त्याची मानसिकता. दरम्यान बाशू हा छान राहणारा, सहज कोणत्याही विषयावर बोलणारा राजारामचा मित्र त्याला भेटायला येतो काय, आपला प्रभाव पाडतो काय आणि थोड्याच अवधीत संध्याला आपलेसे […]
शरीराची स्वच्छता आणि आपण | गुगल गृहिणी | Body Hygiene and You | Google Housewife
शरीराची स्वच्छता आणि आपण दिवसभराच्या घाईगडबडीत अनेक जण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी अनेकांना तर शरीराची स्वच्छता कशी राखावी याचीही मूलभूत माहिती नसते. काही जण तर चारचौघांत नाका-तोंडात बोटे घालत बसतात किंवा कान-डोके खाजवत बसतात. खरे तर आपल्या ‘पर्सनल आणि प्रायव्हेट टाइम’ मध्ये आपल्या शरीराची योग्य आणि व्यवस्थितरीत्या काळजी घेतली तर अशी वेळ तुमच्यावर येणार नाही. अशी राखा शरीराची […]
गर्भावस्थेतील संतुलित आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | A balanced diet during pregnancy
गर्भावस्थेतील संतुलित आहार मातेचे आरोग्य आणि पोषण हे तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जर मातेचे पोषण व्यवस्थित झाले नाही, तर तिच्या पोटी जन्माला येणारे बाळ अशक्त जन्मण्याची शक्यता असते. भारतात ७५ टक्के नवमाता अशक्त असतात आणि गर्भधारणेच्या दरम्यान त्यांचे वजन जितके वाढायला पाहिजे तितके वाढत नाही. परिणामी गर्भाची वाढ नीट होत नाही. बाळाचे वजन जन्मतः […]