कॉर्न रबडी विथ कॉर्न खरवस रबडीसाठी साहित्य : १ वाटी उकडलेले मक्याचे दाणे, १/४ लिटर दूध, ३ चमचे साखर, १/४ चमचा केशर सिरप, १/२ चमचा वेलची पूड. खरवसासाठी साहित्य : १/४ वाटी मक्याचे दाणे, ४ चमचे साखर, १/४ चमचा जायफळ पूड, १/४ चमचा वेलची पूड, केशर (ऐच्छिक). सजावटीसाठी साहित्य : भाजलेल्या मगज बिया. कृती : दूध तापवून […]
2021
मूल ‘प्लॅन’ करताना… | Child Planning | Family Planning
मूल ‘प्लॅन’ करताना(नियोजन)… नवजात बाळाबरोबर अनेक जबाबदाऱ्याही हलक्या पावलांनी नव्याने पालक बनलेल्या जोडप्याच्या अंगावर येऊन पडतात. वाढलेला खर्च, प्रसूतीदरम्यान आणि नंतर स्त्रीमध्ये झालेले शारीरिक व मानसिक बदल, बाळामुळे बदललेले आयुष्य अशा अनेक गोष्टी मूल घरात आल्यावर जोडप्याच्या लक्षात येऊ लागतात. काही जोडपी हे बदल स्वीकारून आपले ‘पालकत्व’ जगू लागतात, तर काहींना या गोष्टींशी जुळवून घेणे कठीण होते. परिणामी, नवरा-बायकोमध्ये […]
चॉकलेट ऑरेंज स्टिक्स | बिंबा नायक | Chocolate Orange Sticks | Bimba Nayak
चॉकलेट ऑरेंज स्टिक्स साहित्य : २ संत्री (जाड साल असलेली), १ वाटी साखर, १ कप पाणी, १२५ ग्रॅम डार्क चॉकलेट. कृती : संत्र्याचे चार भाग करा. संत्र्याच्या सालींचा नारिंगी भाग काढा, पण सालींचा जाडसर भाग राहू द्या. गरासह संत्र्याचे साधारण एक सें.मी. जाडीचे काप / पट्ट्या कापून घ्या. संत्र्याच्या या पट्ट्या उकळत्या पाण्यात घाला, उकळी आल्यावर […]
टरबुजाचा लाडू | सविता मेत्रेवार, हिंगोली | Watermelon Ladoo | Savitra Metrevar
टरबुज चा लाडू साहित्य : १/४ कप टरबुजाचा शिजविलेला गर, ३ चमचे मिल्क पावडर, ३ चमचे साखर, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १/२ चमचा तूप, १५ काजू-बदाम, २ वेलच्या, मनुके. कृती : सर्वप्रथम काजू, बदाम व वेलची मिक्सरमधून वाटून घ्या. तूप गरम करून त्यात टरबुजाचा गर, मिल्क पावडर व साखर घाला. साखर विरघळल्यानंतर काजू-बदाम पूड, वेलची व खोबऱ्याचा […]
स्वयंपाकघरातील बागकाम | डॉ. क्षमा झैदी | Kitchen Garden | Dr Shama Zaidi
स्वयंपाकघरातील बाग काम घराच्या परसात बाग फुलवणे, हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण सध्याच्या सिमेंट-क्राँकीटच्या जगात घराला परसदारच नसल्यामुळे बाग फुलविण्याची हौस भागवणे शक्य होत नाही. मात्र या समस्येवर तोडगा निघाला, तो ‘किचन गार्डन’ किंवा ‘टेरेस गार्डन’च्या रूपाने. घराच्या गॅलरीत किंवा गच्चीत फुले-फळझाडे लावून आपली ही हौस अनेक जण भागवताना दिसतात. घरगुती बाग फुलवतानाच हळूहळू अनेकांचा ओढा शेती […]
मिलेट्स सँडविच | दीपाली मुनशी | Millet Sandwich | Deepali Munshi
मिलेट्स सँडविच साहित्य : १ वाटी मिक्स मिलेट्स पीठ (कोंडू, रागी, बाजरी कुटून त्याचे पीठ), १/२ वाटी ताक, उकडलेले स्वीटकॉर्न, १/२ वाटी शेवया, २ मोठे चमचे चिरलेल्या भाज्या (गाजर, कांदा, सिमला मिरची), चाट मसाला, आवश्यकतेनुसार मीठ व बटर, चीझ स्लाइस, हिरवी चटणी, सॉस, २ मोठे चमचे लोणी. सारण बनविण्याची कृती : बटरमध्ये भाज्या, स्वीटकॉर्न, हिरवी […]
Work wise, work hard | Suchitra Surve
Work-wise, work hard(work habits) To be a successful professional one needs a little more than just skills and knowledge. Good work ethics and work habits are important factors contributing to an individual’s success. Habits maketh the man… and good work habits make a successful professional! Successful professionals are a result of intelligence, hard work, and discipline. Discipline in […]
Ragi Nankhatai | Bimba Nayak
Ragi Nankhatai with Marvos Ingredients: 130 gms ragi flour, 30 gms flour, 5 gms wheat flour, 110 gms powdered sugar, 125 gms Marvo”, tsp cardamom powder, 2 tsp nutmeg powder, ½ tsp baking powder Method: • Preheat the oven to 160°C. • Beat Marvo while adding sugar slowly. Beat until it reaches a light and fluffy […]
रोग-भोग-योग | प्रशांत अय्यंगार | Disease-Indulgence-Yoga | Prashant Iyengar
रोग-भोग-योग सांप्रतच्या काळात ‘रोग-भोग-योग’ या त्रिकूटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर उक्तीचा अर्थ सर्वांना आता उमगून चुकला असेल, असे भोवतालच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर वाटते. भोगांनी माणसाचा पिच्छा कधीच सोडला नाही. सदा सर्वकाळ – सर्व युगांतून भोगांनी सातत्याने माणसाभोवतीचा आपला पाश आवळला आहे. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली तशी रोगांची बाधा आणि भोगबाधासुद्धा वाढलेली पाहायला मिळते. आजच्या […]
कॉर्न बाकरवडी | संध्या जोशी, नाशिक | Corn Bakarwadi | Sandhya Joshi
कॉर्न बाकरवडी सारणासाठी साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, १ वाटी दूध, २ चमचे बटर, २ चमचे तीळ, १/२ चमचा बडीशेप. हिरवे वाटण : ४ चमचे कोथिंबीर, कढीपत्ता, आले, हिरवी मिरची, ओले खोबरे, जिरे, मीठ, आमचूर पावडर, चवीसाठी साखर, ४ हिरव्या मिरच्या. कव्हरसाठी साहित्य : १/२ वाटी मक्याचे पीठ, २ चमचे कॉर्नफ्लोअर, १/२ वाटी मैदा, […]