शेतकरी सँडविच बेससाठी साहित्य : प्रत्येकी १ वाटी ज्वारी व नाचणीचे पीठ. सारणासाठी साहित्य : १ वाटी शेवग्याचा कोवळा पाला, १ वाटी बेसन, २ चमचे तेल फोडणीसाठी, थोडेसे जिरे, हिंग, मोहरी, हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ लसूण पाकळ्या. ठेच्यासाठी साहित्य : ७-८ भाजलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मूठभर […]
