कवळ्याची भाजी मराठी नाव : कवळा इंग्रजी नाव : Sensitive Smithia शास्त्रीय नाव : Smithia Sensitiva आढळ : महाराष्ट्रातील ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : कवळा हे लाजाळूसारखे संयुक्त बारीक पाने असलेले फूटभर वाढणारे झुडूप आहे. या झुडूपाच्या पानांवर दाब पडल्यास पान मिटतात.कवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. […]
2021
घोळची वडी | जयश्री शिंदे | रानभाज्या
घोळ ची वडी मराठी नाव : घोळ इंग्रजी नाव : Common Purslane शास्त्रीय नाव : Portulaca Oleracea आढळ : हे शेत व बागेतील तण आहे‧ ओलसर व पाणथळ जागी आढळून येते‧ कालावधी : वर्षभर वर्णन : घोळ ही जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे. याचे खोड मांसल आणि तांबूस असते तर पाने साधी, मांसल आणि हिरवी […]
केनाची भजी | संगीता बडगुजर | रानभाज्या
केनाची भजी मराठी नाव : केना इंग्रजी नाव : Benghal Dayflower शास्त्रीय नाव : Commelina Benghalensis आढळ : ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेलाही आढळून येते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : केना हे जमिनीवर वेगाने पसरत जाणारे तण आहे. याच्या नाजूक खोडाच्या पेराला मुळे फुटतात. या वनस्पतीची पाने साधी, लंबगोलाकार, टोकदार आणि थोडी जाडसर असतात. […]
कुरडूच्या वड्या | रेखा पाटील | रानभाज्या
कुरडूच्या वड्या मराठी नाव : कुरडू इंग्रजी नाव : Silver Cock’s Comb शास्त्रीय नाव : Celosia Argentea आढळ : शेतात, ओसाड माळरानावर सर्वत्र आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : कुरडू हे मुख्यतः शेतात वाढणारे तण आहे. याला पांढरट गुलाबी रंगाची तुरेदार फुले येतात. या फुलांवरूनच या झाडाचे इंग्रजी नाव ष्टश्ष्द्मज्ह्य ष्टश्द्वड्ढ असे पडले […]
भरवा करटुली | Spiny Gourd | रानभाज्या
भरवा करटुली मराठी नाव : करटुली इंग्रजी नाव : Spiny Gourd शास्त्रीय नाव : Momordica dioica आढळ : महाराष्ट्रातील जंगलात सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : सर्वात लोकप्रिय आणि बाजारात सहज उपलब्ध असलेली ही रानभाजी आहे. रुंद हृदयाकृती दातेरी कडांची पाने असलेली ही नाजूक खोडाची वेल आहे. याला भोपळ्याच्या फुलासारखी पण छोटी […]
लोतची भाजी | Elephant Foot Yam | रानभाज्या
लोत ची भाजी मराठी नाव : लोत, सुरणाचा पाला इंग्रजी नाव : Elephant Foot Yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Paeoniifolius आढळ : ओसाड माळराने, जंगले. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : लोत किंवा सुरणाची पाने ही मध्यम आकाराची, दातेरी कडा असलेली असतात. लांबट असलेल्या या हिरव्यागार पानांवरील शिरा ठसठशीतपणे दिसतात. पानांची वरची बाजू गुळगुळीत […]
आघाड्याचे पराठे | रिझा गडकरी | रानभाज्या
आघाड्याचे पराठे मराठी नाव : आघाडा इंग्रजी नाव : Pricky Chaf Flower शास्त्रीय नाव : Achyranthes arpera आढळ : ओसाड जमीन, शेत, रस्त्याच्या कडेने आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ पत्रींपैकी एक असल्याने आघाडा ही परिचयाची वनस्पती आहे. आघाडा हे एक मीटरभर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने साधी, लंबगोलाकार […]
आंबुशीची डाळ | प्रेरणा अणेराव | रानभाज्या
आंबुशी ची डाळ मराठी नाव : आंबुशी इंग्रजी नाव : Creeping woodsorrel शास्त्रीय नाव : Oxalis corniculata आढळ : ओलसर जागेत, रस्त्याच्या कडेने, कुंड्यांमध्ये वाढणारे हे तण आहे. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : नाजूक खोड असलेली आंबुशी जमिनीवर पसरत वाढते. तजेलदार हिरव्या रंगाची हृदयाकृती पाने संयुक्तरीत्या फुलांच्या पाकळ्यांसारखी जोडलेली असतात. पानांची चव आंबट असल्यानेच हिला […]
युवावस्थेतील आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | Adolescent diet | Dr. Leena Raje
युवावस्थेतील आहार बाल्यावस्थेतून प्रौढ अवस्थेत जाण्याच्या मार्गातील एक महत्त्वपूर्ण अवस्था म्हणजे तारुण्य.या काळात शरीरात बरेच जीव-रासायनिक, भावनिक आणि शारीरिक बदल होत असतात. हार्मोन्समध्ये घडून येणाऱ्या मुख्य बदलांमुळे बालकांचे तारुण्यात पदार्पण होते.मुलींमध्ये मासिक पाळी चालू होते व शरीराची एकंदर वाटचाल प्रजननाच्या दिशेने चालू होते.या वयात विकासाचे प्रमाण खूपच जास्त असल्याने उष्मांक, प्रथिने, खनिजे व जीवनसत्त्वे या […]
पपई कोकोनट कुल्फी | वैशाली अडसूळे, बंगळूर | Papaya Coconut Kulfi | Vaishali Adsule, Bangalore
पपई कोकोनट कुल्फी साहित्य : २ कप पपईचा गर, १ कप किसलेले ओले खोबरे किंवा मलई, १/२ कप बारीक वाटलेली काजू पावडर, १ कप मध, २-३ थेंब गुलाबाचा अर्क. सजावटीसाठी : गुलाबाच्या पाकळ्या. कृती : सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात पपईचा गर, किसलेले ओले खोबरे किंवा मलई, काजू पावडर, मध व दोन-तीन थेंब गुलाबाचा अर्क घाला.मिश्रण मऊसूत […]