बिटा च्या पानांचे लाडू साहित्य : २ कप बारीक चिरलेले बिटा चे कोवळे देठ आणि पाने, १ छोटा बीट उकडून, १/२ कप कणीक, १/२ कप डाळं, १ कप बारीक चिरलेला गूळ, १ मोठा चमचा भाजलेल्या तिळाची जाडसर पूड, ५ लहान चमचे साजूक तूप, ३ मोठे चमचे राजगिऱ्याच्या लाह्या, २ चिमूट मीठ. कृती : बिटा ची […]
2021
व्यायामाचे मानसिक फायदे | उदय विश्वनाथ देशपांडे | The psychological benefits of exercise | Uday Vishwanath Deshpande
व्यायामाचे मानसिक फायदे ऐरेगैरे काही म्हणोत, माझ्या मनात शंका नाही। देवाशप्पथ खरं सांगतो, व्यायामाला पर्याय नाही।। आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक समस्याही वाढीस लागल्याचे दिसून येत आहेत.जवळजवळ सर्वच वयोगटांमध्ये सातत्याने पाहायला मिळतो तो सततचा थकवा, चिडचिडेपणा, मंदावलेली भूक किंवा अति खादाडी, झोप न येणे किंवा अति झोपणे, विचलितपणा, हताशा, अगतिकता, काम वा अभ्यास करावासाच […]
मुले आणि स्क्रीन टाइम | डॉ. समीर दलवाई | Children and Screen Time | Dr. Samir Dalwai
मुले आणि स्क्रीन टाइम गेल्या दशकभरात स्क्रीन मीडिया-मध्ये (स्क्रीनवर पाहिले जाणारे साहित्य-कन्टेण्ट) प्रचंड वाढ झाली आहे.इंटरनेट आणि तंत्रज्ञानाने आपल्याला जगाशी जोडले असले, तरी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींपासून मात्र तोडल्याचे चित्र आपण सध्या पाहत आहोत.अशा विकासाचा सर्वाधिक दुष्परिणाम विकसनशील वयातील मुलांवर होत आहे. आपल्या आजूबाजूला मुले जे पाहत असतात, त्यावरून ती शिकत असतात.किंबहुना कोणत्या प्रकारच्या व्यक्तींशी ही […]
असा करा डेंगूचा सामना | डॉ. कविता जोशी, एम.डी.मेडिसिन. | How to deal with Dengue | Dr. Kavita Joshi
असा करा डेंगू चा सामना डेंगू हा एक विषाणू (व्हायरस) असून तो डासांच्या माध्यमातून पसरतो. एडिस इजिप्ती किंवा टायगर जातीतील मादी डासांच्या चावण्याने हा व्हायरस तयार होतो. डेंगू विषाणूने संक्रमित झाल्यावर एडिस जातीचा हा डास जेव्हा मनुष्याला चावतो तेव्हा माणसाला ह्या विषाणूची लागण होते. डेंगूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला जेव्हा दुसरा टायगर डास चावतो तेव्हा हा […]
आयुर्वेदिक मुखवास | प्रियांका महाले, ठाणे
आयुर्वेदिक मुखवास साहित्य :५-६ लिंबांची साले, २ ते ३ मोसंबी-डाळिंबांची साले, सालीसह किसलेले १/२ सफरचंद, ४-५ चमचे किसलेल्या कलिंगडाचा पांढरा भाग, ५-६ चमचे किसलेला आवळा, ३-४ चमचे भाजलेले जवस, ११/२ मोठा चमचा ओवा, ५-६ पुदिन्याची पाने, ३-४ चमचे काळे तीळ, काळे मनुके, १ मोठा चमचा भाजलेले मिरे-जिरे पूड,५-६ ज्येष्ठमधाच्या काड्या, २ चमचे खडीसाखर, ४-५ चमचे […]
स्वीट कॉर्न झुणका मोदक | कुसुम झरेकर, पुणे
स्वीट कॉर्न झुणका मोदक साहित्य : २ वाट्या वाफवलेले स्वीट कॉर्न,२ वाट्या तांदळाचे पीठ, ५-६ सुक्या लाल मिरच्यांची पेस्ट,१/२ चमचा जिरे पेस्ट, ३/४ चमचा हळद, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ व कांदा, तेल. कृती : स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पॅनमध्ये तेल घालून मिरची पेस्ट, वाटलेले स्वीट कॉर्नचे मिश्रण, लिंबूरस, […]
आरोग्य लाडू | आदिती पाध्ये, डोंबिवली
आरोग्य लाडू साहित्य : ७०० ग्रॅम बाजरी, १०० ग्रॅम मेथीदाणे, १०० ग्रॅम हिरवे मूग, १०० ग्रॅम ज्वारी, १०० ग्रॅम सुके खोबरे, १०० ग्रॅम खारीक पावडर, ५० ग्रॅम खसखस, ५ ग्रॅम सुंठ पावडर, ५० ग्रॅम अक्रोड, ५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम अळशी, ५० ग्रॅम डिंक, १ किलो किसलेला गूळ, १ किलो गाईचे तूप, १ चमचा वेलची, […]
कलिंगडाच्या सालीचे थालीपीठ | सुनीता मोरवाडकर, पुणे | Watermelon Rind Recipe | Sunita Morwadkar, Pune
कलिंगडाच्या सालीचे थालीपीठ साहित्य : १/२ कप कलिंगडाच्या साली, ५-६ मिरच्या, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, १ वाटी गहू, ज्वारी, तांदूळ पीठ, १/२ वाटी बेसन, १ चमचा तीळ, १/२ चमचा ओवा, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १/२ चमचा धणे-जिरे पूड, १/२ चमचा हळद, तेल, तूप, मीठ‧ कृती : कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग किसून घ्या. कढईत तेल घेऊन […]
आहारातील खलनायक | अमिता गद्रे | Diet Villains | Amita gadre
आहारातील खलनायक आजच्या आधुनिक जीवन-शैलीच्या आपल्या आयुष्यातील ‘दैनिक मारामारी’च्या प्रचंड वेगाने जात असलेल्या गाडीत आपण अनवधानाने अशा काही प्रवाशांना बसवून घेतले आहे, जे आपली गाडी मुक्कामी पोहोचायच्या आत त्याला ब्रेक लावतात किंवा गाडी ‘डिरेल’ करू शकतात.ह्यात मुख्य भाग बजावतात, आपल्या आहारातले खलनायक.आज साधारणपणे प्रत्येक भारतीय रोजच्या आहारातल्या १५ टक्के कॅलरीज ह्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमधून (highly […]
Grow your own Micro Greens | Shama Zaidi
Grow your own Micro Greens Easy to grow, these little wonders are a powerhouse of nutrition. Microgreens are young vegetable greens that are harvested when they are approximately 7-10 cms in height. They have an aromatic flavor and concentrated nutrient content and come in a variety of colors and textures. Microgreens are very convenient to […]