आचार्य अत्रे हे रामदास फुटाणे(कवी) यांचे दैवत आणि स्वत: फुटाणेंनेही अत्र्यांच्याच मार्गाने जात विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. मुळातले ते चित्रकलेचे शिक्षक. राजकारणात रमले, चित्रपटसृष्टीत गेले, कविसंमेलने गाजवली, अनेक समित्यांवर काम केले. या प्रत्येक क्षेत्रात उमटवलेली मुद्राही ठसठशीत आहे. ‘सामना” या चित्रपटाची जन्मकथा आणि त्याने पुढे घडविलेला इतिहास विविध निमित्तांनी आजवर सांगून झालेला आहे. परंतु वात्रटिकाकार, […]
Diwali Edition
फुलांचं जग | शिरीष पै
माझ्या वडिलांना चाफ्याची फुले फार आवडत. मला हिरवा चाफाही फार आवडतो. पण अलीकडे हिरव्या चाफ्याची फुले फारशी पाहायला मिळत नाहीत.आमच्या घरापुढे मोठी बाग होती आणि एक पारिजातकाचे सुंदर झाड होत. रोज पहाटे झाडाखाली फुलांचा सडा पडायचा. सकाळी उठले की, प्रथम मी फुले वेचायला धावायची आणि पारिजातकांचा फुलांचा हार गुंफायची. तशाच आमच्या बागेत जाईजुईंच्या वेलीही होत्या. मला जाईच्या फुलांचा हार गुंफायला फार […]
रांगोळी आणि शुभचिन्हे
नवीन कपडे, फटाके, फराळ ही जशी दिवाळीची ओळख तशीच खास ओळख म्हणजे रांगोळी. दारापुढे रेखलेल्या सुबक आणि सुरेख रांगोळीशिवाय दिवाळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीच्या दिवसांत दारापुढे रांगोळी रेखाटताना स्त्रिया रांगोळीमध्ये अनेक शुभचिन्हे हमखास चितारत असल्या, तरी या चिन्हांबाबत आपल्याला फारशी माहिती नसते.अशाच काही शुभचिन्हांविषयी आपण जाणून घेणार आहोत : स्वस्तिक : हा शब्द ‘सु’ […]
बलिप्रतिपदा
हिंदू पंचांगातील महत्त्वाच्या अशा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे ‘बलिप्रतिपदा’ म्हणून ओळखली जाणारी ही तिथी होय. संपूर्ण भारतात ‘बलिप्रतिपदा’ सण म्हणून साजरी केली जाते. दिवाळीचा एक महत्त्वाचा दिवस असलेल्या बलिप्रतिपदेला आपण महाराष्ट्रात ‘दिवाळीचा पाडवा’ असे संबोधितो. विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ह्या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत […]
भारतात ब्रिटिश आलेच नसते तर..?
British ‘भारतात British आलेच नसते तर..?’ हा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी लिहिलेला परिसंवाद आहे. या परिसंवादात उल्लेख करण्यात आलेल्या ब्रिटीश व्यक्तींचा अल्प जीवन परिचय तुम्हाला पुढे वाचता येईल. 1. SIR JOHN MALCOLM Sir John Malcolm was born in 1769, one of seventeen children of George Malcolm, an impoverished tenant farmer in Eskdale in the Scottish […]