पौष्टिक पंचरत्न पास्ता साहित्य: १ कप बार्ली, १ कप नाचणी, १ कप गहू, २ कप तांदूळ, १/२ कप मूग, १ मोठा चमचा सोयाबीन, १ मोठा चमचा मेथ्या. (बार्ली व तांदूळ धुऊन उन्हात कपड्यावर पसरवून वाळत घाला. इतर धान्य व मेथ्या वेगवेगळे धुऊन सकाळी भिजत घाला. रात्री कपड्यात बांधून मोड आणा.) नंतर दोन-तीन दिवस उन्हात वाळवून घ्या. बार्ली व तांदूळ […]
Food Corner
आचारी पनीर टिक्का | गिरीजा नाईक | Achari Paneer Tikka | Girija Naik
आचारी पनीर टिक्का साहित्य: ५०० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, २ ढोबळी मिरच्या (चौकोनी आकारात कापलेल्या), २ कांदे (चौकोनी आकारात कापलेले), २ मोठे चमचे घट्ट दही, २ छोटे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे मोहरीचे तेल, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, २ मोठे चमचे आचारी […]
क्विनोआ राइस विथ थाय करी | अदिती कामत
क्विनोआ राइस विथ थाय करी क्विनोआ राइस भारतीय चायनीज शैलीतील क्विनोआ व्हेजी स्टार-फ्राइड डिश ही अत्यंत सोपी व आरोग्यदायी पाककृती आहे. साहित्य: १ मोठा चमचा तिळाचे किंवा ऑलिव्ह ऑइल, ३ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या), २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, १/४ कप बारीक चिरलेला कांदा, १/४ कप किसलेले गाजर, १/४ कप गाजराचे बारीक तुकडे, १/४ कप […]
मसालेवाले आलू विथ खीर | मोहसिना मुकादम | Spiced Aloo with Kheer | Mohsina Mukadam
मसालेवाले आलू विथ खीर मसालेवाले आलू इस्लामिक कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात अनेकांकडे खीरपुरीचा नियाज (प्रसाद) केला जातो. तांदळाच्या दाटसर खिरीसोबत पुरी, करंजी किंवा खाजा खाण्याची पद्धत आहे. ह्या गोडाची चव वाढविण्यासाठी सोबत रगडा/चणामसाला किंवा मसालेवाले आलू बनवले जातात. साहित्य॒: १/४ किलो गोल छोटे बटाटे, १/२ कप चिंचगुळाची चटणी, २ मोठे चमचे तेल, सजावटीसाठी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची […]
ताक… आहे इंद्रालाही दुर्लभ तरी! | वैद्य अश्विन सावंत | Buttermilk…Even Indra is rare! | Dr. Ashwin Sawant
ताक… आहे इंद्रालाही दुर्लभ तरी! ताक अखिल भारतीयांचे आवडते पेय. दह्याचे मंथन केल्यावर त्यामधील स्नेह (लोणी) वेगळे करून त्यात एक-चतुर्थांश किंवा अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळल्यानंतर चवीला जो गोड-आंबट व तुरट द्रवपदार्थ तयार होतो, त्याला ‘ताक’ (संस्कृतमध्ये ‘तक्र’) म्हणतात. ताक हे बहुगुणी असून आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते. ‘तक्रं शक्रस्य दुर्लभं’ अर्थात इंद्रालाही दुर्लभ असे पृथ्वीवरचे अमृत या शब्दांत ताकाची […]
कचुंबर, संभारो आणि रायता | परी वसिष्ठ | Kachumber, Sambharo and Raita | Pari Vasisht
कचुंबर, संभारो आणि रायता गुजराती लोक खाद्यप्रेमी असून त्यांच्या जेवणात वेगवेगळी लोणची, चटण्या, सलाड्स, रायते यांचा समावेश असतो. राजकोटच्या पिना रावल या होम शेफ आणि खाद्यप्रेमी सांगतात, ‘‘उन्हाळा हा लोणच्यांचा हंगाम असतो आणि बहुतेक गुजराती घरांमध्ये कैरी किसून त्यापासून छुंदो (चटपटीत व मसालेदार) आणि मुरब्बो (गोड) हे पदार्थ तयार करून साठविण्यात येतात.’’ ताप छाया किंवा तडको […]
अखनी पुलाव विथ मिर्च का सालन | मोहसिना मुकादम | Yakhni pulao with mirchi ka salan | Mohsina Mukadam
अखनी पुलाव विथ मिर्च का सालन साहित्य: ३०० ग्रॅम मटण, ११/२ कप बासमती तांदूळ, ११/२ कप चणाडाळ, १ कप दही, ४ कांदे, १ मध्यम गड्डा लसूण, १ इंच आले, ४-५ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा साजूक तूप, आवश्यकतेनुसार तेल, मीठ, काजू, बेदाणे व पाणी. मसाले:१ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा बडीशेप, १ मोठा चमचा […]
Crispy Lotus Stem | Chef Nilesh Limaye
Crispy Lotus Stem This spicy starter with an Oriental touch is a must-try. Ingredients: 250gm lotus stem Oil for deep frying For the marinade: 2 tbsp corn starch 4” ginger finely chopped 10-12 garlic pods crushed 3-4 fresh red chillies Salt and pepper to taste 3-4 fresh spring onion greens, 1 tbsp sriracha chilli sauce. […]
मावा अनारसे | प्रियंका येसेकर, ठाणे | Mawa Anarsa | Priyanka Yesekar, Thane
मावा अनारसे पिठासाठी साहित्य॒: १ कप तांदळाचे पीठ, १/२ कप गूळ, २ चमचे तूप, १ चमचा तीळ, ४ चमचे दूध, चिमूटभर मीठ. सारणासाठी साहित्य॒: २ चमचे मावा, १ चमचा गूळ, १ चमचा सुका मेवा पावडर, २ चमचे वेलची पावडर. सजावटीसाठी साहित्य॒: २ चमचे खसखस, २ काजू. कृती॒: प्रथम तांदळाच्या पिठात तूप, गूळ एकत्र करून घ्या. त्यात […]
बनाना ओट्स पॅनकेक | गिरीजा नाईक | Banana Oats Pancake | Girija Naik
बनाना ओट्स पॅनकेक साहित्य: १ कप ओट्स, १ मोठे केळे, ११/४ कप दूध, १ अंडे, १ मोठा चमचा मध, १/२ मोठा चमचा व्हॅनिला इसेन्स, १/४ छोटा चमचा मीठ, १/४ छोटा चमचा दालचिनी पावडर, १ छोटा चमचा बेकिंग पावडर व खोबऱ्याचे तेल कृती: काचेच्या बाऊलमध्ये ओट्स, केळे, दूध, अंडे, मध, व्हॅनिला इसेन्स, मीठ, दालचिनी पावडर, बेकिंग […]