दुधरसातले मोदक
साहित्य:
- ४ वाट्या आटवलेले दूध
- १ वाटी तांदळाची पिठी
- १/२ वाटी गूळ
- १/२ वाटी बदाम व पिस्त्याचे काप
- सुका मेवा
- केशर
कृती:
- तांदळाच्या पिठाची उकड करून घ्या.
- ती छान मळून त्यामध्ये बदाम-पिस्त्याचे काप व गुळाचे मिश्रण करा.
- त्यानंतर त्याचे मोदक बनवून उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घ्या.
- नंतर हे वाफवलेले मोदक गरम आटवलेल्या दुधात घालून पुन्हा उकळवा. थंड करून सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कालनिर्णय
[…] १ लिटर दूध […]