टॅकोज | taco wraps | taco seasoning recipe | mexican tacos recipe | tacos | taco

फ्रूटी टॅकोज | चारुशीला प्रभू, ठाणे | Fruity Tacos | Charusheela Prabhu, Thane

फ्रूटी टॅकोज

साहित्य : १ वाटी बारीक कापलेले टरबूज, द्राक्षे, सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी (घरात उपलब्ध असणारी कोणतीही फळे), १ चमचा भाजलेली जिरेपूड, १ चमचा क्रीम, १ वाटी गव्हाचे पीठ, तेल, मीठ, मध.

कृती : प्रथम गव्हाचे पीठ, तेल व मीठ घालून कणीक मळून घ्या. कणकेच्या छोट्या पुरीएवढ्या पोळ्या करून मंदाग्नीवर थोड्या तेलात भाजून घ्या. एका भांड्यात कापलेली फळे, क्रीम, जिरेपूड एकत्र करून तयार पोळ्यांमध्ये टॅकोजप्रमाणे भरून मध घालून सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


चारुशीला प्रभू, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.