नारळाच्या दुधातील मोदक

नारळाच्या दुधातील मोदक बनविण्यासाठी –

साहित्य:

  • तांदळाची पिठी
  • पाणी प्रत्येकी १ वाटी
  • नारळाचे दूध अर्धी वाटी
  • मीठ चवीपुरते
  • भाजलेल्या खसखशीची पूड – २ चमचे
  • पाव वाटी साखर
  • अर्धी वाटी खवा

कृती:

  1. एका नारळाचा चव घेऊन त्यात कोमट पाणी घालून दूध काढून घ्यावे.
  2. उरलेला चव जितका भरेल त्याच्या निम्मा गूळ घ्या.
  3. त्यात पाव वाटी साखर, अर्धी वाटी खवा, खसखसपूड व नारळ दूध घालून सारण बनवा.
  4. तांदळाच्या पिठीची उकड काढून त्यात सारण भरुन मोदक तयार करा, उकडून घ्या.

 – कालनिर्णय रेसिपीज | कालनिर्णय स्वादिष्ट 

 

 

5 comments

  1. Rekha Vaidya

    नारळाचे दूध कुठे वापरले??????

    1. In 3rd step

  2. Nandakishor mhatre

    नारळाच्या दुधाचा वापर कुठे केलाय याचा उल्लेख नाही. कृपया सांगा …

    1. In 3rd step

  3. उपवासाची रेसिपी | केळवली | Kalnirnay 2019 | स्वादिष्ट २०१९ ऑगस्ट

    […] केळी (पिकलेली), २ वाटी किसलेला ओला नारळ, ७-८  काजू, १ वाटी चिरलेला गूळ, १ चमचा […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.