आचारी पनीर टिक्का साहित्य: ५०० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, २ ढोबळी मिरच्या (चौकोनी आकारात कापलेल्या), २ कांदे (चौकोनी आकारात कापलेले), २ मोठे चमचे घट्ट दही, २ छोटे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे मोहरीचे तेल, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, २ मोठे चमचे आचारी […]
Kalnirnay Arogya 2022
गार्लिक प्रॉन्स विथ स्पगेटी | गिरीजा नाईक | Garlic Prawns With Spaghetti | Girija Naik
गार्लिक प्रॉन्स विथ स्पगेटी साहित्य: २ मोठे चमचे ऑलिव्ह तेल, ४००-५०० ग्रॅम सोलून वाळवलेली कोळंबी, चवीनुसार मीठ, काळी मिरीपूड, ३ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, चिमूटभर रेड पेपर फ्लेक्स, १/२ कप व्हाइट वाइन, ४ मोठे चमचे बटर, अर्ध्या लिंबाचा रस, १/२ कप चिरलेली कोथिंबीर. कृती: सर्वप्रथम कोळंबीला मीठ व मिरपूड लावून घ्या. त्यानंतर मोठ्या कढईमध्ये मंद […]
तुमच्या शरीरासाठी सुयोग्य व्यायाम प्रकार | संकेत कुळकर्णी | The best types of exercise for your body | Sanket Kulkarni
तुमच्या शरीरासाठी सुयोग्य व्यायाम प्रकार १. शरीराचे वेगवेगळे प्रकार कोणते? आपल्या शरीरासाठी योग्य व्यायाम कसा निवडावा? मानवी शरीराचे तीन प्रकार आढळतात॒- एक्टोमॉर्फ, एंडोमॉर्फ आणि मेझोमॉर्फ. एक्टोमॉर्फ व्यक्ती बारीक, हडकुळे असून त्यांचे वजन नेहमी प्रमाणापेक्षा कमी असते. एंडोमॉर्फ हे जाडे आणि स्थूल असतात. तर मेझोमॉर्फ यांचा बांधा आदर्श असतो. अशा व्यक्तींच्या स्नायूंचे आकारमान सडपातळ असते त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण […]