सत्तूचे सरबत साहित्य: १ कप सत्तूचे पीठ (भाजलेले काळे चणे), ४ कप थंड पाणी, १ लिंबाचा रस, १/२ छोटा चमचा जिरेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ मोठा चमचा पुदिना, १/२ छोटा चमचा मीठ. कृती: सर्व साहित्य एकत्र करा, त्यात थोडे थोडे पाणी घाला, जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी सत्तूचे […]
Kalnirnay Arogya 2023
आवश्यक, पण दुर्लक्षित स्वच्छता | कोमल दामुद्रे | Essential, but neglected cleanup | Komal Damudre
आवश्यक, पण दुर्लक्षित स्वच्छता घर म्हटले, की स्वच्छता ओघाने आलीच. पण कामाच्या गडबडीत रोजच्या रोज घरात स्वच्छता राखणे कठीण होऊन बसते. परिणामी, अनेक आजारांना सामोरे जावे लागते. रोज सफाई न केल्यामुळे घरात धुळीचे साम्रज्य पसरते ज्यामुळे अनेकांना अॅलर्जी होते. अनेकदा तर काही गोष्टींकडे आपण फारशा गांभीर्याने पाहतसुद्धा नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होत […]
मूळव्याध : अवघड जागेचे दुखणे! | डॉ. अश्विनी वाघ | Hemorrhoids: Pain in a difficult place! | Dr. Ashwini Wagh
मूळव्याध: अवघड जागेचे दुखणे! जीवनशैलीशी निगडित आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातलाच एक आजार म्हणजे मूळव्याध ! ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही,’ अशी अवस्था करून टाकणाऱ्या या आजाराचा रुग्णाच्या जीवनमानावर मोठा परिणाम होत असतो. शरीररचनाशास्त्राच्या दृष्टिकोनातून मुळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या आवरणात असलेल्या शिरांवर आलेली सूज. या शिरा ताणलेल्या असतात. खरे तर मूळव्याध जगभरातील […]
पेपरकॉर्न चिकन | डॉ. मनीषा तालीम | Peppercorn Chicken | Dr. Manisha Talim
पेपरकॉर्न चिकन साहित्य: १/२ किलो चिकन (शाकाहारींसाठी पनीर/मशरूम, जे शिजायला निम्मा वेळ लागतो), ४ मोठे चमचे दही (आंबट नसावे), २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ छोटा चमचा मिरपूड (चिकनच्या तुकड्यांना काट्या-चमच्याने छिद्र करा. वर दिलेले साहित्य एकत्र करून त्यात चिकन घोळवून तासभर ठेवा), २ कांदे, ३ लसणाच्या पाकळ्या, १ इंच आले, १० अख्खी मिरी, १ […]
स्त्रीजन्मा ही तुझी वेदना! | डॉ. प्रियांका देशपांडे | Birth is your pain! | Dr. Priyanka Deshpande
स्त्रीजन्मा ही तुझी वेदना! स्त्रियांच्या आरोग्याची चर्चा होते तेव्हा पीसीओएस (पॉलिसायटिक ओव्हरिअन सिण्ड्रोम), मासिक पाळीत होणारा अधिक प्रमाणावरील रक्तस्राव, वंध्यत्व आदी समस्यांचीच सर्वाधिक चर्चा होते. त्यात गेल्या दशकापासून ‘एंडोमेट्रिऑसिस’ या आजाराची भर पडली आहे. मासिक पाळी सुरू होणे हा कोणत्याही मुलीच्या शारीरिक व मानसिक विकासातील महत्त्वाचा टप्पा असतो. मासिक पाळीची शारीरिक आंतर्रचना व शरीरशास्त्र यांचा […]
हिमालयन चाड धान (तांदळाची खीर) | डॉ. मनीषा तालीम | Himalayan Chad Dhan Rice Kheer | Dr. Manisha Talim
हिमालयन चाड धान (तांदळाची खीर) साहित्य: १०० ग्रॅम हिमालयन चाड धान लाल तांदूळ, २ कप दूध, १ मोठा चमचा बदामाचे तुकडे, १ मोठा चमचा अक्रोड, १० बेदाणे, केशराच्या १० काड्या, एका दालचिनीच्या काडीची पूड, १ मोठा चमचा तूप, स्टेव्हिया/एरिथ्रिटॉल किंवा माँकफ्रुट/एरिथ्रिटॉल. कृती: तांदूळ एक तास भिजवून घ्या व प्रेशर कुकरमधून तीन शिट्ट्या काढून घ्या. आता […]
लाल पोहे | डॉ. मनीषा तालीम | Red Pohe | Dr Manisha Talim
लाल पोहे साहित्य: २ वाट्या लाल पोहे, १ कांदा, १ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे, १/२ छोटा चमचा मोहरी, १/२ छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग, थोडासा कढीपत्ता, २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा तेल, चवीनुसार मीठ. कृती: पोहे चाळणीमध्ये धुऊन घ्या व त्यातील पाणी निथळून काढून पाच मिनिटे बाजूला ठेवून द्या. तेल तापवा. त्यात मोहरी, […]
जपावे डोळ्यांचे आरोग्य | डॉ. निखिल नास्ता | Maintain eye health | Dr. Nikhil Nasta
जपावे डोळ्यांचे आरोग्य आपल्या डोळ्यांना आपण फारच गृहीत धरतो. डोळे हा असा अवयव आहे, जो आपण २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस वापरत असतो. किंबहुना झोपेतसुद्धा आपल्या डोळ्यांची हालचाल होत असते. मग, आपले डोळे कधी तरी विश्रांती घेतात का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पाहण्याचे कार्य खरे तर डोळे करत […]
बांगड्याचे कालवण | डॉ.मनीषा तालीम | Indian Mackerel Fish Curry | Dr. Manisha Talim
बांगड्याचे कालवण साहित्य: १/२ किलो बांगडे, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, ओले खोबरे (खवलेले), ६ काश्मिरी लाल सुक्या मिरच्या, १ छोटा चमचा धणे पावडर, १/२ छोटा चमचा जिरे पावडर, १/२ छोटा चमचा हळद, २ लसणाच्या पाकळ्या, १/२ छोटा चमचा चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ. कृती: बांगडा साफ करून त्याला मीठ लावून बाजूला ठेवून […]
एक घास काऊचा एक घास चिऊचा | कांचन बापट | One Bite of Kau and One Bite of Chiu | Kanchan Bapat
एक घास काऊचा एक घास चिऊचा लहान मुलांना खाऊपिऊ घालायचे म्हणजे आई–आजीची परीक्षाच असते.चिऊकाऊच्या गोष्टी सांगत बच्चे कंपनीला खायला घालताना घरातल्या सगळ्यांचीच तारेवरची कसरत होत असते.ही कसरत मुलांसाठी आरोग्यदायी आणि हितकारक व्हावी यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी लावण्याची सुरुवात वयाच्या सहाव्या महिन्यापासून होते.त्यामुळे चांगल्या सवयी लावण्याच्या दृष्टीने पहिल्या काही दिवसातच मुलांच्या भरविण्याकडे […]