sabudana balls

साबुदाणा बीट बॉल्स | कांचन बापट | Sabudana Beetroot Balls | Kanchan Bapat

साबुदाणा बीट बॉल्स

साहित्य : १ वाटी भिजवलेला साबुदाणा, २ उकडलेले बटाटे, / वाटी बिटाचा कीस, २ लहान चमचे भरडलेले धणे-जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, तळणासाठी तेल, चिमूटभर सोडा, चीज (ऐच्छिक).

कृती : बटाटा आणि बीट किसा. साबुदाण्यामध्ये बटाटा व बिटाचा किस, भरडलेले धणे-जिरे, सोडा, कोथिंबीर आणि मीठ घालून मळून घ्या. चीजचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करा. मिश्रणाचे बॉल्स करून त्यात मध्यभागी चीज भरून घ्या. गरम तेलात तयार साबुदाणा बीट बॉल्स तळून घ्या.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कांचन बापट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.