millets recipe | chaat recipe

मिलेट्स – फ्रुट चाट | कांचन बापट | Millets – Fruit Chat | Kanchan Bapat

मिलेट्स – फ्रुट चाट

साहित्य : प्रत्येकी १ लहान केळे, काकडी आणि सफरचंद (याशिवाय आवडीची फळे घेऊ शकता.) ४-५ भिजवलेले बदाम, प्रत्येकी १-२ लहान चमचे मगज बिया, सूर्यफुलाच्या बिया, कोथिंबीर, / लहान चमचा चाट मसाला, लिंबू, १ मोठा चमचा मध, १ लहान चमचा जिरे-मिरेपूड, १ वाटी कोणत्याही मिलेटचे रेडी टू इट पोहे / चुरमुरे.

कृती : आजकाल मिलेट्सचे पोहे-चुरमुरे सहज उपलद्ब्रध होतात. ते आणून थोडे हलके भाजून घ्या. सर्व फळे मध्यम आकारात चिरा. बदामाचे पातळ काप करा. फळे, बिया, बदाम, चाट मसाला, लिंबूरस, कोथिंबीर, जिरे-मिरे, मध सगळे जिन्नस हलञ्चया हाताने एकत्र करून घ्या. नंतर मिलेट्सचे भाजलेले पोहे व फळांचे मिश्रण हे दोन्ही वेगवेगळ्या डद्ब्रयात द्या. खायच्यावेळी दोन्ही डद्ब्रयातील पदार्थ एकत्र करून खा.


कांचन बापट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.