Salad Recipe | Tandoori Salad | Chicken Salad | Paneer Salad | Tofu Salad

तंदुरी सरप्राइझ सलाड | अमिता गद्रे | Tandoori Surprise Salad | Amita Gadre

तंदुरी सरप्राइझ सलाड

साहित्य: १ कप तंदुरी टोफू/पनीर/चिकन, १ कप राजगिऱ्याची पाने/लेट्यूसची पाने, /कप चिरलेली ढोबळी मिरची, /कप चिरलेला टोमॅटो, /कप चिरलेला सफरचंद, ४-५ काजू.

ड्रेसिंगचे साहित्य: २ छोटे चमचे ऑलिव्ह तेल, १ मोठा चमचा व्हिनेगर, १ मोठा चमचा मोहरी, २ छोटे चमचे मध, १-२ पाकळ्या लसूण, चवीनुसार मिरपूड आणि मीठ.

कृती: एका बाऊलमध्ये तंदुरी टोफू/पनीर/चिकन, ढोबळी मिरची आणि टोमॅटो एकत्र करा. त्यात चिरलेली सलाडची पाने व सफरचंद घाला. ड्रेसिंगचे सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरमधून वाटून घ्या. सलाड सर्व्ह करताना त्यात काजू आणि १-२ चमचे ड्रेसिंग घालून अलगद एकजीव करून घ्या.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अमिता गद्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.