स्मार्टफोन च्या व्यसनापासून मुक्तीचा मार्ग शहरातील व्यक्ती दर १५ मिनिटांच्या अंतराने फोनमध्ये पाहिले नाही तर अस्वस्थ होतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.याचाच अर्थ, अत्यंत सहजपणे आपण सर्वच जण स्क्रीन अॅडिक्शनचे शिकार होत आहोत. आपल्या मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा व्यावसायिक संपर्कासाठी असेल, पंधरा वर्षांपूर्वी देशातील शहरी पांढरपेशा समाजात सुरू झालेली ही संपर्कयात्रा आता देशातील […]
Kalnirnay Marathi 2023
क्रिमी कोकम | जया खेर, इंदौर | Creamy Kokum | Jaya Kher, Indore
क्रिमी कोकम साहित्य: ४ कप दूध, १ कप नारळाचे दूध, १ कप दुधाची साय, १ कप साखर, २ छोटे चमचे कॉर्नक्रलोअर, २० कोकणी आमसुले. कृती: सर्व आमसुले दोन वाटी पाण्यात चार तास भिजवा. नंतर मिञ्चसरमध्ये एक कप साखर आणि आमसुले (पाण्यासकट) बारीक वाटून घ्या. ही पेस्ट एका पातेल्यात घेऊन गॅसवर ठेवा आणि सतत ढवळत राहा.जरुरीपुरते […]
‘नन्ना’चा पाढा, त्यावर ‘हो ना’चा काढा! | डॉ. आनंद नाडकर्णी | Positive Attitude Paradigm | Dr. Anand Nadkarni
‘नन्ना’चा पाढा, त्यावर ‘हो ना’चा काढा! सळसळत्या मेंदूमध्ये नवी कल्पना आली, की ती पटकन कुणालातरी सांगितल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला राहवत नाही. अशा वेळी ह्या आधी कुणालाही न सुचलेली, अद्वितीय कल्पना (आभार : भाडिपा) आपण मांडावी आणि समोरच्याने त्याच क्षणी त्यातली हवा काढून टाकावी. मग हवा गेलेल्या फुग्यासारखे आपले मन मटकन खाली बसते. निराशेच्या गर्तेमध्ये स्वतःबरोबर दुसऱ्यालाही […]
मारोतरावचा ७/१२ | संजय पवार | 7/12 of Marotrav | Sanjay Pawar
मारोतरावचा ७/१२ मारोतराव सिद्रप्पा लिंबाळे… मामलेदार कचेरीजवळच्या झाडाखाली रेणूका टी स्टॉलपाशी उभा होता. चहा ग्लासात भरून देत चहावाल्याने विचारलं, काय काम काढलं? मारोतराव चहाचा घोट घेत म्हणाला, ‘‘७/१२!’’चहावाला ‘बरं’ अर्थाने मान हलवत, थोडं बाजूला जात तोंड मोकळं करून पुन्हा आपल्या यांत्रिक हालचालीत सामील होत म्हणाला, ‘‘भाऊसाहेब उगवतातच बारा वाजता! आत्ताशी साडेदहा होतायत.’’ अशी वास्तवाची जाणीव […]
बार्ली जिंजर बांबू सूप | लीना इनामदार, पुणे | Barley Ginger Bamboo Soup | Leena Inamdar, Pune
बार्ली जिंजर बांबू सूप साहित्य: १/४ वाटी बार्ली, ६-७ तुकडे कोवळे बांबू, २ छोटे चमचे आल्याचा रस, १/४ छोटा चमचा मिरपूड, १ छोटा चमचा लसूण तुकडे, चवीनुसार मीठ, १ बारीक चिरलेला कांदा, किंचित साखर, आवडीनुसार कोथिंबीर व चिली क्रलेञ्चस. कृती: प्रथम बार्ली मिञ्चसरमधून भरड करून स्वच्छ धुवा आणि मग ती छान उकडा‧ एका कढईत तीन […]
नारायणी सूप | मृणालिनी जमदग्नी, सातारा | Asparagus Soup | Mrinalini Jamadagni, Satara
नारायणी सूप साहित्य: १०-१२ शतावरीच्या मुळ्या, प्रत्येकी १/४ वाटी कोबी, क्रलॉवर, दुधी भोपळा, गाजर, कोथिंबीर, २ चमचे लोणी, चवीनुसार मीठ व साखर, १ चमचा कॉर्नक्रलोअर. कृती: शतावरीच्या मुळ्या स्वच्छ धुवा. नऊ-दहा तास पाण्यात भिजत घाला. नंतर त्या सोलून मधला नार काढून टाका व गरांचे मिञ्चसरमधून दूध काढा. दुधामध्ये शतावरीचा चोथा असल्यामुळे दूध गाळून घ्या. सर्व […]
यशासाठी सभ्यतेचे नियम | जयराज साळगावकर | Civility rules for success | Jayraj Salgaokar
यशासाठी सभ्यतेचे नियम १. क्रेडिट कार्ड ही एक तात्पुरती सोय असते. ही सोय गृहीत धरली आणि पैसे भरण्यात दिरंगाई झाली, तर व्याजाचा बोजा पार द.सा.द.शे. ४५% पर्यंतही वाढू शकतो. आर्थिक अडचणीच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणे वेगळे; पण गरज नसताना क्रेडिट कार्ड वापरू नये. अशा पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करणे चुकीचे आहे. उगाच डोक्यावर कर्ज का चढवायचं? […]
कमीत कमी | अरुंधती दीक्षित | Least Minimum | Arundhati Dixit
कमीत कमी कोणाच्या घरी गेल्यावर त्याच्या प्रतिष्ठेची कल्पना घर पाहून यायला लागते. ‘‘हा शो पीस लंडनचा, हा न्यूयॉर्कचा, हा जपानचा… मी इथे गेलो होतो/गेले होते…’’ संपूर्ण घर हे, घर कमी आणि वस्तुसंग्रहालय जास्त झालेले दिसते. कुठे बसावे तर आपला धक्का लागून कुठली महागाची गोष्ट फुटणार तर नाही ना, ह्याची काळजी वाटत राहते. असंख्य अप्लायन्सेस शंभर […]
फणसाच्या आठळ्या आणि बेलफळाचे सूप | स्मिता तोरसकर, ठाणे | Jackfruit Seed and Indian Bael Soup
फणसाच्या आठळ्या आणि बेलफळाचे सूप साहित्य: १ मध्यम आकाराचे बेलफळ, फणसाच्या १० बिया (आठळ्या), १ कप दूध, १ तमालपत्र, १ मध्यम आकाराचा पातीचा कांदा (पातीसकट कापून), १ गाजर कापून, १ टोमॅटो कापून, २ छोटे चमचे हिरव्या सालीच्या मूगडाळीचे भाजलेले पीठ, १ मोठा चमचा लोणी, १ छोटा चमचा आले पेस्ट किंवा लांब काप, ६ कप पाणी, […]
फक्त दहा पत्ते! | गौरी डांगे | Only ten cards! | Gouri Dange
फक्त दहा पत्ते! पाच-तीन-दोन हा पत्त्यांमधला तसा साधासोपा खेळ. पत्त्यांचा हा खेळ आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी खेळलेला असेलच. तीन जणांमध्ये तीस पत्ते वाटून रंगत जाणाऱ्या या खेळात प्रत्येक खेळाडूला पाच, तीन किंवा दोन हात करायचे असतात. टाइमपास म्हणून जरी हा खेळ खेळला जात असेल, तरी आयुष्यातील काही महत्त्वाचे धडे हा खेळ शिकवून जातो, […]