‘हेल्दी फूड’ खरेच हेल्दी असतात? आपल्या आरोग्याची काळजी हल्ली सर्वच घेत असतात. काय खायचे, काय नाही इथपासून कधी खायचे, कधी नाही आदी सगळ्याच गोष्टींबाबत लोक जागरूक होत असलेले पाहायला मिळतात. नैसर्गिक भाज्या-फळे, ज्यूस अधिक घेण्याचे प्रमाण आता वाढत आहे. एवढेच नाही, तर दुकानातून एखादा पदार्थ घेताना तो ‘हेल्दी’ आहे ना, हे तपासून घेतले जाते. या पदार्थांमधून किती कॅलरीज आपल्या […]
