स्ट्रॉबेरी, पनीर आणि अक्रोडचे सॅलड साहित्य: १२५ ग्रॅम अक्रोड, २०० ग्रॅम मिक्स सॅलड ग्रीन्स, २५० ग्रॅम पनीर, १५० ग्रॅम स्ट्रॉबेरी, सॅलड ड्रेसिंग, कांद्याची २ पाती, २ छोटे चमचे स्पायसी मस्टर्ड पेस्ट, २ मोठे चमचे स्ट्रॉबेरी व्हिनेगर, १ मोठा चमचा बॉलसॅमिक (Balsamic) व्हिनेगर, २ मोठे चमचे मध, २ मोठे चमचे ताजा संत्र्याचा रस, १२५ मिली एक्सट्रा […]
Kalnirnay Swadishta 2024
देवाची करणी नि नारळात पाणी | निशा लिमये | God’s work and Coconut Water | Nisha Limaye
देवाची करणी नि नारळात पाणी प्रत्येक कार्यात श्रीफळ म्हणून मिरवणाऱ्या नारळाला भारतीय खाद्यसंस्कृतीतही मानाचे स्थान आहे.आपल्या जेवणाचा गोडवा आणि स्वाद वाढवण्याबरोबरच नारळ आरोग्यवर्धकसुद्धा आहे.दररोजच्या स्वयंपाकात खोबऱ्याचा सर्रास उपयोग केला जातो.जसे की, चटणी, कोशिंबीर, सॅलेड, भाजी, आमटी वगैरे.खोबऱ्याच्या मिठाया, पक्वान्नांना तर लहानमोठ्या सर्वांचीच पसंती लाभते.श्रावणात केली जाणारी पानगी, नारळी पौर्णिमा-रक्षाबंधनसाठी खास नारळीभात, खोबऱ्याच्या करंज्या, गणपतीसाठी उकडीच्या […]
रोस्टेड कॉर्न आणि बीन सॅलड | शेफ उमेश तांबे | Roasted Corn and Bean Salad | Chef Umesh Tambe
रोस्टेड कॉर्न आणि बीन सॅलड साहित्य: २०० ग्रॅम स्वीट कॉर्न (मक्याचे दाणे), २ लाल सिमला मिरची, १ हिरवी सिमला मिरची, १ कांदा (बारीक चिरलेला), १ मोठा चमचा काश्मिरी मिरची पावडर, १ मोठा चमचा जिरे, २-३ लसूण पाकळ्या, ३ मोठे चमचे एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, २५० ग्रॅम लाल भोपळा, ४०० ग्रॅम उकडलेला राजमा, ४०० ग्रॅम उकडलेले […]
प्रवास आणि खाऊचा डबा | अलका फडणीस | Travel and Food Box | Alka Fadnis
प्रवास आणि खाऊचा डबा प्रवास अणि खाऊचा डबा यांचे नाते अतूट आहे. कुठल्याही प्रवासाला निघताना सोबत पुरेसे खाणे घेतल्याशिवाय प्रवास सुरूच होत नाही; मग तो प्रवास देशातला असो की अगदी परदेशातलाही. आमच्या लहानपणी बस, ट्रेन किंवा कारने प्रवास व्हायचा तेव्हा घरातून खाऊ घेऊन जाणे अनिवार्य होते. खाऊच्या जोडीला काही वेळा गरम चहा-कॉफीचा थर्मासही असायचा. आता […]
ताज्या मिश्र फळांचे उकडीचे मोदक | मोहिनी घरत, ठाणे | Fresh Mixed Fruit Ukadiche Modak | Mohini Gharat, Thane
ताज्या मिश्र फळांचे उकडीचे मोदक साहित्य: १ १/४ कप आमरस, १/२ कप पाणी, चवीनुसार मीठ, २ छोटे चमचे तूप, १ छोटा चमचा तेल, १ १/२ कप सुवासिक तांदळाची पिठी, १/२कप ओले खोबरे, १/४ कप सुका मेवा (काजू, बदाम व पिस्त्याचे काप), १/४ छोटा चमचा वेलचीपूड, २ कप चिरलेली ताजी फळे (आंबा, चिकू, द्राक्षे, किवी, जांभळे, […]
इंटरनेटवरील पाककृती करताना…| रश्मी वीरेन | Using the Internet to make recipes | Rashmi Viren
इंटरनेटवरील पाककृती करताना यू-ट्यूब चॅनेल किंवा वेबसाइटवर पाहून रेसिपी तर केली, पण म्हणावी तशी जमली नाही.केक नीट बेकच झाला नाही…पदार्थाचे आवरण कच्चेच राहिले…पाक एकतारी झाला नाही, अशा तक्रारी अनेकजण रेसिपीखालील कमेंटमध्ये करत असतात किंवा पोस्टवर विचारत असतात.अशा प्रकारे पाककृती बनवताना प्रमाण चुकलेले असू शकते किंवा कुठेतरी गल्लत झालेली असते.पण नेमकी कुठे ते लक्षात येत नाही.क्वहणूनच […]
चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस | अंजली तळपदे, मुंबई | Chicken Kabab in 3 Paper Sauce | Anjali Talpade, Mumbai
चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस साहित्य: २५०-३०० ग्रॅम बोनलेस चिकन, १ वाटी घट्ट दही, १ चमचा सोया सॉस, प्रत्येकी २ लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची, २ मध्यम आकाराचे कांदे, १ टोमॅटो, १०-१२ लसूण पाकळ्या, १-२ चमचे आले-लसूण पेस्ट, ११/२चमचा हळद, १-१ १/२चमचा काश्मिरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, २ चमचे कसूरी मेथी, १ पॅकेट मॅगी […]
गोव्याची पातोळी | शेफ घनश्याम रेगे | Goan Patoleo | Shef Ghanshyam Rege
गोव्याची पातोळी हा पदार्थ स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव आणि नागपंचमीला बनवला जातो. पातोळीसाठी साहित्य: ६-७ हळदीची पाने, २ कप भिजवलेले तांदूळ. सारणासाठी साहित्य: १ मोठा चमचा तूप किंवा तेल, ११/२ कप खवलेले ओले खोबरे, १ कप किसलेला गूळ, १ छोटा चमचा वेलचीपूड, १ छोटा चमचा चारोळी. कृती : तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा. अतिरिक्त पाणी काढून टाका आणि […]
खाईन तर तुपाशी | शक्ती साळगावकर | I will only eat with Ghee | Shakti Salgaokar
खाईन तर तुपाशी ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ज्या व्यक्ती घरचे साजूक तूप खातात, त्यांनाच खऱ्या अर्थाने या म्हणीची प्रचिती आलेली असेल. घरच्या तुपाची सर बाजारातील विकतच्या तुपाला येऊ शकत नाही, हेच जणू अशा व्यक्ती या म्हणीतून सांगतात, असे म्हटले तर वावगे ठरू नये. घरच्या तुपाला एक खरपूस खमंग अशी […]
अटल अप्पे चाट | उमा माने, मुंबई | Jackfruit Appe Chat | Uma Mane, Mumbai
अटल अप्पे चाट साहित्य: ८-१० फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, १ वाटी बारीकरवा, १/२ वाटी दही, प्रत्येकी १ गाजर, कांदा, टोमॅटो, उकडलेले मका दाणे, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, चवीनुसार मीठ, २ मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा व चिमूटभर सोडा किंवा इनो. चटणीचे साहित्य १ वाटीभर पुदिना, १/२ वाटी कोथिंबीर, २ मिरच्या, २ लसूण पाकळ्या, १/२ वाटी ओले खोबरे, […]