चटणी | chutney recipe | chatni recipe

नावल | चिन्मय भालेराव, तामिळनाडू | Chinmay Bhalerao, Tamil Nadu

नावल

साहित्य: २ कप उकडून बारीक कुस्करलेले बटाटे, /कप मध्यम चिरलेला कांदा, /कप शेंगदाणे, १ छोटा चमचा मोहरीचे तेल, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर.

चटणीचे साहित्य: १ कप चिरलेला टोमॅटो, ५० ग्रॅम पनीर, //छोटा चमचा मिरेपूड, /छोटा चमचा दालचिनीपूड, १ छोटा चमचा मोहरीचे तेल, चवीप्रमाणे मीठ.

चटणीची कृती: चटणीचे सर्व साहित्य एका सॉसपॅनमध्ये एकत्र करा आणि मध्यम आचेवर उकळी आणा. उकळी आल्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवा.

नावलची कृती: पाव चमचा तेल घालून शेंगदाणे भाजून घ्या. भाजलेले दाणे आणि इतर सर्व साहित्य तेलावर परतून घ्या. ढोबळ्या मिरचीचे काप, कोथिंबीर घालून नावल सर्व्ह करा.

टीप : चटणीऐवजी लिंबाचा रस आणि चाट मसालाही वापरू शकता.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


चिन्मय भालेराव, तामिळनाडू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.