सोया वेगन केक साहित्य: ३/४ कप सोया ग्रॅन्युल्स, ३/४ कप बारीक रवा, ३/४ कप पिठीसाखर, चिमूटभर मीठ, १/४ कप तेल, १ मोठा चमचा कोको पावडर, १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, १ छोटा चमचा व्हिनेगर, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, १/४ छोटा चमचा बेकिंग सोडा, १/२ कप पाणी, प्रत्येकी १ छोटा चमचा कलिंगडाच्या बिया, काजूचे तुकडे. […]
Kalnirnay Swadishta 2025
आमची पार्टी, पोपटी पार्टी! | मुकेश माचकर | Our Party, Popti Party | Mukesh Machkar
आमची पार्टी, पोपटी पार्टी! सुमारे २५ वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ परिसरात काही गाड्या उभ्या होत्या. त्यातली एक लाल दिव्याची गाडी होती. तेव्हाच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये काम करणारे काही पत्रकार तरुण एका टमटमवजा वाहनातून उतरले आणि त्या गाड्यांपाशी पोहोचले. एक युवक लाल दिव्याच्या गाडीत शिरला, बाकीचे मागच्या एका गाडीत शिरले आणि सगळ्या गाड्यांनी रायगड किल्ल्याच्या दिशेने […]