Life in a Card Game How our childhood favourite Do-Teen-Paanch teaches us some crucial life lessons. Whether you call it Five-Three-Two, Do-Teen-Paanch, or Paach-Teen-Don, you must have played it sometime – as children or with children. Let’s look at the game and the life lessons to learn from it! It’s a simple little card game. […]
Blog
हरा-भरा करियर-संसार | दीप्ती कुशवाह | Evergreen Career World | Deepti Kushwaha
हरा-भरा करियर-संसार नाइनटीज के बाद आई पीढ़ी अपने-आप में अलहदा है। मोबाइल की स्क्रीन पर आंखें खोलने वाले, ब्रेकअप पर भी पार्टी करने वाले, थियेटर में पांच सौ रुपए के पॉपकॉर्न चबा जाने वाले इस ताजा युवा-संसार में कुछ भी ‘चलतू’ किस्म का नहीं होता। मिलेनियल्स का यही एटीट्यूड आजीविका के मामले में भी है। […]
बेक्ड सुरण फलाफल विथ बीटरूट हमस | असिफा जमादार, बेळगांव | Baked Elephant Foot Yam Falafel With Beetroot Hummus | Asifa Jamadar, Belgaum
बेक्ड सुरण फलाफल विथ बीटरूट हमस बीटरूट हमससाठी साहित्य: १ बीट, १/२ कप काबुली चणे (रात्रभर भिजवलेले), १ ग्लास पाणी, ३/४ छोटा चमचा मीठ, ११/२ छोटा चमचा तीळ, १ छोटा चमचा लसूण, २ छोटे चमचे ऑलिव्ह ऑइल, १/४ छोटा चमचा काळी मिरी पावडर, १ मध्यम आकाराच्या लिंबाचा रस. कृती: प्रथम बीट स्वच्छ धुऊन त्याची साले […]
पेजेची कमाल, मिरची-ठेच्याची धमाल! | डॉ. मुकुंद कुळे | Extremes of Pej, Green Chilli Thecha’s Fun | Dr. Mukund Kule
पेजेची कमाल, मिरची-ठेच्याची धमाल! ‘जशी माती, तशी माणसाची काठी’ अशी एक जुनी म्हण आहे. अर्थात ही काठी म्हणजे लाकडाची काठी नव्हे, तर माणसाच्या शरीराची काठी! म्हणजेच माणूस ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो, तिथल्या मातीची जी जात, तीच तिथल्या माणसाची जात! मग तुम्ही कोकणात जा, नाहीतर घाटावर; प्रत्येक ठिकाणचा माणूस आपली भौगोलिकता घेऊनच आकाराला येतो. अगदी उदाहरणच […]
कैरीची कोशिंबीर | डॉ. मनीषा तालीम | Raw Mango Kosambari | Dr. Manisha Talim
कैरीची कोशिंबीर साहित्य: १ कैरी, १ इंच आले, १/२ छोटा चमचा लाल मिरचीपूड किंवा फ्लेक्स, १/२ छोटा चमचा गोडा मसाला, १/४ छोटा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, थोडा कढीपत्ता, मीठ. कृती: कैरी आणि आले पातळ किसून घ्या. त्यांना मीठ, मिरचीपूड आणि गोडा मसाला लावा. हिंग, मोहरी, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करा आणि ती कैरी-आल्याच्या मिश्रणात घाला. […]
सॅनिटायझरचा अतिवापर करताय…? | मिताली तवसाळकर | Excessive use of Sanitizer’s…? | Mitali Tavasalkar
सॅनिटायझर चा अतिवापर करताय जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीच्या काळात स्वच्छतेचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच कळून चुकले. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आपल्याकडील आरोग्य खात्याने सॅनिटायझरचा व हँडवॉशचा वापर करण्याची सूचना केली आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एकाएकी या दोन गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले. कार्यालये, घरांमध्ये, दुकानात अशा सगळ्याच ठिकाणी हँडवॉश आणि सॅनिटायझर ठेवले जात […]
गाजराची बासुंदी | विद्युल्लता साळी, पुणे | Carrot Basundi | Vidyullata Sali, Pune
गाजराची बासुंदी साहित्य: ३ ते ४ मध्यम आकाराची गाजरे, १/२ लिटर दूध,२ मोठे चमचे साखर, ७-८ बदाम, १/२ छोटा चमचा वेलचीपूड, १/२ छोटा चमचा चारोळी, बदाम, पिस्ते (सजावटीसाठी). कृती: गाजरे स्वच्छ धुऊन त्याचे मोठे तुकडे करा. त्यामध्ये दूध घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करा. त्यात बदाम-वेलची पावडर आणि साखर घालून एकत्र करून घ्या. […]
कंद फ्लॉवर पॅटी | वर्षा तेलंग, पुणे | Tuber flower Patty | Varsha Telang, Pune
कंद फ्लॉवर पॅटी पॅटीच्या कव्हरसाठी साहित्य: १ कप मैदा, १ छोटा चमचा बारीक रवा, १ चिमूट बेकिंग पावडर, मीठ (चवीनुसार), ११/२ मोठा चमचा साजूक तूप, १/४ कप बिटाची प्युरी, सारणासाठी साहित्य: प्रत्येकी २ मोठे चमचे सुरण, बटाटा, कोनफळ, गाजर बारीक तुकडे करून, १ छोटा चमचा बारीक चिरलेले आले-लसूण, मीठ (चवीनुसार), लाल तिखट, १ छोटा चमचा शेजवान […]
उन्हाळ्यातील खानपान | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Summer foods | Prachi Rege, Dietitian
उन्हाळ्यातील खानपान तापमान वाढत असल्यामुळे उन्हाळा हा बहुतेकांचा नावडता ऋतू असतो. पण तेवढीच त्याची प्रतीक्षाही केली जाते कारण, फळांचा राजा ‘आंबा’ खाण्याचा आनंद याच ऋतूमध्ये मिळतो. परंतु गर्मीच्या या दिवसांत सतत खात राहणे हे आरोग्यासाठी अहितकारक असते. तिखट-तेलकट सतत खाण्याऐवजी काय आणि कसे खावे, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. डिटॉक्ससाठी उत्तम ऋतू: १. […]
Mushroom-Sorghum Wrap | Dr. Manisha Talim
Mushroom-Sorghum Wrap Ingredients: ½ mushrooms,2 onions, ¼ tsp salt, ¼ tsp haldi, ½ tsp chilli powder, ½ tsp Goda masala, ½ tsp coriander powder,½ tsp cumin powder, 1 tbsp ginger-garlic paste, 2 tbsp oil. Directions: Wash the mushrooms whole and dry completely. After drying, separate the stalks and chop the mushrooms into small pieces. Heat […]