भक्तिमार्ग भगवद्गीतेचा बारावा अध्याय हा भक्तियोग म्हणजे काय, याचा विचार मांडणारा आहे. भक्तीचे स्वरूप, भक्तीचे प्रकार, भक्त कोणाला म्हणावे यासंबंधीचा सविस्तर विचार यात आहे. कोणतीही इच्छा न करता देवाची भक्ती करणारा तो श्रीमद् खरा भक्त किंबहुना अशा व्यक्तीला सोयीचे जावे म्हणून ‘सगुण साकार’ असे रूप देवाने घेतले कारण अव्यक्त, निराकार देवाची उपासना करणे सामान्य भक्तांना […]
