Sunday, 20 January 2019 20-Jan-2019

The Kalnirnay Blog

रीमिक्स! यानी नई बोतल में पुरानी शराब

Published by Raviraj Pranami on   November 15, 2018 in   Hindi

संगीत साउंड इंजिनियरिंग के लगातार होते जा रहे विकास की कहानी है। जैसे जैसे म्यूजिक के री-प्रॉडक्शन का विज्ञान तरक्की करता गया म्यूजिक का स्वरूप बदलता गया। म्यूजिक के री-प्रॉडक्शन स्तर के हिसाब से रिकॉर्डिंग और मिक्सिंग होती रही। खासतौर पर फिल्मी गीतों में मिक्सिंग और री-मिक्सिंग तभी से होती आ रही है जबसे फिल्मों

Continue Reading

सफरचंदाची टाॅफी

Published by Kalnirnay on   October 20, 2018 in   Food Corner

सफरचंदाची टाॅफी बनविण्यासाठी  – साहित्य: १ १/४ किलो सफरचंद ७५० ग्रॅम साखर २०० ग्रॅम लोणी केशरी किंवा लाल रंग १/२ टीस्पून सायट्रिक अॅसिड चिमूटभर मीठ कृती: सफरचंदाची साले व बिया काढून लहान तुकडे करून थोड्या पाण्यात मऊ शिजवा. पाणी गाळून तुकडे मॅश करून घ्या. त्यात साखर घालून शिजण्यास ठेवा. पन्नास ग्रॅम लोणी काढून ठेवा, उरलेले

Continue Reading

EGGS KEJRIWAL

Published by Megha Deokule on   October 13, 2018 in   Food Corner

To make Eggs Kejriwal – Ingredients (Serves 1): 2 eggs 1 tbsp chopped onions 1 tbsp chopped tomatoes 1 tsp oil 1 green chili (finely chopped) salt & pepper to taste chopped coriander 1 cube cheese for garnish 2 slices brown bread (toasted and lightly buttered) Method: Heat oil in a pan and break the

Continue Reading

ऑक्टोबर हीट

Published by Kalnirnay on   October 11, 2018 in   Health Mantra

ऑक्टोबर हीट पासून वाचण्यासाठी हे करुन पाहा – उष्णतेमुळे शरीरातील क्षार आणि खनिजे कमी होतात. ही कमी भरून काढण्यासाठी धणे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर थोडे थोडे घ्यावे. गुलकंद, काळ्या मनुका, फळांचे रस, शहाळ्याचे पाणी, भाज्यांचे सूप, डाळींचे पाणी इत्यादींचे प्रमाणही वाढवणे उष्णतेवर फायदेशीर ठरेल. भाज्यांच्या रसात कोथिंबीर आणि सब्जा टाकावा. कोथिंबीर

Continue Reading

मुले का बिघडतात?

Published by Dr. Madhavi Gokhale on   October 11, 2018 in   2018मराठी लेखणी

मुले का बिघडतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी काही प्रसंग पाहूया. प्रसंग १: मालतीकाकूंच्या आणि त्यांच्या मैत्रिणींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मालतीकाकू सांगत होत्या, “शेजारच्या राजेशला खूप दिवसांनी संध्याकाळी मोकळा वेळ मिळाला होता. कधी नव्हे ती मनालीही कामावरून लवकर परत आली होती. म्हणून बाहेर जेवायला जायचा बेत ठरला. आठ वर्षांची ओवी लागलीच म्हणाली, ” आपण परमिट

Continue Reading

सर्वपित्री दर्श अमावास्या

Published by Jyotirbhaskar Jayant Salgaonkar on   October 8, 2018 in   Festivals

सर्वपित्री दर्श अमावास्या म्हणजे काय? भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात ‘पितृपक्ष’ म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद

Continue Reading

डोळ्याचा नंबर

Published by Dr. Sudha Surlikar on   October 4, 2018 in   Health Mantra

सर्वप्रथम हे लक्षात घेणे जरुरीचे आहे, की डोळ्याचा नंबर हा आजार नसून ते डोळ्याच्या लांबीचे नॉर्मल प्रकार आहेत. जशी माणसांची उंची कमी-जास्त असते आणि माणूस पाच फुटी असो अथवा सहा फुटी तो नॉर्मलच गणला जातो, त्याप्रमाणे मायनस किंवा प्लस नंबरचे डोळे नॉर्मल समजले जातात. डोळ्याला येणारे नंबर हे दोन प्रकारचे असतात. एक दूरच्या नजरेचा नंबर

Continue Reading

Millet Dosa

Published by Megha Deokule on   September 29, 2018 in   Food Corner

To make Millet dosa  – Ingredients: 2 cups millet (Nachni or Jowar grains) ½ cup urad dal 1 tsp methi seeds A handful of poha Rock salt Method: Soak millets with 1tsp methi seeds in a bowl. Soak urad dal and poha in another bowl. After soaking for 6-7 hours, grind all ingredients together to

Continue Reading

आहारातून सौंदर्य

Published by Dr. Sarita Davare on   September 26, 2018 in   2018Health Mantra

आहार म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ खाणे एवढेच नव्हे तर प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ यांचा समतोल तुमच्या आहारातून साधला जातो आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. जर मी खाल्ले तर रात्री खिचडी खाईन म्हणजे मी समतोल आहार घेतला असे नाही. ज्वारी पौष्टिक आहे. म्हणून ज्वारीच्या एका वेळेला चार-पाच भाकऱ्या खाल्ल्या असे चालत नाही. संतुलित आहार हा

Continue Reading

वाहन उंदीर जयाचे

Published by Kalnirnay on   September 11, 2018 in   FestivalsGaneshotsav

गणपतीचे वाहन म्हणून उंदीर प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेसुद्धा गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी उंदराची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे अत्यावश्यक मानले जाते तसे उंदराजवळ किंवा उंदराऐवजी मोर हवाच असा कोणी आग्रह धरीत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी विविध

Continue Reading