छद्म विज्ञान या स्यूडो साइंस तथा ठगी के नए तरीके आजकल सोशल मीडिया पर सामान्य जनों के बीच सूक्तियां, गुड मॉर्निंग, गुड नाईट के फूल पत्ती वाले पोस्टर, बोध कथाओं, प्रेम अथवा नफरत फैलाने वाले संदेशों के अलावा प्राचीन काल के आख्यानों, परम्पराओं, स्वास्थ्य ठीक रखने के नुस्खों को प्रस्तुत करने का चलन हैं। चूंकि […]
Blog
पालेभाज्यांची साटोरी | उल्का बोडस, बंगळुरू | Leafy Vegetables Satori | Ulka Bodas, Bengaluru
पालेभाज्यांची साटोरी साहित्य॒: १ मेथीची जुडी, मिश्र भाजी (लाल माठ, पालक, मुळ्याचा कोवळा पाला, चवळी), १/२ लहान उकडलेला बटाटा, तीळ, खोबरे, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर, साखर, मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, हिंग, मिरी पावडर, चाट मसाला, तूप व तेल. पारीसाठी॒: १ वाटी रवा, २ चमचे कणीक, २ चमचे तुपाचे मोहन, मीठ. कृती॒: रवा साधारण बारीक करून घ्या […]
इच्छापत्राची अटळता | रवींद्र कुलकर्णी | The inevitability of a will | Ravindra Kulkarni
इच्छापत्रा ची अटळता राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटात मुकेश आणि लता यांनी गायलेले एक गाणे आहे, ‘मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ…’ किती चपखल आहेत या गीताचे बोल.आपण हे जग सोडून गेल्यानंतर आपल्यामागे काय होते, हे कोणालाच ठाऊक नाही.आपल्या मृत्यूनंतर मागे राहणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही घटना अतिशय दुःखद असते आणि […]
टॅकोज विथ सालसा | निलेश लिमये | Tacos With Salsa | Chef Nilesh Limaye
टॅकोज विथ सालसा टॅकोज हा पदार्थ मक्याच्या पिठापासून तयार केला जातो, तर सालसा हा टोमॅटो, मिरचीपासून तयार केला जाणारा सॉस. साहित्य: १ कप मक्याचे पीठ, कोमट पाणी (गरजेनुसार) व चवीनुसार मीठ. स्टफिंगसाठी साहित्य: १ वाटी चवळी आणि राजमा (उकडलेला), २ कांदे, ३ टोमॅटो, ५-६ लसूण पाकळ्या, प्रत्येकी १ सिमला मिरची (लाल, पिवळी,हिरवी), १ छोटा चमचा काश्मिरी […]
उपवासाचा मँगो पंचामृत पिझ्झा | मुक्ता उबाळे, औरंगाबाद | Fasting Mango Panchamrit Pizza | Mukta Ubale, Aurangabad
उपवासाचा मँगो पंचामृत पिझ्झा साहित्य॒: १ कप उपवास भाजणी पीठ, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, १/४ चमचा खाण्याचा सोडा, १/४ कप दही, १/२ ते १/४ कप पिठीसाखर, १/२ कप दूध, १/२ कप मध, १/४ कप साजूक तूप, १/२ कप आंब्याचा रस. मँगो सॉसच्या टॉपिंगसाठी साहित्य॒: १/२ कप आंब्याचा रस, ३ चमचे साखर, ३ चमचे काजू, […]
तंदुरी पर्णी (शोरबा)| हेमलता बटले, नवी मुंबई | Tandoori Leafy Vegetable Soup | Hemlata Batle
तंदुरी पर्णी (शोरबा) साहित्य॒: १ कप मिक्स पालेभाजी (निवडलेली पालक, अंबाडी, कांदापात, शेवगा पाला व कोथिंबीर), १/२ कप लीमा बीन्स व कुळीथ मिक्स (शिजवून), २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १/४ चमचा मेथी पावडर, १ चमचा तूप, २ चिमूट हिंग, चवीप्रमाणे गूळ व मीठ, चार ते पाच कप पाणी, सर्व्हिंगसाठी पांढरे लोणी, जीरावन किंवा चाट मसाला व […]
ओट्स मिल्क | गिरीजा नाईक | Oats Milk | Girija Naik
ओट्स मिल्क साहित्य: १ कप ओट्स, ४ कप पाणी व चिमूटभर मीठ. कृती: ओट्स तीस मिनिटे किंवा रात्रभर पाण्यात भिजवून घ्या. एका काचेच्या बाऊलमध्ये भिजवलेले Oats स्वच्छ करून घ्या. त्यात दोन कप पाणी व चवीनुसार मीठ घालून ब्लेंडरने एक मिनिट फिरवून घ्या. त्यानंतर गाळणीने गाळून घ्या. उरलेल्या चोथ्यात दोन कप पाणी घालून पुन्हा एक मिनिट […]
अल्झायमर: आजार की विसरभोळेपणा? | डॉ. राहुल चकोर | Alzheimer’s: Illness or Forgetfulness | Dr. Rahul Chakor
अल्झायमर: आजार की विसरभोळेपणा अल्झायमर डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश हा साध्या विसरभोळेपणाचा प्रकार नक्कीच नाही. वयोमानानुसार येणारा हा आजार असून हा आजार सुरू झाल्यावर पुढील ५ ते १५ वर्षांमध्ये तो बळावत जातो. त्यामुळे अनेक मानसिक कार्यक्षमतांचा ऱ्हास होतो आणि त्याचा शेवट मृत्यूमध्ये होतो. मेंदूच्या व्याधींमध्ये (डिमेन्शिया) हा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आजार असून त्याचे प्रमाण ५० ते […]
पचरंगा आणि गलगलचे लोणचे | परी वसिष्ठ | Pachranga And Galgal Pickle | Pari Vasistha
पचरंगा आणि गलगलचे लोणचे पंजाबमधील बहुतेक पदार्थ हे ‘शेतातून ताटामध्ये’ या प्रकारातील आहेत.बहुतांश स्वयंपाकघरामध्ये शेतातील ताजी भाजी बनविली जाते.लोणची,चटणी, ताजे दही, कोशिंबिरींचे वेगवेगळे प्रकार, ताक हे ताटात रोज चाखण्यास मिळतात.लोणच्याशिवाय पंजाबी थाळी पूर्ण होत नाही.पराठा, लोणचे आणि सोबत दही किंवा कोशिंबीर हा पंजाबमधील बहुतेक घरांमधील लोकप्रिय नाश्ता आहे. लोणची हा पंजाबी जेवणातील अविभाज्य घटक असल्यामुळे […]
अद्भुत ‘शेवगा’| डॉ.वर्षा जोशी | The wonderful ‘Shevaga’ | Dr. Varsha Joshi
अद्भुत शेवगा साधारणपणे शेवग्याच्या शेंगा आपल्याकडे आमटीत, सांबारात आणि पिठल्यात घातल्या जातात.दक्षिण भारतात आणि कोकणात शेवग्याच्या पाल्याचाही भाजीसाठी उपयोग केला जातो.शेवग्याच्या झाडाचा प्रत्येक भाग हा पोषणमूल्यांनी परिपूर्ण असतो आणि म्हणूनच या झाडाला अद्भुत गुणांनी युक्त झाड असे म्हटले जाते. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ‘अ’, ‘क’, ‘ब १’, ‘ब २’, ‘ब ३’, ‘ब ६’ व फोलेट ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, […]