चिकन कोफ्ता (अधिक प्रथिने, तेलरहित, कमी कर्बोदके आणि लो फॅट (स्निग्धांश) असलेले पदार्थ अशी ही चिकन कोफ्ता रेसिपी‧) साहित्य: २५० ग्रॅम चिकनचे तुकडे किंवा खिमा, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा पुदिन्याची पाने, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, काळी मिरी व आवश्यकतेनुसार पाणी‧ कृती: एका […]
Blog
अॅपल-ड्रायफ्रूट स्मूदी विथ कुसकुस सलाड | अलका फडणीस | Apple-Dryfruit Smoothie With Couscous salad | Alka Fadnis
अॅपल-ड्रायफ्रूट स्मूदी विथ कुसकुस सलाड अॅपल - ड्रायफ्रूट स्मूदी फळांचा रस आणि स्मूदी यातील महत्त्वाचा फरक म्हणजे स्मूदी घट्ट असते, ती गाळत नाही. त्यामुळे भाज्या व फळांमधील सर्व तंतूदेखील शरीराला लाभतात. पचनक्रियेसाठी ते गुणकारी असते. फळांची स्मूदी करताना त्यामध्ये दही, दूध, बर्फाचा वापर केला जातो. साहित्य : १/२ कप बारीक चिरलेले सुके अंजीर, १/३ कप बारीक चिरलेले […]
भाताची कडबोळी | प्रणाल पोतदार, रायगड | Rice Kadboli | Pranal Potdar, Raigad
भाताची कडबोळी साहित्य॒: २ कप भात, १/२ कप बेसन, १/४ कप ज्वारीचे पीठ, १/४ कप गव्हाचे पीठ, १ चमचा तिखट, १ चमचा धणेपूड, १ चमचा जिरेपूड, २ चमचे तीळ, १/२ चमचा हिंग, १/२ चमचा हळद, ११/२ चमचा गरम तेल (मोहन), चवीनुसार मीठ, तळण्या-साठी तेल, सोबत खाण्यासाठी दही. कृती॒: प्रथम भात मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न […]
रंगीत भाज्या व फळांचे रहस्य (भाग दुसरा) | डॉ. वर्षा जोशी | The secret of colourful vegetables and fruits (Part 2) | Dr. Varsha Joshi
रंगीत भाज्या व फळांचे रहस्य (भाग दुसरा) पिवळ्या व केशरी रंगाच्या भाज्या व फळे : या रंगवर्गातील भाज्या व फळांना त्यातील ‘कॅरोटेनॉइड्स’ या सेंद्रिय रंगद्रव्यांमुळे पिवळा व केशरी रंग प्राप्त होतो. या रंगांच्या भाज्या व फळांतील ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास तसेच डोळे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पिवळी भोंगी मिरची, आंबा व […]
Will… You Must! | Ravindra Kulkarni
Will… You Must! All you need to know about making a document that speaks for you after you’re gone. ‘Main Na rahoongi, Tum Na rahoge, Phir Bhi rahengi nishaaniyan’ sang Mukesh and Lata in the Raj Kapoor classic Shree 420. Nobody knows what happens when we die, but for those left behind, the mourning comes […]
जरूर देखनी चाहिए ये पांच फिल्में | फीरोज खान | 5 Must watch movies | Feroz Khan
जरूर देखनी चाहिए ये पांच फिल्में किसी मुल्क का बेहतर सिनेमा उस समाज का दस्तावेज भी होता है। विश्व सिनेमा की कुछ बेहतरीन फिल्में हमें नैतिक और सांस्कृतिक तौर पर समृद्ध करती हैं। मैं ऐसी पांच फिल्मों का यहां जिक्र करने जा रहा हूं, जिन्होंने मुझे गहरे प्रभावित किया है और जो विश्व सिनेमा की बेहतरीन […]
बांसकरील आणि पाकड का अचार | परी वसिष्ठ | Bamboo Pickle and Futkal Achaar | Pari Vasistha
बांसकरील आणि पाकड का अचार वरण-भात, पोळी-भाजीबरोबरच तोंडी लावणे म्हणून चटणी, कोशिंबीर, लोणची, मुरांबा यांचा योग्य मिलाफ आपल्याला भारतीय पानात पाहायला मिळतो. पानाची डावी बाजू असणारे हे पदार्थ काही वर्षांपूर्वीपर्यंत घरच्या घरीच बनवले जात. पण हल्ली ही परंपरा लोप पावत आहे. तोंडी लावणे या सदरातून वेगवेगळ्या राज्यांतील पानांची डावी बाजू असणाऱ्या अशाच काही चटकदार पदार्थांबद्दल […]
डबल बीन्स ग्रेव्ही विथ लच्छा पराठा | अलका फडणीस | Double beans gravy with lachcha paratha | Alka Fadnis
डबल बीन्स ग्रेव्ही विथ लच्छा पराठा डबल बीन्स ग्रेव्ही डबल बीन्सचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला. याचे दोन प्रकार आहेत एक वेलीवर वाढणारी तर दुसरी झुडूपवजा. आसाम, प.बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाब येथे या पिकाची प्रामुख्याने लागवड होते. यात प्रथिने, लोह, कॅल्शियम व क्षार मुबलक प्रमाणात आढळून येतात. साहित्यः २०० ग्रॅम डबल बीन्स (ताजी […]
खास शिशिर ऋतूसाठी औषधी काढा | वैद्य अश्विन सावंत | Decoction For Winter Season | Dr Ashwin Sawant
खास शिशिर ऋतूसाठी औषधी काढा गुण व उपयोग॒: हेमंत ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या पूर्वार्धात थंड-आल्हाददायक वातावरण, शरीराची वाढलेली ऊर्जायुक्त आहाराची गरज व अनावर भूक यामुळे पौष्टिक आहार मुबलक मात्रेत सेवन केला जात असल्याने शिशिर ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या उत्तरार्धात हा काढा घेणे स्वास्थ्यासाठी अतिशय योग्य. शरीरामध्ये कफ व मेद (चरबी) वाढू न देण्यास उपयुक्त. घटकद्रव्ये॒: काडेचिराईत, नागरमोथा, […]
भोपळा आणि गाजराचे सूप | गिरीजा नाईक | Pumpkin and Carrot Soup | Girija Naik
भोपळा आणि गाजराचे सूप साहित्य: १ कप भोपळ्याचे चौकोनी काप, १ कप गाजराचे चौकोनी काप, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, लसणाच्या किसलेल्या २ पाकळ्या, चिमूटभर मिरची पावडर, काळी मिरी पावडर, चवीपुरते मीठ, फ्रेश क्रीम व पाणी / स्टॉक. कृती: प्रेशर कुकरमध्ये सर्वप्रथम तेल तापवून घ्या. त्यात कांदा, लसूण, भोपळा व गाजर घालून […]