Blog

प्लास्टिक | plastic | environment

सूक्ष्म प्लास्टिकचा वाढता धोका | रेश्मा आंबेकर | The growing threat of Microplastics | Reshma Ambekar

सूक्ष्म प्लास्टिकचा वाढता धोका ‘एन्व्हॉयर्न्मेण्ट इंटरनॅशनल’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात मानवी रक्तामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. मायक्रोप्लास्टिकने हवा, पाणी, मातीत शिरकाव केल्याचे आपल्याला ज्ञान असले तरी मानवी रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याने या समस्येने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. बदलत्या आधुनिक जगाची ही समस्या […]

मोमोज | momos

राइस फ्लॉवर रुट्स मोमोज | भरत गोंधळी, मुरबाड | Rice Flower Roots Momos | Bharat Gondhali, Murbad

राइस फ्लॉवर रुट्स मोमोज आवरणासाठी साहित्य॒: १ कप कोनफळ, १ कप रताळे, १ कप करांदे (उकडून, साले काढून केलेल्या फोडी), चवीनुसार मीठ, १/४ छोटा चमचा मिरपूड, १/४ छोटा चमचा सोया सॉस. सारणासाठी साहित्य: प्रत्येकी १/४ कप सिमला मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, कोबी, पातीचा कांदा (बारीक काप केलेला), १/२ छोटा चमचा मिरपूड, १ छोटा चमचा आले-लसूण […]

Eco-Friendly | plastics

For The Love Of All Things Eco-Friendly | Yaman Banerji Korgaonkar

For The Love Of All Things Eco-Friendly Tips on making sustainability a family lifestyle. As a child raised in an Indian middle-class family, little habits of jugaad were a part of my childhood, especially when it came to managing waste. We would try to use fewer disposable plastics, recycle plastic bags endlessly and were acutely […]

गरम पाणी | hot water

गरम पाणी हितकारक कसे ? | वैद्य उर्मिला पिटकर | How is hot water beneficial? | Dr. Urmila Pitkar

गरम पाणी हितकारक कसे? मानवी शरीरासाठी ‘पाणी’ अत्यंत आवश्यक आहे. पण, हे पाणी कोणी, किती, कधी, कसे प्यावे याचेही काही नियम ठरलेले आहेत. शरीराला पाण्याची किती गरज आहे, हे नैसर्गिकरित्या आपल्याला लागणाऱ्या तहानेद्वारे सुचवले जाते. हिवाळ्यात व पावसाळ्यात तहान कमी लागते, याउलट उन्हाळ्यात अधिक तहान लागते. शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांना अधिक तहान लागते, तर एसीमध्ये […]

उपवास | fasting

उपवास: शाश्वत आनंदाचा शोध | सचिन परब | Fasting: The Search for Eternal Happiness | Sachin Parab

उपवास: शाश्वत आनंदाचा शोध ‘बायांनो, उपवास नेहमीच टाळा, निदान गरोदरपणात तरी टाळाच,’ अशी सूचना डॉक्टरांच्या ओपीडीबाहेरच्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर वाचून माझ्या शेजारच्या काकूंना धक्का बसला होता. कारण कळायला लागल्यापासून उपवास करण्याचे संस्कार मनावर बिंबवलेले असतात. या संस्कारांना प्रश्न विचारण्यासाठी डॉक्टरांची ही सूचना उपयोगी ठरली तर खरा उपवास घडू शकतो. कारण कोणताही विचार न करता स्वीकारलेल्या […]

कबाब | kebab | kabab

चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस | अंजली तळपदे, मुंबई | Chicken Kabab in 3 Paper Sauce | Anjali Talpade, Mumbai

चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस साहित्य: २५०-३०० ग्रॅम बोनलेस चिकन, १ वाटी घट्ट दही, १ चमचा सोया सॉस, प्रत्येकी २ लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची, २ मध्यम आकाराचे कांदे, १ टोमॅटो, १०-१२ लसूण पाकळ्या, १-२ चमचे आले-लसूण पेस्ट, ११/२चमचा हळद, १-१ १/२चमचा काश्मिरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, २ चमचे कसूरी मेथी, १ पॅकेट मॅगी […]

पातोळी | patoli

गोव्याची पातोळी | शेफ घनश्याम रेगे | Goan Patoleo | Shef Ghanshyam Rege

गोव्याची पातोळी हा पदार्थ स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव आणि नागपंचमीला बनवला जातो. पातोळीसाठी साहित्य: ६-७ हळदीची पाने, २ कप भिजवलेले तांदूळ. सारणासाठी साहित्य: १ मोठा चमचा तूप किंवा तेल,  ११/२ कप खवलेले ओले खोबरे, १ कप किसलेला गूळ, १ छोटा चमचा वेलचीपूड, १ छोटा चमचा चारोळी. कृती : तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा. अतिरिक्त पाणी काढून टाका आणि […]

तुप | ghee

खाईन तर तुपाशी | शक्ती साळगावकर | I will only eat with Ghee | Shakti Salgaokar

खाईन तर तुपाशी ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ज्या व्यक्ती घरचे साजूक तूप खातात, त्यांनाच खऱ्या अर्थाने या म्हणीची प्रचिती आलेली असेल. घरच्या तुपाची सर बाजारातील विकतच्या तुपाला येऊ शकत नाही, हेच जणू अशा व्यक्ती या म्हणीतून सांगतात, असे म्हटले तर वावगे ठरू नये. घरच्या तुपाला एक खरपूस खमंग अशी […]

अजीब

आप बड़े अजीब हैं | प्रेम जनमेजय | You are so strange | Prem Janmejai

आप बड़े अजीब हैं कभी बड़े आप हुआ करते थे, आज कल, बड़े अजीब हो गए हैं। वह मुझसे आयु में छोटा है, पर कद में बडा है। वह मेरा प्रिय है। कल मार्ग में अपने मित्र के साथ टकरा गया। मुझे देखते ही अमेरिकी लहजे में बोला-अंकल जी, आपने ठीक नहीं किया, बड़े अजीब […]

बालपण | Chhatrapati Shivaji Mahraj | Shivaji Maharaj | Babasaheb Purandare

शिवरायांचे बालपण | बाबासाहेब पुरंदरे | Chhatrapati Shivaji’s Childhood | Babasaheb Purandare

शिवरायांचे बालपण जग गाजविणाऱ्या व्यक्तींचे बालपण कसे होते, या विषयी प्रत्येकालाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाविषयी आपल्यालाही अशीच उत्सुकता नेहमीच असते. याबाबतीत आपण भाग्यवान आहोत. ऐन शिवकालात भोसले राजघराण्याच्या खूपच जवळच्या संबंधातील एका सुविद्य व्यक्तीने शिवाजी महाराजांचे चरित्रच लिहून ठेवले आहे. या व्यक्तीचे नाव परमानंद गोविंद नेवासकर. त्याने लिहिलेल्या  चरित्रग्रंथाचे नाव आहे […]