Blog

स्वामी विवेकानंद

‘ज्ञान हा जीविताचा आदिहेतू आहे. दुसरा हेतू सुखप्राप्ती हा आहे. या दोहोंच्या सांगडीनें हा विश्र्वसमुद्र तरुन पैलतीरास तुम्ही जातां आणि तीच मुक्ती ! पण ही मुक्ती एकटयालाच मिळवितां येत नाही. जगातील कीडमुंगीसारखे प्राणी मुक्त होतील तेव्हाच तुम्हांस खरा मुक्तिलाभ होईल. सर्व सुखी होईपर्यंत आपण एकटे सुखी आहोंत असे म्हणण्याचा अधिकार कोणासही नाही. तुम्ही कोणाला दुःख […]

गुळाची पोळी

गुळाची पोळी कशी बनवाल – साहित्यः ५०० ग्रॅम गूळ किसलेला १ वाटी तीळ कूट खसखस कूट ५-६ वेलदोडे व भाजून चुरलेले १ टेबलस्पून खोबरे २|| टेबलस्पून डाळीचे पीठ २ वाट्या कणीक १ वाटी मैदा कृती: कणीक, मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून नेहमीप्रमाणे पोळयांसाठी पीठ भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गूळ […]

अॅन्टिबायोटिक्स आणि सुपरबग्ज

आपल्याला आजार रोगजंतूंच्या संसर्गाने होतात. रोगजंतू दोन प्रकारचे असतात, जीवाणू व विषाणू. विषाणूमुळे होणाऱ्या रोगांवर प्रतिजैविकांची (Antibotics) गरज नसते, पण जिवाणूमुळे होणाऱ्या रोगांसाठी प्रतिजैविके जीव वाचविणारी ठरतात. पुरातन काळापासून माणसाचे शरीर वातावरणातील (म्हणजे हवा, पाणी, माती, वनस्पती इ.) जंतूंच्या हल्ल्याला तोंड देत आले आहे. प्रतिजैविकांचा शोध लागण्यापूर्वी या जंतूंच्या संसर्गाने होणारे इन्फेक्शन व त्यामुळे ओढावणारे […]

A cup of smile : स्वागत नववर्षाचे!

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण मुंबई तयारीत होती. पण त्यांच्या या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये, कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून मुंबई पोलीस मात्र मुंबईच्या रस्त्यांवर आपली ड्युटी बजावत होते. अशा वेळी त्यांच्या डोक्यावरील कामाचा हा ताण कसा कमी करता येईल, हा प्रश्न काही मुंबईकर तरुणांना पडला आणि त्यांना एक वेगळीच युक्ती सुचली – ‘A […]

एक जानेवारी : एक संकल्प दिन

नव्या वर्षाचे आपण हसतमुखाने स्वागत करू या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प सोडल्याचे आमच्या ऐकिवात नाही. ‘‘आहेत त्या […]

चिकन श्वर्मा

चिकन श्वर्मा बनविण्यासाठी- साहित्य: चिकन थाईज (हाडे काढून टाकलेली) २ टीस्पून तंदूर मसाला २ टीस्पून आल्याचे वाटण १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट १ टीस्पून काळी मिरीपूड १ टीस्पून लसूणपेस्ट/वाटण १ लिंबाचा रस चवीनुसार मीठ कृती: शक्यतो हाडे काढून चिकनच्या मांडीकडचा भाग घ्यावा अथवा चिकन ब्रेस्ट वापरावे. चिकनचे दोन भाग करावे. (एक मसालेदार तर एक कमी […]

गुरुगोविंदसिंग – दहावे शीख गुरु

‘जो कोणी मला परमात्मा म्हणेल, तो अधोगतीला जाईल. मी फक्त देवाचा दास असून या जगाचा खेळ पाहण्यासाठी आलो आहे’ हे उद्गार आहेत शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंह यांचे ! जन्माची कथा गुरु तेगबहाद्दूर हे शिखांचे ९ वे गुरु, गुरुगोविंदसिंह हे त्यांचे पुत्र. पाटण्यात २६ डिसेंबर, १९६६ला माता गुजरीच्या पोटी गुरुगोविंदसिंहांचा जन्म झाला. ‘हा साक्षात ईश्वराचा अंश […]

Chocolate cake with Coconut

Chocolate coconut cake

Chocolate coconut cake recipe – Ingredients 3 tbsp desiccated coconut 1/2 cup Milk 8 tbsp Margarine 12 tbsp Sugar 2 Eggs 8 tbsp plain flour 1 level tsp cocoa Pinch of salt 1 tbsp baking powder Method Soak the coconut in the milk for 1/2 hour. Separate the eggs and beat them. Add sugar to […]

शिशिराची थंडी आणि आरोग्याची काळजी

शिशिर ऋतू (हिवाळा) मार्गशीर्ष पौष ( १५ डिसेंबर ते १५ फेबुवारी) वैशिष्ट्ये गुलाबी व बोचऱ्या थंडीचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत होते. थंडीमुळे त्वचा कोरडी, खरखरीत पडते. खाजविल्यास त्वचेवर पांढऱ्या रेघोट्या उमटतात. या ऋतूत उद्‌भवणारे आजार सांधेदुखी, संधिवात, आमवात, दमा होतात. अपचनाचे विकार होत नाहीत पण थंडगार वाऱ्यामुळे वातविकार व कफविकार उद्‌भवतात. काय खावे? या मोसमात उष्ण […]

फ्रूट पुलाव

फ्रूट पुलाव बनविण्याची रेसिपी – साहित्य : ३/४ वाटी तांदूळ (कोणताही सुवासिक) प्रत्येकी १/४ वाटी केळी आणि सफरचंदाचे तुकडे १/४ वाटी संत्र्याचा रस प्रत्येकी २ लवंगा वेलची दालचिनी २ – ३ जर्दाळू ७ – ८ काजू पाकळ्या तूप १/२ वाटी साखर कृती : एक टेबलस्पून तुपाची, लवंग – वेलची – दालचिनी घालून फोडणी करावी. त्यावर […]