भाताचे देसी डिमसम आवरणासाठी साहित्य॒: १/२ कप शिजवलेल्या भाताची पेस्ट, २ मोठे चमचे बारीक रवा, २ मोठे चमचे तांदूळ पिठी, १/४ चमचा मीठ, चिमूटभर काश्मिरी लाल तिखट. सारणासाठी साहित्य॒: १०० ग्रॅम चिकन खिमा, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा तिखट, चिमूटभर हळद, १/२ चमचा चिकन मसाला, १ चमचा तेल, […]
Paknirnay Recipe
भाजणीच्या पिठाचे सँडविच | मेघना परांजपे, पुणे | Bhajani Flour Sandwich | Meghna Paranjape, Pune
भाजणी च्या पिठाचे सँडविच साहित्य: १०० ग्रॅम थालीपिठाच्या भाजणी चे तिखट-मीठ घातलेले पीठ , ४ छोटे चमचे आंबट दही, १ छोटा चमचा इनो, १ छोटा चमचा तेल, २ उकडलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा कांदा-लसूण मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा […]
शेतकरी सँडविच | सुषमा पोतदार, रायगड | Farmers Sandwich | Sushma Potdar, Raigad
शेतकरी सँडविच बेससाठी साहित्य : प्रत्येकी १ वाटी ज्वारी व नाचणीचे पीठ. सारणासाठी साहित्य : १ वाटी शेवग्याचा कोवळा पाला, १ वाटी बेसन, २ चमचे तेल फोडणीसाठी, थोडेसे जिरे, हिंग, मोहरी, हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ लसूण पाकळ्या. ठेच्यासाठी साहित्य : ७-८ भाजलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मूठभर […]
बिटाच्या पानांचे लाडू | सुधा कुंकळीयेंकर, कांदिवली (पूर्व)
बिटा च्या पानांचे लाडू साहित्य : २ कप बारीक चिरलेले बिटा चे कोवळे देठ आणि पाने, १ छोटा बीट उकडून, १/२ कप कणीक, १/२ कप डाळं, १ कप बारीक चिरलेला गूळ, १ मोठा चमचा भाजलेल्या तिळाची जाडसर पूड, ५ लहान चमचे साजूक तूप, ३ मोठे चमचे राजगिऱ्याच्या लाह्या, २ चिमूट मीठ. कृती : बिटा ची […]
अन्नपूर्णा लाडू | मंदाकिनी सोनावणे, औरंगाबाद | Annapurna Ladoo | Mandakini Sonavne, Aurangabad
अन्नपूर्णा लाडू साहित्य : प्रत्येकी १ चमचा चणाडाळ, मूगडाळ, उडीदडाळ, मटकीची डाळ, तांदूळ, चणे, मूग, मटकी, चवळी, शेंगदाणे, बाजरी, ज्वारी, गहू, ओट्स व मका, प्रत्येकी २ चमचे काजू, बदाम व डिंक यांची पावडर, २ चमचे खोबऱ्याचा कीस, २ चमचे मिल्क पावडर, १ कप गूळ, ४ चमचे तूप. कृती : सर्व डाळी व कडधान्ये हलके भाजून […]
फळाचा माहीम हलवा | वेदश्री प्रधान, माहीम | Fruit Mahim Halwa | Vedashree Pradhan, Mahim
फळाचा माहीम हलवा साहित्य : १ कप आंबा / पपई / केळी यांचा गर, १/२ कप दूध, ४ मोठे चमचे साखर, ४ मोठे चमचे काजू पावडर, ४ मोठे चमचे मिल्क पावडर, सजावटीसाठी केशर व पिस्ता. कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत दूध उकळत ठेवा. त्यात साखर आंबा / पपई / केळी यापैकी एकाचा गर घाला. त्यात काजू पावडर घालून मिश्रण सतत ढवळत राहा. घट्ट होत […]
कलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक | कौस्तुभ नलावडे, पुणे | Watermelon Rind Cup Cake | Kaustubh Nalawade, Pune
कलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक साहित्य : २ वाट्या कलिंगडाच्या सालीचा पांढरा गर, १ वाटी हिरवे मूग, १ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरभरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, १ चमचा किसलेले आले, १/२ कप पोहे, आवश्यकतेनुसार मीठ. फोडणीचे साहित्य : कढीपत्ता, तेल, कोथिंबीर, ओले खोबरे (सजावटीसाठी). कृती : मूग, तांदूळ व सर्व […]
फणसाच्या आठळ्यांचे मूस | मिताली नरे, लालबाग | Jackfruit Flesh Mousse | Mitali Nare
फणसाच्या आठळ्यांचे मूस मूससाठी साहित्य : १/२ कप फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, १०-१२ फणसाच्या गऱ्यांची प्युरी, १ कप व्हिप्ड् क्रीम, १/४ कप कन्डेन्स्ड् मिल्क, २ मोठे चमचे जिलेटीन, पिस्ता, २ मोठे चमचे पाणी. कृती : मूस बनविण्यासाठी व्हिप्ड् क्रीम, कन्डेन्स्ड् मिल्क, उकडलेल्या आठळ्यांची पेस्ट यांचे मिश्रण तयार करून घ्या. यातील थोडे मिश्रण बाजूला काढून त्यात गऱ्यांची प्युरी मिक्स […]
कॉर्न कोन स्टफ्ड् साल्सा | वर्षा तेलंग, पुणे | Corn Cone Stuffed Salsa | Varsha Telang
कॉर्न कोन स्टफ्ड् साल्सा कोन साठी साहित्य : १ कप कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, १ चमचा शुद्ध तूप, चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, १/३ कप आंबा प्युरी. साल्सा साठी साहित्य : १/४ कप आंब्याचे काप, १/४ कप चिरलेली हिरवी आणि लाल सिमला मिरची, १/४ कप उकडलेले कॉर्न, १/४ कप चिरलेला पातीचा कांदा, १ […]
कॉर्न बाकरवडी | संध्या जोशी, नाशिक | Corn Bakarwadi | Sandhya Joshi
कॉर्न बाकरवडी सारणासाठी साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, १ वाटी दूध, २ चमचे बटर, २ चमचे तीळ, १/२ चमचा बडीशेप. हिरवे वाटण : ४ चमचे कोथिंबीर, कढीपत्ता, आले, हिरवी मिरची, ओले खोबरे, जिरे, मीठ, आमचूर पावडर, चवीसाठी साखर, ४ हिरव्या मिरच्या. कव्हरसाठी साहित्य : १/२ वाटी मक्याचे पीठ, २ चमचे कॉर्नफ्लोअर, १/२ वाटी मैदा, […]