१) जेवणात कांद्याचे प्रमाण वाढवावे. शक्यतो कच्चा कांदा जास्तीत जास्त प्रमाणात खावा. २) उन्हाळ्यात तहानेने जीव बेजार होतो. कितीही पाणी प्याले तरी शोष पडल्यासारखा वाटतो. दिवसभर असे सारखे पाणी पीत राहिल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. जेवण कमी होते. हे सगळे टाळण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी फक्त पेलाभर प्याले तरी दिवसभर तहानेने जीव व्याकूळ होत नाही. ३) पुष्कळांना उन्हाळा […]